गाभा:
हा कवितेचा आकडी प्रकार
इथे कवि फक्त शब्द लिहीतो
रसिकांनी त्या शब्दांना त्यांना पाहिजे तो अर्थ देऊन त्यांना पाहिजे तो रस निर्माण करावा
त्याचा स्वाद घ्यावा . मित्र मैत्रिणी निमंत्रित करून रसपान केल्यास मुक्ती प्राप्त होते असे ऐकले .
एक दोन तीन
एकदो न तीन
एकदोन '' ती '' न
प्रतिक्रिया
12 Jul 2013 - 7:24 pm | अभ्या..
हा कवितेचा आकडी प्रकार?????
आली आकडी. आता बस्स.
13 Jul 2013 - 1:44 pm | सस्नेह
त्वरित 'मुक्ती' प्राप्त झाली रे भगवंता !
13 Jul 2013 - 1:49 pm | स्पा
अभ्या मला हे तुमचेच बंधुराज असल्याचा दौट येतोय :D
13 Jul 2013 - 2:16 pm | अभ्या..
भावा असले भलतेसलते दौट घेऊ नकोस.
हायेत त्या चारपाच आयडी मला (आणि मिपाला) बास आहेत. ;)
13 Jul 2013 - 2:28 pm | स्पा
=))
13 Jul 2013 - 8:31 pm | सोत्रि
मुक्तीचे माहिती नाही पण सहजावस्था मात्र नक्की प्राप्त होते! :D
- (रसपान करणारा) सोकाजी
13 Jul 2013 - 8:38 pm | श्रीरंग_जोशी
गॅरंटी हमारी किस्मत तुम्हारी
डॉलर xxxxxx xxxx ;-).
13 Jul 2013 - 11:42 pm | बॅटमॅन
टिळकांनंतर, टिळकांनन्तर आणि टिळकांनन् तर तुम्हीच!!!
14 Jul 2013 - 6:59 pm | आदूबाळ
:)) :))
मी या काकांच्या धाग्यांची नेहेमी वाट पहात असतो. फ्युचरमधल्या भविष्यात ते "मोकलाया"च्या तोडीचं काहीतरी लिहून जाणार आहेत अशी खात्री वाटते.