गाभा:
यावेळेस दोन दोन कच्चे माल आहेत!!! क्या बात है!!
सर्व संबंधितांना ह. घ्या ही विनंती...
:)
तर,
'पोचलेला' गुरू कोणता घ्यावा?
कुंडालिनीची वळवळ आणि उर्ध्वरेतन ही फंक्शन नीट चालावीत.
बाकी योगासने-नौलीचा फारसा वापर होणार नाही. (आमचं वय लक्षात घेता)
गांजाची धुनी मात्र धुमसती हवी..
मराठी संस्थळांवर बरेच रिव्हू वाचले, श्रामो-बिकांना विचारले....
त्यानी सांगितले, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ! (आता हे आपल्याला कुठले मिळायला? )
मिपाबझारमध्ये फक्त घासूगुर्जी, जालिंदरबाबा आणि प्रभूगुर्जीचे एक एक मॉडेल आहे...
त्यापैकी घासू आणि प्रभूगुर्जींचा रिव्ह्यू चांगला नाही म्हणतात!!
यकु१००१ कसा आहे?
जार तडकलेला दिसतो आहे पण मला फक्त कुंडलिनी-वळवळ आणि उर्ध्वरेतनच शिकायचंय!!!
मिपाकर मदत करू शकतील का?
:)
प्रतिक्रिया
7 Jun 2012 - 11:45 pm | शिल्पा ब
=)) =))
7 Jun 2012 - 11:49 pm | jaypal
तो बोलोगे के बोलता है/
![]()

हम कुश नही बोलेगा /
7 Jun 2012 - 11:49 pm | यकु
नुसता तडकलेला नाही, मोटरही जळतेय - जळावं, राख होऊन जावं लागेल. आणि तो यक्कु बिक्कू भूल जाओ अब - यहां सिर्फ आग है.
7 Jun 2012 - 11:56 pm | पिवळा डांबिस
जळावं, राख होऊन जावं लागेल. आणि तो यक्कु बिक्कू भूल जाओ अब - यहां सिर्फ आग है.
चलेगा, राख हो जायेंगे, उसमें क्या...
लेकिन विद्युतदाहिनीमें की ओल्ड फॅशन्ड लकडीपर?
नई, इधर आजकल उर्जा बचानेका भौत फैसन है!!
:)
8 Jun 2012 - 12:00 am | यकु
विद्युतदाहिनीमें :p
फैसन तो आते जाते रहेंगे ;-)
10 Jun 2012 - 3:22 am | कौतिक राव
:crazy:
8 Jun 2012 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा
8 Jun 2012 - 12:15 am | बॅटमॅन
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्यांव् ढिश्क्यांव् ढिश्क्यांव् !!!!!!!!!!!!!
8 Jun 2012 - 12:39 am | नंदन
>>> जार तडकलेला दिसतो आहे पण मला फक्त कुंडलिनी-वळवळ आणि उर्ध्वरेतनच शिकायचंय!!!
एखादा जार-हेड गुरू निवडावा लागेल. २९ माडांजवळ* एखादा मिळावा ;)
* ह्या जागेचे नाव म्हणजे आमच्या भागातील गुरुदेवांची खूण असून ती केवळ त्यांचा अनुग्रह असणार्या शिष्यांनाच उमगते.
8 Jun 2012 - 12:51 am | Nile
तो १००१ नको. ते नविन मॉडेल आहे(कोण रे तो, अर्धं हळकुंड म्हणतोय!). एक्स्टेन्सिव टेस्टिंग झालेलं नाही. शिवाय जुन्या बाटलीत नवीचा मुद्दा आहे तो वेगळात. बाकी उर्ध्वरेतन वगैरेत मजा नाही, दॅट इज ओल्ड बाबागिरी. आजची बाबागिरी कशी हॉट हवी!
