सावकार स्वप्निल in काथ्याकूट 27 Oct 2012 - 2:47 am गाभा: मनात खुप सारं आहे, कुठेतरी लिहावेसे वाटते. शब्दांची ती पुरणपोळी, साजूक तुपाबरोबर भरवाविशी वाटते. नितळ हातांच्या स्पर्शाचे, गहिवरलेल्या मनांचे. भरलेल्या भावनांचे, शब्द हे आठवलेल्या क्षणांचे.