राष्ट्रकाकु

श्री गावसेना प्रमुख's picture
श्री गावसेना प्रमुख in काथ्याकूट
18 Feb 2013 - 11:27 am
गाभा: 

एक आटपाट नावाच नगर होत्,तिथे पामि नावाच एक मोठ्ठ घरकुल होत्, वयाने मोठी असलेली मंडळी सगळ्यांना कस जिवापाड जपायची,त्यांनी त्यांच काम हलक करण्यासाठी,कामाच आउटसोर्सिंग केल होत ते पण घरातलेच होते

आता घर म्हटल्यावर भिन्न स्वभावाचीही माणस होती त्यात्,काही उग्र स्वभावाची,काही लंपट्,काही विनोदी,काही स्थिर

गंभीर्,काही हातावर हात धरुन बसायची

काहीनी पदर बघीतला की मागे मागे करायची काहीतरी खायला मिळेल म्हणुन्,काही तरुण होती जे की कायम गुलाबी

स्वप्न बघायची,माझ्याशी मैत्री करणार का म्हणुन काटेरी गुलाब घेउन मागे हिंडायची,समोरची गुलाबी पार्टी काटे

टोचतील म्हणुन दुर पळायची,

आता तिथे गांधी पुण्यतिथी पासुन वाद चालु झाला ,कोण म्हणायच की ह्यांना राष्ट्रपिता कसे म्हणायचे ते काय आपल्या मा..

न.. थोडे होते.काही म्हणायचे गांधी हत्या नसुन गांधी वध होता,काही म्हणायचे नथुराम हा आम्हाला प्रात पुजनीय

आहे म्हणुन.

काही इतिहासाचा दाखला देउन गांधीमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणुन वाद घालायचे,काही म्हणायचे भगतसिंग

,राजगुरे,सुखदेव हे काय गुलाब घेउन ललनांमागे फिरायचे काय मग हे नव्हते का वीर म्हणुन वाद घालायचे ,

आता चालायचच हिंसावादी किंवा अहिंसावादी दोघही एकाच नाण्याच्या दोन बाजु खरय की नाही मंडळी,

सगळ कस मजेत होत्,पण नियतीला हे मंजुर नव्हत,एक लबाड लांडग हरीणीच कातड पांघरुन आल्,

रामाने जसे लक्ष्मणाला हरीणाला पकडायला पाठवले इथे तसे काही नव्हते,पण कल्लोळ झाला, तरुण लक्ष्मण हरणामागे

धावले,पकडायला पण स्वतासाठी.

एक लक्ष्मण प्रामाणीक होता की काय माहीत नाही पण त्याने त्याचे वस्त्रहरण केले आणी एकच गहजब माजला,तरुण

लक्ष्मण तोंड लपवायला लागले,आणी ते कातड पाघंरलेले लांडग ज्या खर्याखुर्या हरणात घुसल होत त्यांना कससच

वाटायला लागल हो,

आता वडीलधारी मंडळींनी त्याला घराबाहेर काढायच सोडुन त्याची पाठराखण करायचा निर्णय घेतला,म्हटले की ह्याने

काय बिघडते म्हणुन,आपलाच एक मेंबर वाढला म्हणुन्,पण त्यांना काय माहीत की लांडग हे लबाडच असत म्हणुन.

ते जर एक एक करुन त्याचे साथीदार वाढवायचा प्रयत्न करु लागले तर काय करायचे असा एक गहन प्रश्न पडलाय मला,

आहे कुणाकडे ह्याच प्रामाणीक उत्तर.
(टिप: कुणीही वैयक्तीक अंगावर घेउ नये)

प्रतिक्रिया

खटासि खट's picture

18 Feb 2013 - 11:37 am | खटासि खट

अत्यंत गूढ कथा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Feb 2013 - 12:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

भयंकर गुढ...

आदूबाळ's picture

18 Feb 2013 - 12:10 pm | आदूबाळ

तरूण लक्ष्मण तोंड लपवायला लागले?

बाकी गूढरम्यता पोचली!

