सु.द.मोरे in जे न देखे रवी... 21 Dec 2012 - 8:21 am तु मला नेहमी विचारायचीस ना की कश्या रे जमतात तुला कविता ..? मी तुझ्या आठवणीत पेन फक्त कागदावर ठेवतो मग आपोआप वाहतात शब्दांच्या सरिता ... सु.द.मोरे चारोळ्या प्रतिक्रिया नमस्कार सर्,चारोळ्या छान 21 Dec 2012 - 8:39 am | श्री गावसेना प्रमुख नमस्कार सर्,चारोळ्या छान आहेत्,फक्त अगोदरची अन ही फक्त एकाच धाग्यात येइल हे बघा, नक्की शंभरी गाठाल माझ्या शुभेच्छा नमस्कार सर 21 Dec 2012 - 4:28 pm | सु.द.मोरे धन्यवाद...! पुढची पोस्ट ही नक्कीच या सगळ्या चारोळ्यांना एका धाग्यात आणणारी असेल...!!! ह्या चार ओळींना कविता म्हणायचे ! 21 Dec 2012 - 11:53 am | तर्री हे म्हणजे गांडूळाला शेष म्हणण्यासारखे आहे (म.ला.व्य. ) ह्या चार ओळींना तुम्ही चारोळीच म्हणा ! 21 Dec 2012 - 5:10 pm | सु.द.मोरे ह्या चार ओळींना तुम्ही चारोळीच म्हणा, कविता हे तिचे शीर्षक आहे ...!! कविता थोडी मोठी असती तर जास्त 22 Dec 2012 - 12:40 am | मालोजीराव कविता थोडी मोठी असती तर जास्त मजा आली असती !
प्रतिक्रिया
21 Dec 2012 - 8:39 am | श्री गावसेना प्रमुख
नमस्कार सर्,चारोळ्या छान आहेत्,फक्त अगोदरची अन ही फक्त एकाच धाग्यात येइल हे बघा,
नक्की शंभरी गाठाल माझ्या शुभेच्छा
21 Dec 2012 - 4:28 pm | सु.द.मोरे
धन्यवाद...!
पुढची पोस्ट ही नक्कीच या सगळ्या चारोळ्यांना एका धाग्यात आणणारी असेल...!!!
21 Dec 2012 - 11:53 am | तर्री
हे म्हणजे गांडूळाला शेष म्हणण्यासारखे आहे (म.ला.व्य. )
21 Dec 2012 - 5:10 pm | सु.द.मोरे
ह्या चार ओळींना तुम्ही चारोळीच म्हणा, कविता हे तिचे शीर्षक आहे ...!!
22 Dec 2012 - 12:40 am | मालोजीराव
कविता थोडी मोठी असती तर जास्त मजा आली असती !