निसर्ग सौंदर्य

सौरभ उप्स's picture
सौरभ उप्स in भटकंती
3 May 2013 - 12:49 pm

मी क्लिक केलेला नैसर्गिक सौंदर्याचा हा फोटो कल्याण-ठाकुर्ली दरम्यान रेल्वेलाईन लगत असलेल्या खाडीच्या आवारात काढला आहे, अचानक लक्ष गेल तेवा हे दृश्य दिसलं,जणूकाही बल्ब लावला आहे हा भास दाखवणार ते दृश्य होत…
आजच्या (०३ मे १३) महाराष्ट्र टाईम्स मध्ये हा फोटो मुंबई टाईम्स या पुरवणीत प्रकाशित झाला आहे, जरूर पहवे….

1

2

प्रतिक्रिया

स्पा's picture

3 May 2013 - 12:56 pm | स्पा

अभिनंदन सौरभ राव :)

garava's picture

3 May 2013 - 12:59 pm | garava

मस्तच आलाय..

नि३सोलपुरकर's picture

3 May 2013 - 1:02 pm | नि३सोलपुरकर

वाह सौरभ अभिनंद्न आणी मस्त आलाय फोटो.

मस्तच.. एकदम जमून आलाय तो सूर्यबल्ब.. :)

चित्रगुप्त's picture

3 May 2013 - 1:09 pm | चित्रगुप्त

व्वा... फारच छान.
एकंदरित कांपोझीशनही खूपच छान आहे.

प्रचेतस's picture

3 May 2013 - 1:12 pm | प्रचेतस

खूप छान रे उप्स.
अभिनंदन.

Mrunalini's picture

3 May 2013 - 1:13 pm | Mrunalini

वा.. सहिच.. :)

ऋषिकेश's picture

3 May 2013 - 1:14 pm | ऋषिकेश

छान.. अभिनंदन!

मुक्त विहारि's picture

3 May 2013 - 2:05 pm | मुक्त विहारि

मस्तच आलाय..

पैसा's picture

3 May 2013 - 2:06 pm | पैसा

वा रे सौरभ!

चेतन माने's picture

3 May 2013 - 2:15 pm | चेतन माने

अरेव्वा
अभिनंदन :)
(मिसळपावची पोरं हुशार!!!)

सूड's picture

3 May 2013 - 2:22 pm | सूड

मस्तच !!

विसोबा खेचर's picture

3 May 2013 - 2:28 pm | विसोबा खेचर

सुंदर चित्र..आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळे हार्दिक अभिनंदन..जियो..! :)

अग्निकोल्हा's picture

3 May 2013 - 2:33 pm | अग्निकोल्हा

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2013 - 2:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कल्पक फोटो!

nishant's picture

3 May 2013 - 3:15 pm | nishant

अभिनंदन सौरभ :)

आतिवास's picture

3 May 2013 - 3:21 pm | आतिवास

सुरेख. एकदम जिवंत प्रकाशचित्र आहे.
आणि मटातून अनेक वाचकांपर्यंत पोचलात याबद्दल अभिनंदन.
कॅमेरा कुठला होता आणि तो कसा वापरलात याचीही माहिती दिलीत तर माझ्यासारख्या हौशी लोकांना मदत होईल. (की मदत मिळेल?)

स्मिता चौगुले's picture

3 May 2013 - 4:06 pm | स्मिता चौगुले

सुरेख.. मस्तच

चौकटराजा's picture

3 May 2013 - 4:32 pm | चौकटराजा

असा योगयोग यायला नशीब लागते. बाकी हातावर पिसाचा मनोरा घेणे ई ई कल्पना आता जुन्या झाल्या !!! सौरभशेट
अशा प्रकारच्या फोटोचा मोठा संग्रहच आजावर आहे. तो सर्च करून पहावा ही सूचना व शुभेच्छा ! हा फोटो विषय व तंत्र दोन्ही बाबीत सरस !

श्रीरंग_जोशी's picture

3 May 2013 - 6:08 pm | श्रीरंग_जोशी

सुंदर आहे फोटो. हा फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याबद्दल अभिनंदन.

आदूबाळ's picture

3 May 2013 - 6:11 pm | आदूबाळ

एक नंबर! अभिनंदन सौरभराव!

जोशी 'ले''s picture

3 May 2013 - 6:26 pm | जोशी 'ले'

अप्रतिम....सुरेख आलाय फोटो, अभिनंदन

मी_आहे_ना's picture

3 May 2013 - 8:00 pm | मी_आहे_ना

झकास टायमिंग, अभिनंदन...अजून असे मस्त फटू येऊद्या.

प्यारे१'s picture

3 May 2013 - 10:18 pm | प्यारे१

सुंदरच!

सहज's picture

3 May 2013 - 10:27 pm | सहज

काय टिपलाय!!! अफलातून!

ढालगज भवानी's picture

3 May 2013 - 10:49 pm | ढालगज भवानी

अप्रतिम!!!

सौरभ उप्स's picture

3 May 2013 - 11:04 pm | सौरभ उप्स

धन्यवाद सर्वांचे…

@ अतिवास - असा फोटो काढायला विशेष अश्या कॅमेरा ची गरज नाही खरतर, एक्स्पोजर कंट्रोल करता येईल असा कॅमेरा हि चालू शकतो ..
हा फोटो मी Nikon Coolpix L610 या कॅमेरा ने काढला आहे फोटो नॉर्मलच काढला आहे फक्त एक्स्पोजर कमी केलय, बाकी त्यावेळी योग्य क्षण टिपण्याची बुद्धी झाली म्हणून जमलं ब्वा…

सुहास झेले's picture

3 May 2013 - 11:55 pm | सुहास झेले

मस्त रे.... अभिनंदन :) :)

रेवती's picture

4 May 2013 - 12:18 am | रेवती

मस्त! एकदम भारी फोटू!

इन्दुसुता's picture

4 May 2013 - 9:26 am | इन्दुसुता

फोटो खूप आवडला.
कॉम्पोझिशन विषयी चित्रगुप्त यांच्याशी सहमत आणि चौरा यांच्याशी असहमत.

प्रभाकर पेठकर's picture

4 May 2013 - 9:54 am | प्रभाकर पेठकर

व्वा..! सृजनशिल नजर आणि कल्पकतेची जोडच अशी अप्रतिम छायाचित्र निर्माण करू शकतात. अभिनंदन.

अभिनंदन!! खूप सुरेख आला आहे फोटो!

खुशि's picture

4 May 2013 - 1:44 pm | खुशि

खुपच सुन्दर फोटो.

गौरव जमदाडे's picture

4 May 2013 - 3:22 pm | गौरव जमदाडे

असे दृश्य दिसणे , त्यावेळी जवळ कॅमेरा असणे , आणि फोटो घेणे या सर्व गोष्टी छान जुळून येणे हा खरोखरच योगायोग आहे.

फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....

यशोधरा's picture

4 May 2013 - 4:15 pm | यशोधरा

मटामध्ये फोटो छापून आल्याबद्दल अभिनंदन!

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 May 2013 - 4:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

क्या बात, क्या बात, क्या बात

michmadhura's picture

4 May 2013 - 4:24 pm | michmadhura

अभिनंदन!

सविता००१'s picture

4 May 2013 - 6:00 pm | सविता००१

अप्रतिम फोटो