स्पंदना's picture

18 Feb 2013 - 12:24 pm | स्पंदना

अत्यंत गुढ!! काटा आला अंगावर.

पण काही म्हणा लांडगा जर लबाड असेल तर नक्कीच उघडा पडणार हो. ते काय म्हणतात ते घडा भरावा लागतो. पण काय आहे, लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेशेवाय जर हरिण पकडाय्च ठरवल तर रामायण जरा उलट सुलट होत घडेल. बाकी काही नाही.
आता रामायणच चाललय तर त्याची सुरवात वाल्याचा वाल्मिकी या नमनाने व्हायला हवी नव्हे का? बघा जमल तर. नाही तर आमच काय? आम्ही पामर. तुम्हालाच वाल्या म्हणुन मोकळे होउ. चालु दे तुमच.

पैसा's picture

18 Feb 2013 - 12:24 pm | पैसा

१) आपण सर्वचजण इथे लिहावाचायला येतो. लिहिणारा आयडी स्त्री आहे की पुरुष याने काही फरक पडू नये.

२) मिपावर सदर सदस्याचा आमच्या माहितीप्रमाणे एकच आयडी आहे. डुप्लिकेट आयडीना प्रोत्साहन देण्याचे मिपाचे धोरण नाही.

३) सदर आयडीने अ‍ॅडमिन्सबद्दल केलेला उल्लेख हा मिपाच्या अ‍ॅडमिन्सबद्दल नाही. लिहिताना आधीच्या संस्थळाचा उल्लेख जाणून बुजून टाळला आहे काय ते कृपया स्पष्ट करावे. तसे असेल तर ती अन्य सदस्यांची दिशाभूल ठरेल.

४) कोणाही सदस्याने अन्य सदस्यांशी व्यक्तीगत संपर्क व्यक्तीगत जबाबदारीवर करावा. मिपाबाह्य आंतरजालीय संपर्क मिपाच्या कक्षेत येत नाहीत.

५) सदर सदस्याने आपण स्त्री/पुरुष असल्याचे भासवून मिपावर कोणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे आमच्या पर्यंत आलेले नाही. आयडी बदलण्यासाठी एका संपादकाकडे विनंती केल्याचे सदर सदस्याचे म्हणणे आहे, परंतु ते सगळ्या संपादक मंडळापर्यंत आलेले नाही. अन्यथा लगेच सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाला असता. कोणत्याही प्रकारे अन्य सदस्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.

६) सदर सदस्याने यापुढे इतरांना गोंधळात टाकणारी विधाने करू नयेत. अन्यथा विनासुचना आयडी कधीही ब्लॉक केला जाईल.

हे सगळं नीट वाचलंत नाय काय? यात कोणाकडे स्पष्टीकरण मागितले आहे? आणि कोणाला संरक्षण दिले आहे?
मुळात आधी स्त्री आयडी बघितला की मय्यतरी करायला कशाला धावायला पाहिजे? उद्या समजा असं कळलं की पूजा नाहीतर पियुशा हा एखाद्या पैलवान बाप्याचा आयडी आहे, तेव्हा या मुली समजून त्यांच्या मागे धावणार्‍यांना धरणी पोटात घेईल तर बरे अशी अवस्था होईल. (हे फक्त उदाहरण आहे डु आयडी म्हणत लगेच अंगावर येऊ नये! )

स्पंदना's picture

18 Feb 2013 - 12:31 pm | स्पंदना

जे वाचावस वाटत नाही ते कशाला वाचायला लावता हो बाई/बाबा तुम्ही? कळत नाही का तुम्हाल? अहो ते रामायण घडवताहेत. अन त्यासाठी वाल्मिकी होण्याइतका वेळ त्यांच्याकडे नाही आहे.

पैसा's picture

18 Feb 2013 - 12:51 pm | पैसा

यात तर लक्ष्मणाचा मुखवटा घेतलेले रावणच दिसतायत!

=))

चला निदान लोकं मायापासनं सावध तरि र्हातिल ...

