यूट्यूब व्हिडीयो कसा पोस्ट करावा?

योगेश पितळे's picture
योगेश पितळे in काथ्याकूट
11 Sep 2012 - 7:58 pm
गाभा: 

मला यूट्य़ूबवरचा व्हिडियो माझ्या येथील पोस्टमध्ये समाविष्ट(embed)करायचा आहे! यासाठी यूट्यूबने प्रत्येक व्हिडीयोच्या खाली शेअर ऑप्शनमध्ये एम्बॆड कोड दिलेला असतो. पण तो इथे डकवल्यास काही दिसत नाही!(iframe आणि Object Embed दोन्ही चालत नाही.) असे का बरे? मी मदत पानावर याबद्दल काही माहिती मिळते का पाहिली पण तिथे काहीही उपलब्ध नाही. सर्च मध्ये पण काही सापडले नाही..

तज्ञांनी कृपया मार्गदर्शन करावे!

प्रतिक्रिया

गणपा's picture

11 Sep 2012 - 8:08 pm | गणपा

एकदम सोप्पंय हो.

१) यु ट्युब वरचा एंबेडेड कोड इथे कॉपी पेस्ट करा.
२) प्रकाशित करण्या पुर्वी खाली Input format वर क्लीकुन त्यात Full HTML निवडा.
३) काम तमाम.

ग्रेटथिन्कर's picture

11 Sep 2012 - 8:22 pm | ग्रेटथिन्कर

गणपाला अनुमोदन.हा बघा असा

योग्या मित्रा , दिवसभर ( आणि कधी कधी रात्री पण ) फेसबुकवर असतोस ना तरी पण ;)

२) प्रकाशित करण्या पुर्वी खाली Input format वर क्लीकुन त्यात Full HTML निवडा.

खरच काम तमाम ;)

( धागा काढण्यापेक्षा तिथे विचारले असते तरी त्या थ्रेड वर पडी झाली असती, विषेश म्हंजी तिथे ग्रुप आहे मिपा चा :) )

नीलकांत's picture

12 Sep 2012 - 11:22 am | नीलकांत

मिसळपाव हे चर्चा करण्यासाठीच आहे रे... त्यात योगेशने येथे विचारले ते योग्यच केले ना? इतरांनाही ही अडचण आली असावी. आता सर्वांनाच हे वाचता येईल.

- नीलकांत

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Sep 2012 - 8:44 pm | निनाद मुक्काम प...

ह्या धाग्याचे औचित्य पाहून माझ्या मनातील एक एक प्रश्न विचारात आहे.
मला पिवळा डांबिस ह्यांच्या सारखे खरड वहीच्या वर एक फोटो अडकवायचा आहे.
सदर फोटो मझ्या संगणकात आहे.
तो मी
मिपावर माझे खाते संपादन केल्यावर कोठे आणि कसा टाकू.
बाळबोध प्रश्नासाठी आगाऊ माफी व मदतीची अपेक्षा.

संपादक मंडळ's picture

11 Sep 2012 - 9:23 pm | संपादक मंडळ

इथे फोटो चढवण्या बद्दल माहिती मिळेल.

खरड वहीत फोटो चढवताना वरच्या धाग्यातल्या पायरी क्रमांक ६ नुसार जो कोड* येईल तो तुमच्या 'माझे खाते' -> संपादन --.> Intro text: येथे पेस्ट करा.

* हा कोड तुम्ही कुठल्याही धाग्याच्या प्रतिसादात तयार करु शकता (फक्त प्रकाशित करु नका. :) )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Sep 2012 - 11:09 pm | निनाद मुक्काम प...

सम चे मन पूर्वक आभार
गणपा ने धागा काढल्याबद्दल विशेष आभार

योगेश पितळे's picture

11 Sep 2012 - 8:48 pm | योगेश पितळे

अरे हे करून पाहिलं होतं पण च्यामारी चाललच नाही!! पुन्हा एकदा पहातो (बाह्या सरसावून) ;)

पण "प्रतिक्रिया पुर्वदृष्य" मध्ये एम्बेडेड व्हिडीयो दिसतो का? आणि iframe चालते कि Old embed Code?

संपादक मंडळ's picture

11 Sep 2012 - 9:28 pm | संपादक मंडळ

"प्रतिक्रिया पुर्वदृष्य" मध्ये एम्बेडेड व्हिडीयो दिसतो का?

हो.

आणि iframe चालते कि Old embed Code?

iframe चालते.

डावखुरा's picture

12 Sep 2012 - 12:10 am | डावखुरा
ग्रेटथिन्कर's picture

4 Nov 2012 - 11:08 am | ग्रेटथिन्कर

छान

ग्रेटथिन्कर's picture

4 Nov 2012 - 11:09 am | ग्रेटथिन्कर

छान