सु.द.मोरे in जे न देखे रवी... 19 Dec 2012 - 6:07 pm मी केलेली प्रत्येक कविता तुला ऐकवावीशी वाटते..! पण खर सांगु, तु मनापासून ऐकतेस ना म्हणून तर कविता करावीशी वाटते..!! चारोळ्या प्रतिक्रिया खरंय... 19 Dec 2012 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे अजून अशा दोन-चार-पाच कविता एकाच धाग्यात येऊ दे, छान आहे कविता. -दिलीप बिरुटे +१ 19 Dec 2012 - 7:04 pm | किसन शिंदे येऊद्या आणखीन.. मस्त आहे येउद्या 20 Dec 2012 - 11:37 am | अनिल तापकीर मस्त आहे येउद्या छान आहे. चारोळी 20 Dec 2012 - 12:11 pm | रुमानी छान आहे. चारोळी धन्यवाद...!! 21 Dec 2012 - 7:46 am | सु.द.मोरे धन्यवाद...!! मिसळपाव वर पोस्ट केलेले हे माझे पहिले काव्य, म्हटले जमतेय का नाही...? पण आता वाटतेय की जमेल म्हणून...
प्रतिक्रिया
19 Dec 2012 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून अशा दोन-चार-पाच कविता एकाच धाग्यात येऊ दे, छान आहे कविता.
-दिलीप बिरुटे
19 Dec 2012 - 7:04 pm | किसन शिंदे
येऊद्या आणखीन..
20 Dec 2012 - 11:37 am | अनिल तापकीर
मस्त आहे येउद्या
20 Dec 2012 - 12:11 pm | रुमानी
छान आहे. चारोळी
21 Dec 2012 - 7:46 am | सु.द.मोरे
धन्यवाद...!!
मिसळपाव वर पोस्ट केलेले हे माझे पहिले काव्य, म्हटले जमतेय का नाही...? पण आता वाटतेय की जमेल म्हणून...