जोशीसर आणि महाले़खपाल आरोप

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
24 Nov 2012 - 9:24 am
गाभा: 

टुजी स्पेक्त्रम साठी काग(CAG)ने सादर केलेल्या अहवालामध्ये लोकलेखा समितीचे अध्यक्ष व भाजप नेते डा.मुरली मनोहर जोशी यांनी फेरफार केला असा आरोप भुतपुर्व महालेखपाल श्री.आर्.पी.सिंह यांनी केला,
श्री.सिंह यांचा आरोप - १ लाख ७६ हजार कोटी रुपये ही रक्कम कुठुन आली
जोशी सरांनी त्यांना असा प्रतिसवाल केला की- तुम्हाला हा घोटाळा पुर्वी ठाउक होता तर पुर्वीच का बोलला नाहित
मी कुठ्ल्याही पक्षाकडुन नाही पण मला डा.जोशींची भुमिका ठिक वाट्ते,मि पा करांना तसेच वाट्त आहे काय ?

प्रतिक्रिया

अमोल खरे's picture

24 Nov 2012 - 11:32 am | अमोल खरे

अहो काकु..........जोशीसर "मनोहर जोशी" ह्यांना म्हणतात हो. मुरली मनोहर जोशींना नाही.

विसुनाना's picture

24 Nov 2012 - 11:36 am | विसुनाना

बरोबर आहे. डॉ. मुरली मनोहर जोशी यांना विचारूनच 'कॅग' आपले सर्व अहवाल लिहीत आहे हे नि:संशय.

नाना चेंगट's picture

24 Nov 2012 - 11:42 am | नाना चेंगट

कॅग मधे मुरली मनोहर जोशी यांच्या खेरीज इतर कुणी होते हे ही नवीनच माहिती.

शकु गोवेकर's picture

24 Nov 2012 - 9:41 pm | शकु गोवेकर

अहो अमोल खरे,डा.मुरली मनोहर जोशी हे अलाहाबाद विद्यापिठात पदार्थविद्यान विषयाचे प्राध्यापक होते
नाना,काग मधे जोशीं च्या शिवाय दुसरे लोक असतील पण जोशीसर त्या समितीचे अध्यक्ष होते

आशु जोग's picture

24 Nov 2012 - 10:20 pm | आशु जोग

ही बातमी मिसळीवर पहिल्या प्रथम फोडल्याबद्दल दंडवत आपल्याला

आशु जोग's picture

24 Nov 2012 - 10:23 pm | आशु जोग

२०१४ मधे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार तर,

तिमा's picture

25 Nov 2012 - 12:24 pm | तिमा

ज्ञानी मंडळींनी तातडीने, मिपावरील अज्ञ सदस्यांसाठी कॅग वगैरे वैधानिक संस्थांविषयी लोकशिक्षणाचे धडे द्यावेत, नाहीतर कॅगचे 'कागं' व्हायला वेळ लागणार नाही.

श्री गावसेना प्रमुख's picture

25 Nov 2012 - 9:57 am | श्री गावसेना प्रमुख

आरपी सिंह की रिवर्स स्विंग-
-2जी घोटाले पर कांग्रेस को कैग प्रमुख विनोद राय और लोक लेखा समिति अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी समेत भाजपा को कठघरे में खड़ा करने का मौका देने वाले आरपी सिंह कैग के पूर्व डायरेक्टर जनरल [पोस्ट एंड टेलीकम्युनिकेशन] हैं। 2जी स्पेक्ट्रम के आवंटन की रपट उन्होंने ही तैयार की थी।
-आरपी सिंह सिंतबर, 2011 में रिटायर हो गए थे। उनके मुताबिक उनकी मूल रपट में राजस्व क्षति का आकलन नहीं किया गया था। सिर्फ यह कहा गया था कि जिनके पास अतिरिक्त स्पेक्ट्रम हैं उनसे 37,000 करोड़ रुपये वसूले जा सकते हैं।

हे बघा
हे ही बघा

http://hindi.oneindia.in/news/2012/11/24/india-2g-report-r-p-singh-is-li...
जोशी साहेब बरोबर सांगताहेत.

आर पी सिंग आत्ता बोलताहेत ते दबावामुळे बोलत आहेत

अशी लवकरच न्यूज येणार आहे.

अहो शकू काकू पक्की खबर आहे

श्रीरंग_जोशी's picture

26 Nov 2012 - 12:34 am | श्रीरंग_जोशी

तरीच म्हणतोय यावेळी शीर्षकात '--' चा वापर का नाहीये ते....

शकु गोवेकर's picture

26 Nov 2012 - 10:31 pm | शकु गोवेकर

मी श्री.आर्.पी.सिंह व भाजपा नेते मु.म्.जोशी बद्दल लिहिले आहे कारण मुंबईचे पुर्वीचे खासदार मनोहर जोशी यांना मनोहर पंत म्हणायचे काय?
चुकभुल देणे घेणे

आपल्या लेखणीने आम्ही प्रभावित झालो

शकु गोवेकर's picture

28 Nov 2012 - 11:04 pm | शकु गोवेकर

प्रिय खटासि खट्,आपल्या अभीप्रायाबद्दल आभारी पण मी पुर्वी लिहिल्याप्रमाणे माझा समज वा गैरसमज म्हणा,मला वाट्ते,सध्या भारतातला कुठ्लाही पक्ष बरोबर नाही त्यामुळे मी कोणत्याही पक्षाबरोबर नाही

परिकथेतील राजकुमार's picture

29 Nov 2012 - 10:42 am | परिकथेतील राजकुमार

मुखवट्या आडचे चेहरे..

खटासि खट's picture

29 Nov 2012 - 5:14 pm | खटासि खट

शगो
आपली विनम्रता पाहून आदर वाढीस लागला.

आशु जोग's picture

29 Nov 2012 - 7:41 pm | आशु जोग

काही नाही हो या सगळ्यांना पैशे खायला पायजे फक्त
काम नको करायला