पण दुसरे अधिक आवडले. डावीकडे वरचे धूसर-फोकसचे फूल फारच छान.
पहिले तर सुंदर आहे, पण "इन्स्पिरेशन मेसेज पोस्टर" असतात, त्यासारखे वाटले. म्हणजे तंत्र उत्कृष्ट आहे, पण मला कुठली खास कथा ओळखू येत नाही आहे. (स्क्रीनवर हात ठेवून पूर्णच्यापूर्ण देठ कातरले - आणि तेच चित्र मला एकदम आवडले. ते उंच देठ बघून खाली असे कुठले रटाळ बोधवाक्य वाचण्याची अपेक्षा होते "मंजिल उंचावर आहे, पण पोचण्याचे फळ मधुर आहे.")
स्क्रीनवर हात ठेवून पूर्णच्यापूर्ण देठ कातरले - आणि तेच चित्र मला एकदम आवडले.
पहिल्या चित्रात देठ कातरुन बघीतले होते पण दोन्ही चित्रांची तुलना केल्यावर लांब हिरवट देठामुळे चित्राच्या सुशोभीकरणात भर पडली आहे (तसेच चित्रातील फुलाला देखील त्यामुळे एक व्यक्तिमत्व आले आहे) असे मला वाटले म्हणून राहू दिले.
फोटो काढल्यानंतर एडिट (फाईन ट्युन) केला आहे का थोडासा ?
होय. चौकट घालणे, नाव टाकणे, (गरज असल्यास) ब्राईटनेस काँट्रास्ट कमी/जास्त करणे इ.इ. "फाईन ट्युनींग" मी सर्व चित्रांवर करतो. त्याव्यतिरीक्त कोणतेही "मॅन्युपलेशन" (ह्या चित्रांमध्ये)केलेले नाही
प्रतिक्रिया
9 Jul 2008 - 11:13 pm | बेसनलाडू
मस्त! आवडली.
(प्रेक्षक)बेसनलाडू
9 Jul 2008 - 11:28 pm | देवदत्त
सुंदर.. :)
9 Jul 2008 - 11:40 pm | धनंजय
पण दुसरे अधिक आवडले. डावीकडे वरचे धूसर-फोकसचे फूल फारच छान.
पहिले तर सुंदर आहे, पण "इन्स्पिरेशन मेसेज पोस्टर" असतात, त्यासारखे वाटले. म्हणजे तंत्र उत्कृष्ट आहे, पण मला कुठली खास कथा ओळखू येत नाही आहे. (स्क्रीनवर हात ठेवून पूर्णच्यापूर्ण देठ कातरले - आणि तेच चित्र मला एकदम आवडले. ते उंच देठ बघून खाली असे कुठले रटाळ बोधवाक्य वाचण्याची अपेक्षा होते "मंजिल उंचावर आहे, पण पोचण्याचे फळ मधुर आहे.")
10 Jul 2008 - 1:36 am | कोलबेर
पहिल्या चित्रात देठ कातरुन बघीतले होते पण दोन्ही चित्रांची तुलना केल्यावर लांब हिरवट देठामुळे चित्राच्या सुशोभीकरणात भर पडली आहे (तसेच चित्रातील फुलाला देखील त्यामुळे एक व्यक्तिमत्व आले आहे) असे मला वाटले म्हणून राहू दिले.
10 Jul 2008 - 12:16 am | विसोबा खेचर
वरूणदेवा,
मानलं तुला!
दोन्ही चित्रे अतिशय सुरेख!
तात्या.
10 Jul 2008 - 1:37 am | मुक्तसुनीत
सुरेख फोटोज ! अशक्य सुंदर !
10 Jul 2008 - 1:39 am | ब्रिटिश टिंग्या
दोन्ही चित्रे!
अवांतर : फोटो काढल्यानंतर एडिट (फाईन ट्युन) केला आहे का थोडासा ?
10 Jul 2008 - 1:58 am | कोलबेर
होय. चौकट घालणे, नाव टाकणे, (गरज असल्यास) ब्राईटनेस काँट्रास्ट कमी/जास्त करणे इ.इ. "फाईन ट्युनींग" मी सर्व चित्रांवर करतो. त्याव्यतिरीक्त कोणतेही "मॅन्युपलेशन" (ह्या चित्रांमध्ये)केलेले नाही
10 Jul 2008 - 3:15 am | ब्रिटिश टिंग्या
मी मुख्यत: काँट्रास्ट अन् ब्राईटनेसकरिताच विचारणा केली होती....
10 Jul 2008 - 2:00 am | प्राजु
मला फुलपाखरं खूप आवडतात. तुम्ही मस्त टिपली आहेत. खूपच छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Jul 2008 - 2:43 am | चतुरंग
दुसरं चित्र तर इतकं अल्टिमेट फोकस झालंय की सुगंधी ग्रीटिंग कार्डावर फुलपाखरु येऊन बसलंय की काय असं वाटतंय! :)
मान गये कोलबेरसेठ!!
चतुरंग
10 Jul 2008 - 2:56 am | नंदन
दोन्ही फोटोज सुरेख आलेत.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
10 Jul 2008 - 4:35 am | मदनबाण
दोन्ही फोटो छान आहेत...
पहिला फोटो जास्त आवडला....
(फुलपाखरांच्या मागे धावणारा..)
मदनबाण.....
10 Jul 2008 - 5:43 am | गणा मास्तर
अडस आलीत
10 Jul 2008 - 9:38 am | ध्रुव
दोन्ही चित्रे छान.
--
ध्रुव
10 Jul 2008 - 10:44 am | झकासराव
दोन्ही चित्रे खुपच छान आहेत. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
10 Jul 2008 - 11:11 am | मनस्वी
कोलबेरा, दोन्ही छायाचित्रे अफलातून!
मला पहिले अधिक आवडले.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
10 Jul 2008 - 10:33 pm | कोलबेर
आवर्जुन प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे आभार!
10 Jul 2008 - 10:36 pm | सूर्य
चित्रे सहीच आली आहेत.
आपला,
- (प्रभावित) सूर्य