जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं 15 Nov 2013 - 9:37 am मधे जी कर्नाटकची सहल केली त्यात गदग येथील लाकुंडची देवळे पहायची हे निश्चित केले होते. निराशा झाली नाही. या देवळाण्बाबत अधीक माहिती विकिवर आहेच.....मी काढलेले काही फोटो खाली टाकत आहे....... जयंत कुलकर्णी...... स्थिरचित्रविरंगुळा प्रतिक्रिया अतिशय सुरेख. 15 Nov 2013 - 9:46 am | प्रचेतस अतिशय सुरेख. दक्षिण भारत कधीपासून करायचा आहे कधी जमतेय कुणास ठाऊक? ते शेवटून दुसरे शिल्प इंद्र आणि स्कंदाच्या युद्धाचे आहे काय? मला घेऊन जा बरका नक्की....... 15 Nov 2013 - 10:31 am | जयंत कुलकर्णी मला घेऊन जा बरका नक्की.......! मी परत येईन........:-) मस्त! 15 Nov 2013 - 10:44 am | पैसा अप्रतिक फोटो! तिथे कसं जायचं? धारवाड गदग---हंपी असे करु 15 Nov 2013 - 10:57 am | जयंत कुलकर्णी धारवाड गदग---हंपी असे करु शकता तुम्ही....... मस्त 15 Nov 2013 - 11:35 am | सुज्ञ माणुस मस्त आहेत फोटोज. स्पेशली त्या दरवाज्याचा कमाल आहे! :) मस्त ! 15 Nov 2013 - 3:28 pm | पियुशा मस्त ! अप्रतिमच! 15 Nov 2013 - 4:34 pm | प्यारे१ अप्रतिमच! मस्त फोटो! 15 Nov 2013 - 5:07 pm | अनन्न्या कर्नाटकच्या सहलीची माहिती पण द्या. जायच्या वेळी उपयोग होतो. खुप छान! 15 Nov 2013 - 8:57 pm | अत्रुप्त आत्मा खुप छान! :)
प्रतिक्रिया
15 Nov 2013 - 9:46 am | प्रचेतस
अतिशय सुरेख.
दक्षिण भारत कधीपासून करायचा आहे कधी जमतेय कुणास ठाऊक?
ते शेवटून दुसरे शिल्प इंद्र आणि स्कंदाच्या युद्धाचे आहे काय?
15 Nov 2013 - 10:31 am | जयंत कुलकर्णी
मला घेऊन जा बरका नक्की.......! मी परत येईन........:-)
15 Nov 2013 - 10:44 am | पैसा
अप्रतिक फोटो! तिथे कसं जायचं?
15 Nov 2013 - 10:57 am | जयंत कुलकर्णी
धारवाड गदग---हंपी असे करु शकता तुम्ही.......
15 Nov 2013 - 11:35 am | सुज्ञ माणुस
मस्त आहेत फोटोज. स्पेशली त्या दरवाज्याचा कमाल आहे! :)
15 Nov 2013 - 3:28 pm | पियुशा
मस्त !
15 Nov 2013 - 4:34 pm | प्यारे१
अप्रतिमच!
15 Nov 2013 - 5:07 pm | अनन्न्या
कर्नाटकच्या सहलीची माहिती पण द्या. जायच्या वेळी उपयोग होतो.
15 Nov 2013 - 8:57 pm | अत्रुप्त आत्मा
खुप छान! :)