L B T म्हंजे नक्की काय आहे?

निश's picture
निश in काथ्याकूट
13 May 2013 - 3:52 pm
गाभा: 

सध्या L B T वरुन फार गोंधळ चाललेला आहे. व्यापारी व सरकार ह्यांच्यातील वादावादीत आम जनता फार मोठ्या प्रमाणात भरडली जात आहे. तर L B T म्हंजे नक्की काय आहे? तो कश्या प्रकारे लागु होणार आहे. जकात मग साफ बंद होणार आहे का? आम जनतेला ह्याचा काही उपयोग होणार आहे का? अस कानावर आल आहे की L B T मुळे वस्तुंच्या दरात वाढ होणार आहे ते कितपत खर आहे. ह्याबद्दल माहीती मिळाली तर हवी आहे. L B T चा भरणा कसा करावा लागेल ह्या बद्दलही माहीती हवी आहे.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2013 - 4:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एलबीटी म्हणजे काय एक लोकसत्ताचा एक लेख. अजून एक चांगला लेख माझ्या वाचण्यात आला होता. एलबीटी म्हणजे काय रं भाऊ ? सापडेना बघा तो आता. :(

-दिलीप बिरुटे