जालिंदर गुर्जींना घेतलंत तर लै फायदे आहेत. नुकतेच जालिंदरगुर्जी युरोपात जाऊन आले. स्वीश बँकेत त्यांना खास आशीर्वादासाठी बोलावणं होतं म्हणे. तेव्हा विचार करा.
प्रभुमास्तर पण चालतील. दिवसा मास्तरांकडून "गहन अर्थाची प्रवचनं" ऐकायला मिळतील. रात्री मस्त गुरुमातेच्या हातचा कोळंबीभात नाहीतर खीमा मिळेल! पहा ब्वॉ!
घासुगुर्जींपण स्ट्रांग कंटेस्टंट आहेत. सान फ्रान्सिस्को आणि न्यु यॉर्क अशा दोन्ही कडच्या हिप्पी ललना त्यांच्या निस्सीम भक्त आहेत असे ऐकतो. तिथे उच्च नीच, दिवस रात्र, लाज-शरम (इतर भावना) वगैरेची चिंता नाही. तुम्हाला आवडेल त्या देव-देवतेला साकडं घाला आणि हवी तेव्हढी भक्ती वाटेल तेव्हा करा. तसंही त्यांचा मठ उदारमतवादी गावात असल्याने कर्मकांडाचे स्तोमही नाही हो, या देवतेनंतर त्यादेवतेकडे असा भक्तिमार्गही खुला आहे. हवीतेव्हढी फक्त भक्ती! आता तुम्हीच ठरवा.
8 Jun 2012 - 5:00 am | जेनी...
निले तुम्हाला प्ल्स वन :)
8 Jun 2012 - 7:09 am | नितिन थत्ते
>>तसंही त्यांचा मठ उदारमतवादी गावात असल्याने कर्मकांडाचे स्तोमही नाही हो,
पूजेची पथ्ये मात्र सांभाळायला लागतात.
8 Jun 2012 - 12:51 am | Nile
.
8 Jun 2012 - 3:39 am | भरत कुलकर्णी
:-)
8 Jun 2012 - 4:50 am | शिल्पा ब
बाकी ठीक हो, पण तुम्हाला आणि गुरु कशाला लागतोय? हे म्हणजे सुर्याने तेज मागण्यासारखंच आहे.
8 Jun 2012 - 6:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पिडाकाका हे गुर्जी आणि शिल्पा त्यांची पहिली भक्त अशी आणखी एक आंजा युती होताना दिसते आहे. काका, आम्हाला विसरू नका म्हणजे मिळवलं! आम्ही मागाहून येतोच आहोत, तुमचाही झेंडा घेऊन.
(अनेक गुरूंची भक्त) अदिती
8 Jun 2012 - 7:40 am | योगप्रभू
उर्ध्वरेतन वगैरे सगळ्या हटयोगाच्या क्रिया. ब्रह्मचार्यांनी तसले प्रयोग करावेत. संसारी माणसांनी त्यात पडू नये.
हो. म्हणजे उगा करायला गेला उर्ध्वरेतन आणि झाला आबुआगा, असं नको व्हायला. :)
8 Jun 2012 - 7:54 am | Nile
आम्हाला गुरू करा असे सुचवण्याचा क्षीण प्रयत्न! सद्ध्या तुम्ही डाऊन मार्केट आहात. तुमच्यापेक्षा सद्ध्या रमताराम गुर्जींची जास्त चलती आहे. ;-)
8 Jun 2012 - 8:19 am | योगप्रभू
इथं कुणाला हौस आहे गुरु होण्याची? आम्ही संसारी पंथातले. उगा ओढून ताणून अवघड क्रिया सांगितल्यात कुणी? (ओढून ताणून हा एक शब्दप्रयोग इतकाच घ्यावा.) असुर रमतारामला मी पूर्वीच पुढे जाण्यास शुभेच्छा दिल्यात. हटयोगापेक्षा आमचा आपला सहजयोग बरा :)
अधःपतनात आनंद मानणारा
-योगप्रभू-
8 Jun 2012 - 12:45 pm | बॅटमॅन
सहजयोगापेक्षादेखील सहजभोग बरा ;)
8 Jun 2012 - 6:18 pm | रमताराम
कॉलिंग सहजराव.