=))

मी एकच म्हणेन ... स्त्रीलंपट लोकांसाठी गिरिजा काकानी एक धडा दिलाय ..
स्त्री आयडी बघितला कि मायाशी मयतरी करणार का ?? असं मेसेज पाठवतात ..
म्हणुन त मला सगळ्याना काका म्हणावं लागतं :-/
शी बै :-/ ... किती जपून र्हायचं मुलींच्या आयडीनी अजुन :-/ :-/

प्यारे१'s picture

18 Feb 2013 - 9:28 pm | प्यारे१

ए तू तरी 'खरा' आहेस का रे पूजा दादा ? :)

जेनी...'s picture

18 Feb 2013 - 9:33 pm | जेनी...

नाहि गं ...
मी एकदम खॉट्टा खॉट्टाये प्यारे काकु =))

अधिराज's picture

18 Feb 2013 - 9:57 pm | अधिराज

उगाच ताईवर संशय घेउ नका, बिचारीचं लग्न ठरलयं. आमच्या भाऊजींनी हे प्रतिसाद वाचले तर खूप रागावतील.

बॅटमॅन's picture

18 Feb 2013 - 11:01 pm | बॅटमॅन

बरं समजा मेसेज टाकला, तर इग्नोर करायचं ना!! की मेसेज टाकलेलं हवं हवंसं पण वाटतंय आणि गोड तक्रार करताय असं काही आहे? इतकाच वैताग आला तर ब्लॉक करायचा ऑप्शन असतोच ना. मेसेजच्या निमित्ताने तरी का होईना कोणी भाव देतंय ही कल्पना सुखद असते की काय =)) =))

संजय क्षीरसागर's picture

18 Feb 2013 - 11:24 pm | संजय क्षीरसागर

मय्यतरी करायला कशाला धावायला पाहिजे?

इथे अजून तरी कुणी स्त्री आयडीनं`एनी वन इन्टरेस्टेड इन ब्लाइन्ड डेट ?

इतका खुल्ला प्रतिसाद दिलेला पाहिला नाही

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Feb 2013 - 8:22 am | श्री गावसेना प्रमुख

त्या स्त्री आयडी ला हे मचाकन टाईप वाटल असणार .....असो
आणी मय्यतरी करण्यापासुन नरजातीला कोण अडवणार,काही सन्मानणीय अवतार वगळता

पूजा नाहीतर पियुशा हा एखाद्या पैलवान बाप्याचा आयडी आहे, तेव्हा या मुली समजून त्यांच्या मागे धावणार्‍यांना धरणी पोटात घेईल तर बरे अशी अवस्था होईल.
खी..खी..खी अग पैसा काकु एका आय डी ने तर मला इतका त्रास दिलाय " की माझ लग्न झालेय मला २ मुले आहेत अशी थाप मारुन देखील तो मला व्य नि करतच राहिला शेवटी वैतागुन मी मिपावर काही दिवस येण बंद केल अन जेव्हा आले तेव्हा ते सर्व आय डी मिपावरुन अंतर्धान पावले होते सध्या तरी काही त्रास नैय्ये पण कोण जाणे एखाद्या मुलीचा आय डी घेउन " माझ्यशी मयतरी कर्नार का विचारले तर " ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Feb 2013 - 12:55 pm | श्री गावसेना प्रमुख

मी लांडग हे लबाडच असत म्हणुन.
येथे चुकुन की च्या जागी मी झालय्,कुणी दुरुस्त करेल का?

स्पंदना's picture

18 Feb 2013 - 1:53 pm | स्पंदना

पण यासाठी तुम्हाला तुम्ही ज्यांच्यावर धुरळा उडवता आह्त त्या संपादकांची गरज पडेल.
अहो वाईट आहेत ते संपादक! आता कशाला हवेत म्हणते मी!
तुम्ही ज्यांच्याबरोबर मिळुन धुरळा उडवत होतात त्यांच्याकडे जा!

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Feb 2013 - 2:35 pm | श्री गावसेना प्रमुख

मी कोणालाही सामील नाहीये असे दाव्यानिशी सांगु ईच्छीतो.

मला जे योग्य वाटल ते मी टंकल्,बाकी कोणाला ते योग्य वाटले किंवा नाही त्याच्याशी मला काही एक घेण नाही.

