जब जब तुम्हें भुलाया.....मदन मोहन.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
15 Jul 2008 - 2:45 pm

स्वर्गीय मदन मोहन यांना श्रध्दांजली !






कला

प्रतिक्रिया

चित्र सुंदर. वर्णन बहारीचे. स्कॅनिंग सुरेख. श्रद्धांजली पोहोचली.

उदयजी तुमची व्यक्तीचित्र चितारण्याची कला अप्रतिम आहे.
व्यक्तिचित्रण करण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे.
तुम्ही लिहीलेली श्रद्धांजली मदनमोहनच्या इतमामास साजेशीच आहे.

सुरेख लेखाखातर मनःपूर्वक धन्यवाद.

स्कॅनिंग करायला एवढे दिवस लागले का? असो!

उदय सप्रे's picture

15 Jul 2008 - 3:46 pm | उदय सप्रे

इतके दिवस नाही लागली साहेब , पण ते स्कॅन केलेली पाने इथे कशी चढवायची यासाठी खूप प्रयत्न करावे लागले , मिपा च शोध अत्ताचाच.....
आपण केलेल्या कौतुकासाठी मंडळ आभारी आहे !
उदय सप्रे

सागर's picture

15 Jul 2008 - 3:36 pm | सागर

मित्रा,
अगदी डोळ्यांसमोर जिवंत अनुभव उभा केलास...

जियो मेरे दोस्त... असेच मनाला भावणारे लेखन करीत रहा.
सगळी गाणी अगदी अप्रतिम आणि अद्भुत या पंक्तीतली आहेत...

दिल के तार फिरसे छेड गये |
पुराने जख्म फिरसे हरे हो गये ||
उनके गममें होश बह गये |
आज भी हम तनहां ही रह गये ||

(जुन्या काळात गेलेला) सागर

प्रमोद देव's picture

15 Jul 2008 - 3:51 pm | प्रमोद देव

उदयराव मस्त लिहिलंय!
अगदी मोहून टाकणारे लेखन आणि तुमचे अक्षर देखिल.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विवेक काजरेकर's picture

15 Jul 2008 - 4:19 pm | विवेक काजरेकर

सप्रेसाहेब,

केवळ अप्रतिम

प्राजु's picture

15 Jul 2008 - 6:47 pm | प्राजु

सध्या चालू असणार्‍या मिपाच्या वाटचालीत ह्या लेखाने नक्कीच चांगली भर घातली आहे असे मी म्हणेन. सुंदर लिहिले आहे. श्रद्धांजली सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 7:58 pm | चतुरंग

एक वेगळीच श्रद्धांजली, आवडली!
चित्रंही छान आलंय! :)

चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Jul 2008 - 9:35 pm | डॉ.प्रसाद दाढे

वाहवा उदयजी तुम्हीही आमच्याचसारखे मदनमोहन चाहते निघालात!

प्रियाली's picture

15 Jul 2008 - 9:49 pm | प्रियाली

श्रद्धांजली आवडली. लेख एकटाकी पूर्ण केलेला दिसतोय.

अवांतरः प्रिया राजवंश या बाईला पठाण म्हणणे थोडे भारीच वाटले. त्यापेक्षा 'जिंदा लाश', 'फिरता मुर्दा' वगैरे नावं बरी वाटतील.

बाकी सगळे ठिक असले तरी ,,,प्रिया राजवंश पठाण, लाश , मुर्दा, ममी, हाडळ नही वाट्या.....
आम्ही आत्ताच गूगलवले.. आणि पहा काय सापडले
http://en.wikipedia.org/wiki/Priya_Rajvansh

http://www.bollywoodpicturesgallery.com/classic/priya01.htm
आम्ही ह्या सूंदरीचे चित्र रेखाटन नक्कीच करेंगे आणि मगंच सांगेंगे ...

कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Jul 2008 - 2:45 am | llपुण्याचे पेशवेll

कुबड्याशी सहमत.
सदर बाइंचे चित्र मला पण आवडले. :) पठाण वगैरे नाही म्हणावेसे वाटले.
पुण्याचे पेशवे

प्रियाली's picture

16 Jul 2008 - 3:34 am | प्रियाली

पठाण वाटत नाहीत असं मी म्हटलं आहेच. जिंदा लाश वाटत नसेल तर खाली बघा. निस्तेज डोळे, भावना विरहित चेहरा अगदी स्पष्ट दिसतो. फोटोत मात्र बाई सुंदर दिसते हे मान्य.