8 Jun 2012 - 8:34 am | पैसा
मिपाकर मदत नाही करणार तर कोण करणार?
तुम्ही लिहिलीत ती विजेवर चालणारी मॉडेलं विसरा. मिपावर आणखी पण बरीच ग्रीन मॉडेल्स आहेत. त्यातलं एखादं बघा. स्वस्तात काम होऊन जाईल!
8 Jun 2012 - 10:50 am | सुधीर
आमच्या इथे आय् गुरु (इंटरफेस) "लाऊन" मिळेल.
ठळक वैशिष्ठ्ये:
एक गुरु-एकदाच दिक्षा-एकदाच गुरुदक्षिणा!
रन टायमाला पेशलिस्ट गुरूंकडून गुरूमंत्र. अगदी इन्वेस्टमेंटसाठी वॉरन बफेटपासून ते योगासाठी रामदेव बाबांपर्यंत गुरू उपलब्ध. येवढेच नाही तर धागा काढण्याचे, जिलब्या पाडण्याचे सगळे गुरूही उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणता गुरू घेऊ हा संभ्रम राहणार नाही.
ह.घ्या.
8 Jun 2012 - 10:56 am | श्रावण मोडक
माताय... माझ्या नावावर नाथांचं नाव नका खपवू. मी सांगितलं होतं - कृष्णकान्ती, नीलकान्ती, रक्तकान्ती, वृद्ध साधू, शिक्षक, अशा मंडळींना गुरू करत जावं. एका सत्रात त्यांची दोनदा तरी 'नीट' भेट घ्यावी, सोबतीला मच्छिंद्र, गोरख असावेत... मग असले प्रश्न पडत नाहीत. आता, हे तुम्हाला माहिती असूनही असे प्रश्न पडले याचा अर्थ मधल्या काळात त्यांची तुमची भेट झालेली दिसत नाही. ;-)
8 Jun 2012 - 11:00 am | बिपिन कार्यकर्ते
मिपाकर मदत करू शकले असते तर अजून काय हवं होतं हो डांबिसपंत? ;)
8 Jun 2012 - 11:23 am | परिकथेतील राजकुमार
बाई ठेवा.
*म्हणजे एखादी माता, माँ वैग्रे.
8 Jun 2012 - 11:41 am | ऋषिकेश
जर तुम्ही 'पूजा करणारे' असाल तर उर्ध्वरेत का शिकायचंय? :)
8 Jun 2012 - 12:16 pm | विनायक प्रभू
अहो डांबिस पंत रिव्ह्यु वर असा विश्वास ठेउ नका.
स्कोप ऑफ सप्लाय मधे आणखी बरेच काही आहे. उ.रे आणि कुं.व. मायनर इश्युस आहेत.
8 Jun 2012 - 3:08 pm | JAGOMOHANPYARE
आधी रेत बाहेर टाका, मग परत शोषऊन घ्या .. असला उद्योग का करायचा? त्यापेक्षा सिमेन बँकेतुन दोन चार लिटर आणून एकदमच आत ओढून घ्या... तसं चालत नाही का?
पुरुषानी रेत आत ओढायचं..... मग बायकानी काय ओढून घ्यायचं? बायकांची कुंडलीनी कशी जागणार?
8 Jun 2012 - 3:19 pm | यकु
जागो मोहन प्यारे, बोगसपणा बास झाला. बाहेर टाकता ते ठिक आहे, शोषून घ्यायला कुठल्या येडझव्यानं सांगितलंय? कुठं वाचलंत? आत्ता सिमेन बँकेत जायचं आणि हवं तेवढं रेत आणून आत ओढून घ्यायचं आणि मग असली फालतू बकबक करायची.
जागो मोहन प्यारे ही बाई आहे का पुरुष? बायकांचं बायका बघून घेतील. अपना हित कछू कर ले भाई.