कोणीही वैयक्तीकरीत्या अंगावर घेउ नये.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Feb 2013 - 10:14 pm | विश्वनाथ मेहेंदळे

संपादक जामच टची झालेले दिसतात हल्ली...

प्रसाद१९७१'s picture

18 Feb 2013 - 1:20 pm | प्रसाद१९७१

आता प्रत्येक प्रतिक्रिये मधे दोन्ही ऑप्शन्स वापरावे लागणार जसे लेखक्/लेखिका, बाई/बाबा, ताई/दादा, काका/काकू
कोणता आय्डी नक्की कोण असेल हे सांगता येत नाही

प्रसाद गोडबोले's picture

18 Feb 2013 - 1:26 pm | प्रसाद गोडबोले

गावसेना प्रमुख , मी गावसेना कार्याध्यक्ष असा आयडी घेतल्यास आपली काही हरकत ? =)) जस्ट जोकिंग .

फारच धुरळा उडाला राव ... वाटलं नव्हतं की येवढा गहजब माजेल .... फार सेन्सेटीव्ह पब्लीक आहे इथे ;)

असो . आयडी बदलण्या विषयी संपादकांना विनंती केली आहे ...

आता हा वाद थांबवावा अशी अत्यंत विनम्र विनंती आहे ..

प्यारे१'s picture

18 Feb 2013 - 2:23 pm | प्यारे१

http://www.misalpav.com/comment/462367#comment-462367

फॉर योर रेडी रेफरन्स प्लिज! ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Feb 2013 - 2:31 pm | श्री गावसेना प्रमुख

आता तुम्हाला ताई म्हणु की दादा ते अगोदर सांगा मग बाकी पुढे बघु.

अधिराज's picture

18 Feb 2013 - 2:47 pm | अधिराज

गिरिजा काका /काकू,

वाटलं नव्हतं की येवढा गहजब माजेल .... फार सेन्सेटीव्ह पब्लीक आहे इथे

मुळात, लोकांना तुमच्या आय. डी. बद्दल प्रॉब्लेम आहे आणि पुरुष आय. डी. ना तुमच्यामागे लागायचे होते म्हणून आरडाओरड होत आहे, असं जे चित्रं रंगवलं जातंय ते चूकिचं वाटतं. तुम्ही कोणता आय. डी. घ्यावा ह्या बद्दल कोणाला काही आक्षेप आहे असं वाटलं नाही. तुम्ही स्त्री, पुरुष, प्राणि, पक्षी कोणताही आय डी घ्या. पण तुम्ही इथे "स्त्री" भासवून/म्हणून लोकांशी/सदस्यांशी संवाद साधत होतात. स्त्री सदस्यांशीहि स्त्री म्हणून संवाद साधणे हे त्या सदस्यांना हि दिशाभूल केल्याप्रमाणे वाटले आहे असे प्रतिसादांवरुन दिसते. या गोष्टिंचे काहिच स्पष्टिकरण तुमच्याकडून येत नाही. केवळ गमंत म्हणून हे करण्याचा तुमचा हेतु असू शकतो, पण ते एकदा क्लिअर करा आणि तुम्हीच या वादावर पडदा टाका.

३) सदर आयडीने अ‍ॅडमिन्सबद्दल केलेला उल्लेख हा मिपाच्या अ‍ॅडमिन्सबद्दल नाही. लिहिताना आधीच्या संस्थळाचा उल्लेख जाणून बुजून टाळला आहे काय ते कृपया स्पष्ट करावे. तसे असेल तर ती अन्य सदस्यांची दिशाभूल ठरेल.

ह्याचेही समर्पक स्पष्टीकरण तुम्ही दिले असावे आणि सर्वांना ते पटले आहे असे गृहीत धरत आहे.