यू ट्यूबवर राजकुमारचे अप्रतिम ;) नृत्यही पाहता येईल.

उदय सप्रे's picture

16 Jul 2008 - 10:28 am | उदय सप्रे

असे म्हणण्याचे कारण असे की , कुठल्याही सिनेमात ती हिरोपेक्षा जास्त थोराड दिसते आणि ऍक्टिंग च्या नावाने तर काय एकदम भारत भूषण्-प्रदीप कुमार यांच्या पंगतीत ! अपवाद फक्त हीर्-रांझा य सिनेमाचा ज्यात दिसली पण छान आही आणि सिनेमाच भावूक असल्याने कमी श्रमात तिला जास्त फळ मिळाले आहे !
पण एक नक्की - मदन मोहन यांच्या जीवनातील हीर रांझा आणि जीवनोत्तर काळातील वीर्-झारा हे दोन सिनेमे अप्रतीम ! हीर्-रांझा मधे तर बाई ठुमकत्-लचकत जाताना बॅकग्राऊंड्ला तबला आणि ढोलकीचे पीसेस वापरली आहेत - असे धैर्य नंतर फक्त आर्.डी. नी इजाजत मधे आणि अनकही मधे पंडित भीमसेन जोशी (बहुतेक हां !) केले आहे.ते पण पूर्ण सिनेमा नव्हे हां महाराजा !
मदन मोहन ना विसरता येत नाही.....शक्यच नाही , कोमात गेलो तरी "आज सोचा तो ऑंसू भर आये....." किंवा "होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा" आठवेल !
मदन जीं नंतर त्यांच्या आसपास जाणारे खूपच कमी संगितकार पहायला मिळाले!

संजय अभ्यंकर's picture

15 Jul 2008 - 10:03 pm | संजय अभ्यंकर

तो अख्खा कार्यक्रम इथे उभा केलात!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

यशोधरा's picture

15 Jul 2008 - 10:19 pm | यशोधरा

सुरेख लेख आणि चित्र.

सर्किट's picture

15 Jul 2008 - 10:39 pm | सर्किट (not verified)

सप्रेसाहेब,

लेखाची प्रस्तावना अप्रतीम.

अभी नय, पठाण, राज्कुमारचे उसळणे वगैरे खल्लास !!!

(स्वगतः श्रद्धास्थानांची खिल्ली उडवण्याकडे जर ही लेखणी झुकली, तर तुझ्या पोटावर पाय आला समज, सर्किटा.)

(ए माई री, मॅ कासे कहूं, हे आमचे आवडते गाणे.)

- सर्किट

राधा's picture

15 Jul 2008 - 11:21 pm | राधा

छान झालय............

वरदा's picture

16 Jul 2008 - 1:33 am | वरदा

एक वेगळीच श्रद्धांजली, आवडली!
चित्रंही छान आलंय!
असेच म्हणते...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

बबलु's picture

16 Jul 2008 - 4:30 am | बबलु

सप्रेसाहेब,
आमच्या सर्वात आवडत्या संगीतकाराचि ईतकि सुरेख श्रद्धांजली रेखटून आनंद दिलात.
अभिनंदन ! अभिनंदन ! आणि धन्यवाद.

स्केच ही अप्रतीम !!

तुमची लेखणी अशीच सुरू राहू द्या.

(मदन मोहनमय झालेला).. बबलु-अमेरिकन.

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 11:18 am | विसोबा खेचर

चित्र खास वाटले नाही. मदनमोहन या चित्रापेक्षा दिसायला खूप देखणा होता...

अनिल हटेला's picture

16 Jul 2008 - 12:12 pm | अनिल हटेला

उदय जी!!!

एकदम सही लिखाण!!!!

अगदी पूर्ण कार्यक्रम आमच्या डोळ्यासमोर घडल्या सारखा वाटला....

एक सन्गीतकार म्हणुन मदन जी किती ग्रेट आहेत हे मी पामराने सान्गणे न लगे...

वीर झारा तील सर्व गाणी मदन जीने आधीच कम्पोज केलेली आहेत ,इतकच पूरेस आहे...

ह्या लेखा बद्दल धन्यवाद!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~