ही पुरवणी ईशान्य भारत दर्शनासाठी
श्री तिमा यांनी शिलॉंग येथील DON BOSCO MUSEUM चा उल्लेख केला आहे
त्याचे दोन वर्षापूर्वी काढलेले फोटो ४ दिवसांच्या प्रयान्ति मिपा वर देऊ शकलो
श्री तिमा यांनी मार्गदर्शन केले त्यामुळे फोटो येथे देऊ शकलो . त्यांचे आभार
पहिले तीन फोटो SKY WALK चे आहेत . फोटो खाली लिहिलेली शिर्शिके दिसण्यासाठी काय करावे ?
RAFTING चे आणि परशुराम कुंडाचे VIDEO देऊ इच्छितो
अत्यंत USER FRIENDLY मार्गदर्शन अपेक्षित आहे
प्रतिक्रिया
28 Nov 2013 - 9:38 am | प्रचेतस
फोटो दिसत नसल्यामुळे निराशा झाली.
माझा गणेशा झाला की काय?
28 Nov 2013 - 9:48 am | प्रभाकर पेठकर
एकही छायाचित्र दिसत नाहिए..!
28 Nov 2013 - 9:53 am | देशपांडे विनायक
ही पुरवणी ईशान्य भारत दर्शनासाठी
श्री तिमा यांनी शिलॉंग येथील DON BOSCO MUSEUM चा उल्लेख केला आहे
त्याचे दोन वर्षापूर्वी काढलेले फोटो ४ दिवसांच्या प्रयान्ति मिपा वर देऊ शकलो
श्री तिमा यांनी मार्गदर्शन केले त्यामुळे फोटो येथे देऊ शकलो . त्यांचे आभार
पहिले तीन फोटो SKY WALK चे आहेत . फोटो खाली लिहिलेली शिर्शिके दिसण्यासाठी काय करावे ?
RAFTING चे आणि परशुराम कुंडाचे VIDEO देऊ इच्छितो
अत्यंत USER FRIENDLY मार्गदर्शन अपेक्षित आहे
28 Nov 2013 - 11:08 am | प्रभाकर पेठकर
हम्म्म! आता दिसताहेत छायाचित्रं. छान आहेत.
28 Nov 2013 - 11:33 am | तिमा
धन्यवाद, देशपांडे साहेब. पुरवणी आवडली. नुकतेच बघितले असल्याने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.
28 Nov 2013 - 6:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो !
2 Dec 2013 - 10:37 am | पैसा
छान फोटो! व्हिडिओ आधी युट्युबवर टाकावे लागतील. नंतर ते इथे दाखवता येतील.