8 Jun 2012 - 3:57 pm | jaypal
सभासदांचे मानसिक आरोग्य व आपापसातिल स्नेह कायम राहण्यासाठी एखादे (अर्थातच व्हर्चुअल) कोपभवन आणि / अथवा ध्यान मंदिराची सोय करावी.
8 Jun 2012 - 4:01 pm | परिकथेतील राजकुमार
शांत गदाधारी भिम !
8 Jun 2012 - 4:09 pm | यकु
:)
हो ना.. झालं गेलं - तो उर्ध्वरेतनाची चर्चा झालेला धागा गेला आपला गंगेत वाहात तरी हे डाक्टर जागोचे प्रॅक्टीकलच्या नावाने बोंब ठेऊन बोगस, टैम्पास प्रश्न सुरुच..
8 Jun 2012 - 4:09 pm | JAGOMOHANPYARE
http://www.misalpav.com/node/19802 इथे दिले आहे... पुन्हा वर खेचायचे म्हणून.
पण माझा प्रश्न तसाच राहिला.. बायकाना वीर्य नसते तर त्यांची कुंडलिनी कशी जागणार?
8 Jun 2012 - 4:16 pm | यकु
म्हणजे कुंडलिनी काय वीर्य असते म्हणून जागी होते काय? ती तर प्रकृतीनंच सगळ्या मानव प्राण्यांत इनबिल्ट दिलेली शक्ती आहे - बायकांत वीर्य नसतं मग त्यांची कुंडलिनी जागी होणार नाही हे गृहितक चुकीचं आहे. बायकांमध्ये प्रकृतीनं 'रजस' दिलंय - जीवननिर्मितीसाठी - प्रामाणिकपणे ध्यान, योगसाधना केली असेल तर ते अल्टीमेटली त्यांच्या सहस्रारात जातं - आपल्याकडे बायकादेखील तपस्वीनी झाल्यात की नाही?
आता हे सांगितलं की कुणीतरी म्हणणारच - 'पण बायकांनी लेकरं पैदा करायची सोडून हे धंदे कशाला करायचे'
पहातो वाट त्याही प्रश्नाची.
8 Jun 2012 - 4:27 pm | श्रावण मोडक
पऱ्यानं तुला शांत रहायला सांगितलं आहे. तेच सांगतो, शांत रहा. कारण, "शोषून घ्यायला कुठल्या येडझव्यानं सांगितलंय?" हे तुलाच लागू होतं. तू काय बोलतो आहेस ते कळण्याजोगं नाही हे तुला सांगितलं आहे. तरीही ते बोलत बसलास तर ती बडबड ठरते. मग हे येडझवा वगैरे शब्द तुलाच योजावे लागतात. एवीतेवी, आता तुझा उल्लेख तसा होत नाही, असं वाटतं की काय तुला? तेव्हा, शांतच रहा.
8 Jun 2012 - 4:31 pm | यकु
नाहीच - बिलकुल वाटत नाही - म्हणूनच मी काय उल्लेख करतोय त्याकडे फार लक्ष देतो.. अपनी धून में रहता हूं.. मै भी तेरे जैसा हूं आठवत ;-)
8 Jun 2012 - 4:45 pm | JAGOMOHANPYARE
--
8 Jun 2012 - 4:45 pm | JAGOMOHANPYARE
येड*वा नाही, त्याना ऊर्ध्व*वा म्हणा.... येड*वे म्हणजे आपण आम जनता... ते असामान्य योगी म्हणून त्याना वेगळा शब्द नको का... ?