प्रसाद गोडबोले's picture

18 Feb 2013 - 3:10 pm | प्रसाद गोडबोले

अहो कसली डाँबलाची दिशाभूल आलीये ...मी फक्त जो आयडी घेतला तसं वागायचा प्रयत्न केला ...जर कोणाला दिशाभूल वाटली असेल तर क्षमस्व

आणि दुसर्‍या साईटचा उल्लेख ह्याच साठी टाळला होता की आजही तिथे माझा आयडी गिरीजाच आहे ... तिथे स्वतःचे लेखन अप्रकाशित करायची सुविधा असल्याने तुम्हाला माझे जास्त लेखन दिसणार नाही (http://www.maayboli.com/user/32037)

आता मला प्रसादकाका म्हणायचे चे की गिरीजाकाकु ?
>>> अहो ज्याला जे म्हणायचे ते ( किंव्वा जे सुखावह वाटते ते ;) ) म्हणा . आपली काय हरकत नाय

|| सकळ करणे जगदीशाचे | अन कवित्वचि काय मानुशाचे |
ऐशा अप्रमाण बोलण्याचे | काय घ्यावे ||
सकळ देहाचा झाडा केला | तत्त्व समुदाव उडाला |
तेथे कोण्या पदार्थाला | आपुले म्हणाव्हे ?? || - दासबोध ||

|| इदं न मम् ||

पडदा पडला की नाही ते सांगा आता

प्यारे१'s picture

18 Feb 2013 - 4:14 pm | प्यारे१

|| सकळ करणे जगदीशाचे | अन कवित्वचि काय मानुशाचे |
ऐशा अप्रमाण बोलण्याचे | काय घ्यावे ||
सकळ देहाचा झाडा केला | तत्त्व समुदाव उडाला |
तेथे कोण्या पदार्थाला | आपुले म्हणाव्हे ?? || - दासबोध ||

|| इदं न मम् ||

ज्ञानोत्तर भक्ती सुरु आहे तर... अहो पण हे संस्थळ आहे तीर्थस्थळ नव्हे! कृपया अशी संत वचने/ शास्त्रवचने स्वतःच्या मूर्ख धूर्तपणाला झाकण्यासाठी वापरु नका.

पडदा पडला की नाही ते सांगा आता

हो. तुमच्या समोरचा पडदा पडून तुम्ही उघडे पडलेले आहात.

जास्त बोलावेसे वाटत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

18 Feb 2013 - 5:11 pm | प्रसाद गोडबोले

तुमच्या समोरचा पडदा पडून तुम्ही उघडे पडलेले आहात.

>>> मज्जा =))

सूड's picture

18 Feb 2013 - 1:57 pm | सूड

कळ्ळं नाय !!

काळा पहाड's picture

18 Feb 2013 - 2:21 pm | काळा पहाड

ही संपूर्ण भानगड कुठे वाचावयास मिळेल बरे?

दादा कोंडके's picture

18 Feb 2013 - 3:29 pm | दादा कोंडके

गेट अ लाइफ फोक्स! :|

सन्दीप's picture

18 Feb 2013 - 4:12 pm | सन्दीप

द्रश्य(active tab) वाचनखुणा Track

वैयक्तिक माहिती
नाव
गिरीजा दीनानाथ तांबे
शहर/गाव
सातारा
देश
महाराष्ट्र
लिंग
Female

इरसाल's picture

18 Feb 2013 - 4:29 pm | इरसाल

लोकांना जरा जास्तच....नाही म्हणजे ते अस बघा......की..............अरे हो ती वाटाण्याची भाजी बनविली का ?

परिकथेतील राजकुमार's picture

18 Feb 2013 - 5:50 pm | परिकथेतील राजकुमार

मिसळप्रेमी कधी चालू होणार ?

साली नक्की भानगड काय झाली आणि उडालेले प्रतिसाद असी सगळी माहिती तरी मिळाली असती.

टिंग्या... कुठे आहेस बाबा ?

नाना चेंगट's picture

18 Feb 2013 - 6:24 pm | नाना चेंगट

अगदी अगदी
सहमत आहे...
चामारी एकतर सध्या मिपा जाम थंड पडलेलं अन् असलं काही रोमॅटीक होतं तेव्हा आम्ही समाधीमग्न...
कसं जगाच्या बरोबर राहायचं हा मोठा प्रश्न पडला आहे.