********************
8 Jun 2012 - 4:20 pm | ५० फक्त
मा. दिसं. श्री. यकु,
यांना सनविवि,
प्रतिसादास कारण की,
आपल्या विविध अनुभव कथनातुन आम्हां सारख्या संसाररुपी द्लदलीत रुतुन पडलेल्या अधम पुरुषांचे किमान घटका दोन घटका करमणुक तरी होते, (ज्ञानवर्धन होते अशी एक वदंता आहे, असो बापडी) तरी आपणांस नम्र विनंती की आपल्या विपुल शब्दभांडारातुन काही मौल्यवान रत्ने ही इथं प्रतिसादांमध्ये मुक्तहस्ताने उधळु नयेत, एक तर कोणत्याही गोष्टीची, मग ती भिक्षा असो, दिक्षा असो नाही तर शब्दरत्ने असो ,अशी उधळपट्टी बरी नव्हे आणि दुसरं अशा उधळपट्ट्यांचा परिणाम होउन यापुढे आपले मौलिक अनुभवलेखन भांडारास आम्ही पामर पारखे होउ की काय अशी भिती हल्ली आमचे मनी वास करुन राहु लागली आहे, तर ही अशी स्वार्थी भावना या निवेदनामागे आहे हे आपण समजुन घ्यालच.
कळावे,
8 Jun 2012 - 4:28 pm | यकु
थँक्यू 50 जी राव.
लवकरच मिपासंन्यास घोषित करतो.
पर्याय राहिलेला नाही - लोकांना वाटतं हा सगळा जोक चालू आहे - मी इथं फक्त आग आहे म्हणतो तेव्हा आगच आहे - मग आगीतून सदा गोड गोड फुले बाहेर पडण्याची अपेक्षा असेल तर आम्ही आपले एकटा जीव सदाशिव बरे.
8 Jun 2012 - 4:40 pm | jaypal
"क्रोध" हा रिपु जिंकण्यास खुप अवघड आहे असे माझ्या गुरुदेवांनी सांगितले आहे आणि त्याचे प्रत्यंतर दैनंदिन आयुष्यात नेहमी येत असते.
आगीत सगळे भस्मसात होउन जाते. शंकराने देखिल तांडव अपवादात्मक परिस्थीती मधे केलेले आहे एरवी तसा तो भोळासांब कुटुंब वत्सल आणि शांत हो. "हम भले हमरे दो भले" वाला
8 Jun 2012 - 4:59 pm | प्यारे१
अरे यक्या, 'तुला' अनुभव आला असे म्हणताना तू आम्हाला का गृहीत धरत आहेस?
इतके दिवस मिपा वर यु जी युजी करत होतास नी अचानक नाथ नाथ करायला लागला आहेस! मुळात कुणी विचारलंय का युजी काल काय म्हणत होते नी आज नाथ काय म्हणत आहेत म्हणून???? मध्येच म्हणालास ते नाथ 'गेले' म्हणून. असे कसे गेले? खपले???????? विलासराव कुठे गेले?
फोटो टाकणार गांजेकसासारखे ,धागा एक- प्रतिसाद तिसराच , भंजाळल्यासारखं बोलणार , कशाचा कशाला मेळ नाही आणि अपेक्षा लोकांनी आग नी पाणी समजून घ्यावं???
हे यकु बरोबर इतरांसाठी देखील : माझ्या माहितीप्रमाणं तरी अशा अनुभूति (मुळात परमार्थ क्षेत्र वैयक्तिक विषय त्यात अशा कुंडलिनी, चक्र, योग इत्यादी गोष्टी सुद्धा पारमार्थिक मानल्या तर त्या देखील ) प्रचंड वैयक्तिक असतात. त्या सगळ्यांबरोबर शेअर करण्याचं मुळात प्रयोजन काय? बरं केलं तर केलं सगळ्यांनी आपलं म्हणणं ऐकावंच असा अट्टाहास का???? परत परत सांगण्याचा प्रयत्न करण्यातला फोलपणा/खरंतर वेडेपणा लोकांच्या लक्षात येत नाही का????
मूळात लोकांना अध्यात्माच्या ट र्म्स माहिती नाहीत, त्या का कशासाठी ते माहिती नाही आणि चालले शिकवायला. पोरांना बे चे पाढे येत नसताना त्यांना क्वांटम फिजिक्स शिकवू नका रे! (हे उदाहरण आहे, विज्ञानवादी म्हणवणारांनी उड्या मारत येऊ नये) सालं तुमच्यामुळं परमार्थाचं नाव खराब होतंय.
अरे काय चाललंय काय?????
यक्या, जाणार असशील तर विनाविलंब जा! आणि किमान २ आठवडे काहीही वाचू लिहू नकोस, मेल्यासारखा झोप, खा , नी जमल्यास माणसात फिर. अत्यंत उद्विग्नपणे हे लिहीतोय.
8 Jun 2012 - 5:01 pm | यकु
गुड्बाय फॉरेव्हर मिपाकर्स!
नाइस टाइम.
8 Jun 2012 - 5:24 pm | सूड
>>मूळात लोकांना अध्यात्माच्या टर्म्स माहिती नाहीत, त्या का कशासाठी ते माहिती नाही आणि चालले शिकवायला.
तुम्हाला माहिती असल्यास तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
8 Jun 2012 - 6:31 pm | ५० फक्त
त्यांना माहित असत्या तर सरुटॉबानेला कशाला आले असते मग ?
अरे ' आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा साधका ' असं सांगितलेलं आहे ना, बहुधा रामदासांनीच.
8 Jun 2012 - 11:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे
नव्हतास रे तू, रायगडावर नव्हतास... व्यष्टी आणि समष्टीच्या जंजाळात असा अडकला असतास ना, मग कळले असते.
मोदकाला विचार, त्याचा पहिला निअर डेथ एक्सपेरीअन्स तो होता म्हणे. परिणाम राहिला आहे, अजूनही भंजाळल्यासारखा फिरत असतो म्हणे. मन्या फेणे इतका गरगरला की त्याने पहिले सदस्य नाव बदलून परत स्पा केले आणि मिपा संन्यासाचा विचार सुरु केला. धन्या तर मिपावरून गायब झाला. चचाने कविता करणे सोडले, सौरभ उप्स झोपला होता म्हणून वाचला.. वल्ली तर अजूनही रात्री दचकून उठतो म्हणे. किसनाने कट्टे करणे बंद केले.. आणि मी... माझे काय झाले विचारू नकोस. मी यकुलाच जाऊन भेटणार आहे आता..
तरी तू एक काम कर, अध्यात्माच्या टर्म्स ऐकच काकांकडून......
9 Jun 2012 - 4:44 pm | मोदक
तानाजी मालुसरे तर अंतर्धान पावला... मिपावरून सुध्दा.
वप्या बेणं लै हुश्श्यार.. सूक्ष्मरूपाने आधीच भविष्यकाळात जावून आपली परवड बघितली असावी आणि म्हणून आलाच नाही. ;-)
सूडक्या - टर्म्स ऐकायला जाताना सांग. तुला माझ्या गाडीवर मागे बसवून नेतो. एकटा गेलास तर; प्लॅस्टीकचे डिव्हायडर, स्कोडा, शेवरोले असले काही दिसले तर तू आपणहून आरूढ व्हायला जाशील.
मला राहून राहून वाटते.. रायगडावर यकू पाहिजे होता. मेहेंदळे तुंमचें मत कांयं..? :-D
यक्या भाड्या माणसात ये की..
9 Jun 2012 - 4:46 pm | यकु
अरे काय माणसात येऊ रे.
उगी टुकारगिर्या करत बसावं लागतं..
तु कुठे बोंबलत हिंडतोयस म्हणे. या जरा खवमध्ये - नाहीतर पुन्हा उपटायचा कुणीतरी आपापल्या खवमध्ये झक मारा म्हणून.
9 Jun 2012 - 4:55 pm | मोदक
>>नाहीतर पुन्हा उपटायचा कुणीतरी आपापल्या खवमध्ये झक मारा म्हणून.