असो. सांगेल कु़णीतरी व्यनी मधून काय घडलं ते... :)

ऋषिकेश's picture

18 Feb 2013 - 6:06 pm | ऋषिकेश

पराशी बाडीस!

बुरखा घातलेला पुरूष, स्त्री आणि पुरूषांच्या डब्यात बिनधास्तपणे वावरण्याला आक्षेप नसावा असं दिसतंय.

पुरूष वेळ पडली तर अश्या व्यक्तीला स्वतः उठून बसायला जागा देणार आणि इतर पुरूष अंग चोरून बसणार हे उघड आहे. आणि त्याही पुढे जाऊन स्त्री सदस्यांना, ज्याला आपण आपल्यात मोकळेपणानं वावरू दिलं तो पुरूष होता हे कळल्यावर वाटणारी शोचनीयता दुर्लक्षित केलीये.

एक विचार मांडावासा वाटतो : नारायणराव राजहंसांनी स्त्री भूमिका करावी (त्याला कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही) तिला पुरूष काय स्त्रियादेखील दाद देतील.

पण निव्वळ पुरूषांशी लगट करायला आणि स्रियांशी सलगी करायला मिळते म्हणून स्वतःची आयडेंटी हेतूपुरस्सर लपवणं यातली धूळफेक आणि विचित्र मानसिकता लक्षात येत नसेल तर बोलणंच संपलं!

नाना चेंगट's picture

18 Feb 2013 - 7:05 pm | नाना चेंगट

सदर आयडी हा संपादक अथवा सल्लागार अथवा संस्थापक अथवा मालक अथवा हितचिंतककंपू यांच्याशी संबंधित असावा अशी शक्यता आहे. त्यामुळे...................................असो.

प्रसाद गोडबोले's picture

18 Feb 2013 - 7:33 pm | प्रसाद गोडबोले

बोलणंच संपलं! >>> हुश्श ! =))

(त.टी. : परत बोलाल तेव्हा आठवण करुन देवु का की " बोलण्याचा कोटा संपला आहे तें ;) )

ह्या विषयावरची ही माझी शेवटची पोस्ट . हा इश्शु रीझॉल्व झालेला आहे ...

(जर काही उरलय असं वाटत असेल तर तो आहे फक्त आभास =)) )

अधिराज's picture

18 Feb 2013 - 10:55 pm | अधिराज

गिरिजा काकांनी त्यांच्या स्त्री आय डी घेउन स्त्रीसारखे वावर्ण्याबद्दल अ‍ॅडमिनला कल्पना आहे असे ठोकले. अ‍ॅडमिनच्या पहिल्या प्रतिसादातहि लेखकाच्या वरिल दाव्याच्या खोटेपणाबद्दल काहिच उल्लेख न करता ,लोकांनी लेखकाचे किती आणि कोणते आय. डी. आहेत, याची चर्चा न करण्याचे आवाहन केले. त्यामुळे गिरिजा काकांनीही अ‍ॅडमिनचा आपल्याला पठिम्बा आहे असा समज करून घेतला व त्याबद्दल धन्यवादही व्यक्त केले.
यामुळे अजूनच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी निषेध व्यक्त केला.

संजय क्षीरसागर's picture

18 Feb 2013 - 11:03 pm | संजय क्षीरसागर

एखादी स्री आयडी (डिडेक्ट झाल्यावर) कबूल करते `मी पुरूष आहे'. आता ही कबुली तरी खरी कशावरनं?

ही भारी कॉन्स्पिरसी थिअरी आहे!

प्रसाद गोडबोले's picture

19 Feb 2013 - 12:49 am | प्रसाद गोडबोले

आता ही कबुली तरी खरी कशावरनं? >>>> नशीब तुम्हाला हे तरी कळाले.

खटासि खट's picture

18 Feb 2013 - 11:09 pm | खटासि खट

येकांद्या ड्यु आय चं बागणं बरं आसंल आणि येकांद्या वोर्जिनलचं वागणं सहोनासांयेना आसंल तर ?