च्यायला... तू लोकांची काळजी कधीपासून करायला लागलास बे..? मार फाट्यावर. लै काळजी केली की डोक्यावर बसतात. :-|
11 Jun 2012 - 10:14 am | प्यारे१
___/\___
स्वगतः प्यारे, तुझा पण यकुच झालाय की लेका! लोकं हसायलेत बे तुला. चला मिपासंन्यासाची वेळ आली. ;)
8 Jun 2012 - 5:13 pm | बाळ सप्रे
गुरू पोचले..
धाग्याचं उत्तर मिळाल की !!
8 Jun 2012 - 5:22 pm | ५० फक्त
अरे अरे मी पुन्हा एकदा आयडि किलर होतोय की काय असं वाटायला लागलंय.
मा.दिसं. यकुजी,
असे एका प्रतिसादात काय सांगताय संन्यास घेताय ते, किमान एखादा लेख तरी हवा, मग त्यावर जाउ नका जाउ नका असे ५-१० प्रतिसाद येतील, मग जा जा असे ५- १० येतील, एक दोन शाल जोडी, एखादा नारळ, एखादी कोल्हापुरी असं काहीतरी येईलच.
बाकी हल्ली तुमचं लिखाण असं झालंय की डुआयडीनं आलात तरी लगेच ओळखु याल, असो.
आमच्या कंटाळ्यामुळं म्हणा किंवा मागं असलेल्या नोक-या, संसार अशा मुळे इंदोर कट्टा मात्र राहुन गेला. एखादी लिस्ट देउन गेला तर जेंव्हा जमेल तेंव्हा जाउन येउ, आणि एखादी पुरी, थोडेसे पोहे सांडुन येउ म्हणतो.
8 Jun 2012 - 5:37 pm | राजेश घासकडवी
आमचा रिव्ह्यू वाईटच असणार. विशेषतः तुम्हाला ऊर्ध्वरेतनाची फीचर हवी असेल तर. आम्ही बुवा साध्यासुध्या अधोरेतनात स्पेशलाइझ करतो.
8 Jun 2012 - 5:43 pm | मन१
धागा एक भारी आणि आणि प्रतिसादातल्या हाणामार्या सात भारी.
यकु,
तुझे काही लेख आवडले. युजिनी नावाचं पात्र तर विशेष. काळजी घे. लिहीत रहा.
9 Jun 2012 - 6:28 pm | मृगनयनी
यकु'जी... तुमची स्वाक्षरी खूप सुन्दर आहे!...
करी स्वजन उपाधि भस्मलेप अंगा
झोळीत भरीत तज्जन्ममरण पिंगा....
नारायण हृदयी रन्ग भरुनि गेला.... गुरुदत्तराज हा ऋषीकुळात अवतरला ||४||
हा परमसनातन विश्व भरुनि उरला... गुरुदत्तराज हा ऋषीकुळात अवतरला ||धृ.||
11 Jun 2012 - 1:30 pm | निश
यकु साहेब, अहो तुम्ही खरच लिहित रहा.
तुम्हाला तुमच मत लिहिताना ते बरोबरच असणार कारण तो तुमचा अनुभव असणार आहे. त्या मुळे चांगले किंवा वाईट प्रतिसादांची तमा न बाळगता तुम्ही लिहित रहा. शेवटी तुम्हाला येणारा अनुभव महत्वाचा इतराना जर ते बरोबर व खरे वाटले तर ते तुमच्याशी सहमत होतील व जर ते त्याना बरोबर नाही वाटले तर ते नाही सहमत होणार पण म्हणुन तुम्ही तुम्हाला आलेले अनुभव लिहीत रहाच. तुम्ही अध्यात्माच्या वाटेवर जाताय चांगलच आहे पण तुमच्या मनातल्या चांगल्या यकुसाहेबाना जिवंतच ठेवा अजुन त्याच संगोपन करा मग बघा शरीराने संन्यास नाही घेतला तरी तुमच मन संन्यासी होईल.
11 Jun 2012 - 1:42 pm | यकु
धन्यवाद निश साहेब!
:)