राजेश घासकडवी's picture

19 Feb 2013 - 12:35 am | राजेश घासकडवी

मुळात आयडी घेऊन वावरणं हीच लपवालपवी नाही का? तो मुखवटा असतोच मग लिंग लपवण्याचे वर कपडे घातले तर काय बिघडलं? लेखक कोण यापेक्षा लेखन काय आहे यावर लक्ष केंद्रित करावं असं माझं मत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Feb 2013 - 4:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आयला! गिरीजा हा आयडी पुरुषाचा आहे हे वेळेत समजलं असतं तर व्हॅलन्टाईन डेला निदान एखादी "लौ यू"ची खरडतरी टाकली असती. बेटर लक नेक्स्ट इयर, अदिती.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2013 - 7:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अवांतर-नाव बदलाची काय प्रोसिजर आहे हो इथे? नावात थोडासा बदल करायचा आहे...!!!

तो मुखवटा असतोच मग लिंग लपवण्याचे वर कपडे घातले तर काय बिघडलं?

एखाद्या पुरूषानं आपण स्री आहोत हे भासवून सदस्यांची फसवणूक करणं हा मुद्दा आहे.

लेखक कोण यापेक्षा लेखन काय आहे यावर लक्ष केंद्रित करावं असं माझं मत आहे

जिथे फसवणूक हीच मानसिकता आहे तिथे लेखनात काय असणार? अत्यंत द्विधा मनस्थितीतून आलेल्या अशा न लेखनाला काही अर्थ ना प्रतिसादाला.
स्वतःच्या आयुष्यात कुणी स्त्री आहे, पुरूष की आणखी काही यानं फरक पडत नाही. इतरांची दिशाभूल करून गैरफायदा घेणं अयोग्य आहे हा मुद्दाये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Feb 2013 - 9:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एखाद्या पुरूषानं आपण स्री आहोत हे भासवून सदस्यांची फसवणूक करणं हा मुद्दा आहे.

स्त्री-पुरुष काय घेऊन बसलात, इथे लोकं निर्जीव वस्तूंची नावं घेऊन वावरतात आणि त्याबद्दल कोणी आक्षेप घेत नाही. उदा: स्पा, पैसा, तर्री, इ. काही लोक निरर्थक शब्द वापरतात, त्याचा कोणाला त्रास नाही, उदा: इनिगोय. काही लोक प्रसिद्ध व्यक्तींची नावं वापरतात, संस्थापक विसोबा खेचर, बॅटमॅन, क्लिंटन, जे. पी. मॉर्गन इ. काही लोकं आपल्याकडे नसणार्‍या उपाध्याही वापरतात (त्याचं उदाहरण माहित आहे तरी देत नाही, प्रतिसाद संपादित व्हायचा). बाकी सगळीकडे उदारमतवाद दाखवताना माणसाचंच नाव वापरलं तर कशाला उगाच आरडाओरडा?

अत्यंत द्विधा मनस्थितीतून आलेल्या अशा न लेखनाला काही अर्थ ना प्रतिसादाला.

बायपोलर डिसॉर्डर असणारा व्हॅन गॉफ अतिशय प्रसिद्ध चित्रकार होता हे माहित आहे का? स्टीफन फ्राय या मॅड ब्रिटीश विनोदवीरालाहीई बायपोलर डीसॉर्डर आहे हे माहित आहे का? लोकांच्या मनस्थितीबद्दल बोलण्याआधी त्याचा अर्थ काय, त्याचा परिणाम काय हे समजावून घ्या.

उगाच सिद्धांत:
का तुमचं काही गुप्त/उघड, एकतर्फी/दुतर्फी प्रेमबिम होतं आणि त्यातून हॉर्मोनेल प्रॉब्लेम उघडा पडला म्हणून विरोध चाललाय?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Feb 2013 - 11:34 am | विश्वनाथ मेहेंदळे

आपला तृतीयपंथींविषयी जिव्हाळा पुन्हा जाहीर झाला!

काय संबंध ?? ती काय बोलतेय, तुम्ही काय बोलताय ?
आणि का जिव्हाळा असू नये ? तृतीयपंथीं माणसे नसतात ?

पुरूषानं स्त्री आयडी घेऊन पुरूष सदस्यांना नादाला लावणं आणि स्त्री सदस्यांशी सलगी साधणं हा मुद्दा आहे.

बॅटमॅन's picture

19 Feb 2013 - 12:04 pm | बॅटमॅन

बरं केलं तसं तर काय झालं? मूर्ख असतील ते फसतील, शहाणे असतील ते वेळीच सावध होतील. इतकाच जर त्रास होत असेल तर ब्लॉक करायचा मार्ग सुदैवाने आहे मिपामध्ये उपलब्ध. देन व्हाय धिस कोलावेरी डी?

टीपः माझा कुठलाही डुआयडी नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Feb 2013 - 10:35 am | परिकथेतील राजकुमार

काही लोकं आपल्याकडे नसणार्‍या उपाध्याही वापरतात

ह्या गटात अदिती मोडत नाही ह्याचा खुलासा करू इच्छीतो.

ती विक्षीप्त होती.. आहे.. आणि राहील. ;)

अनन्न्या's picture

19 Feb 2013 - 11:04 am | अनन्न्या

मी फेबुवरील बातमीवरून इकडे काथ्या टाकला तर इथे त्याच प्रकाराची पुनराव्रुत्ती ह्या कोण काकू करतायत?

संजय क्षीरसागर's picture

19 Feb 2013 - 11:19 am | संजय क्षीरसागर

त्या वैराण वाळवंटात बोअर मारूनमारून दमल्यात आणि इथलं पाणी तिकडे वळवायचा प्रयत्न चाललाय

पैसा's picture

19 Feb 2013 - 12:26 pm | पैसा

डिस्क्लेमरः हा प्रतिसाद एक सामान्य सद्स्य म्हणून देत आहे.

१) गिरीजा हा आयडी "सखी" कविता, "एका मुलीने मला फसवले" अशा गोंधळवणार्‍या प्रतिक्रिया लिहीत असताना 'वेट अ‍ॅण्ड वॉच' अशी सावधगिरी बाळगणे जरूरीचे आहे. एखादी मुलगी ब्लाइंड डेट मागत असेल तर इतरांनी दुप्पट सावध रहाणे जरूर आहे.

२) हे आभासी जग आहे. इथे काहीही भेटू शकेल हे सर्वात आधी लक्षात ठेवले पाहिजे.

३) फसवणूक हा मुद्दा तेव्हा गंभीर होतो जेव्हा आयडीने कोणाला अ‍ॅप्रोच करून भेटायला बोलावणे किंवा पैशांची किंवा अन्य मदत मागणे. इथे तसे काही झाल्याचे मी तरी ऐकलेले नाही.

४) विनाकारण अ‍ॅडमिन्सचे नाव घेतल्याबद्दल या आयडीवर योग्य ती कारवाई होईल. जरा वाट बघा.

५) गे-तृतीयपंथी वगैरे चर्चा दुर्दैवी आहे. एका स्त्रीशी बोलताना इथे तिला फार आदराने वागवले गेले असे मला वाटत नाही.

६) मिपावरच शरदिनीतै हा प्रचंड विनोदी मुद्दा यापूर्वी झालेला आहे. तेव्हाही कित्येक दिवस शरदिनी कोण हे कोणाला माहित नव्हते. अलिकडेच दादरच्या अन आता ऑस्ट्रेलियात स्थायिक तैंबद्दल भरपूर विनोद झाले आहेत.

७) निदान मी तरी स्त्री म्हणून कोणतीही मागणी किंवा मला आदराने वागवा अशी मागणी करत नाही. समानतेने वागवलेले मला आवडेल आणि बहुतेक पुरुष आयडी माझ्याशी तसेच वागतात.

८) प्रत्यक्ष आयुष्यात इथल्या किती आयडींना आपण भेटतो? लगट वगैरे मुद्दे कळले नाहीत. ही कदाचित माझी मर्यादा असेल.

परत एकदा डिस्क्लेमरः हा प्रतिसाद पैसा या आयडीतर्फे आहे. इतर संपादक हवे तर या प्रतिसादावर कारवाई करू शकतात.