डॉ. आनन्दीबाई गोपाळराव जोशी

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
31 Mar 2012 - 2:18 pm
गाभा: 

आज ३१ मार्च्.. ह्याच दिवशी १८६५ रोजी ह्यान्चा जन्म झाला..

ज्या वेळी स्त्रियान्ना परदेशी एकट्याने, प्रवास करणे तर सोडाच, पण शिकायला पण बन्दी होती...त्या काळात एक स्त्री फक्त शिकतच नाही तर अजुन पुढे शिकायला म्हणुन थेट एकटी अमेरिकेत जाते काय आणि इथल्या स्त्रियान्चे भले व्हावे, त्याना योग्य ते औषधोपचार वेळेवर मिळावेत म्हणुन प्रसुती शास्त्राची डॉ. होते काय...

सगळेच अविश्वसनिय...

आजच्या भारतिय स्त्रियान्च्या शैक्षणिक उन्नतीमागे ह्याच स्त्रीचा कळत-नकळत मोठा त्याग आहे...

खरे तर ह्या वक्तिमत्वाविषइ खुप म्हणजे खुपच लिहिता येइल....

पण आज इतकेच...

लिन्क देत आहे...(http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%...आहे...)

आणि आजच्या लोकसत्तेत पण फार उत्तम माहिती आली आहे...(चतुरन्ग पुरवणी , शेवटचे पान...लिन्क देत आहे..http://epaper.loksatta.com/31247/indian-express/31-03-2012#page/32/1)

प्रतिक्रिया

डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

खरे तर ह्या वक्तिमत्वाविषइ खुप म्हणजे खुपच लिहिता येइल....

पण आज इतकेच...

धन्यवाद.

लिन्क देत आहे...(http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%...आहे...)

धन्यवाद. बरं झालं हा दुवा दिलात. नाही तर मोठा प्रश्नच होता की विकीवर माहिती कशी शोधायची म्हणून. तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही.

आणि आजच्या लोकसत्तेत पण फार उत्तम माहिती आली आहे...(चतुरन्ग पुरवणी , शेवटचे पान...लिन्क देत आहे..http://epaper.loksatta.com/31247/indian-express/31-03-2012#page/32/1)

पुन्हा एकदा धन्यवाद. हा प्रतिसाद देउन झाला की लगेच लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीच्या शेवटच्या पानाचा दुवा उघडतो.

यापुढेही असेच वेगवेगळे दुवे देऊन आमच्यासाठी ज्ञानाचे भांडार खुले करत जा.

मुक्त विहारि's picture

31 Mar 2012 - 2:53 pm | मुक्त विहारि

नक्कीच...

प्रास's picture

31 Mar 2012 - 2:56 pm | प्रास

आता बोला धनाजीराव.....!

डॉ. आनंदी गोपाळांना विनम्र श्रद्धांजली.

धन्या's picture

31 Mar 2012 - 2:58 pm | धन्या

नवलेखकसे खुदाभी डरता हैं म्हणायचं आणि शांत बसायचं. :)

मुक्त विहारि's picture

31 Mar 2012 - 9:32 pm | मुक्त विहारि

जशा तुमच्या काही अपेक्षा आहेत तशाच माझ्या पण आहेत....

१.) खरे तर आज डॉ. आनंदीबाई जोश्यांचे प्रकाश-चित्र मुख्य पानावर प्रकाशित करायचे होते....
कारण जर मधुबाला मुख्य-पानावर येते तर ह्या का नकोत?
कला तर महत्वाची आहेच पण विद्या त्याहून महत्वाची आहे...

२.) ह्या ग्रुप मध्ये नक्कीच खूप मोठी माणसे आहेत...तर त्यांनी का नाही सर्व प्रथम ही पोस्ट टाकली..

३.) मला लोकसत्तेमधील किंवा विकी-पेडीया मधील माहिती पण कॉपी-पेस्ट करता आली असती...
पण हे असे करणे मला योग्य नाही वाटले...

४.) आज मी भारतात नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे इतर आनुषंगिक माहिती गोळा करायचे कुठलेच साधन नाही....

५.) आज मला त्रैमासिक अहवाल सादर करायचा होता...त्यातून वेळात-वेळ काढून मी मला समजलेली माहिती इतर लोकांना दिली तर मला नाही वाटत की माझे काही चुकले असेल...आणि जर मी दिलेली माहिती कमी पडत असेल तर तुम्ही पण अजून काही भर घालायला हवी होती....कारण कदाचित तुम्हाला ही माहिती असेल (बहुदा नसावी, कारण जर असती तर आधीच दिली असती...मी तर वाट बघत होतो की तुमच्या पैकी कुणी तरी ही माहिती देईल अशी...)

मुक्त विहारि साहेब, आपण अतिशय योग्य प्रतिसाद दिला आहे.

तुमचा १ मुद्दा अतिशय जबरदस्त आहे. खर तर डॉ. आनंदीबाई जोशी ह्यांच प्रकाश-चित्र मुख्य पानावर यायला हव आहे.

मुद्दा २ ) जरुर आहेत पण ती अलिकडे आपली विद्वत्ता टुकार विडंबना मागे लागुन वाया घालवत आहेत

३) ४) व ५) मुद्दातुन तुम्हाला असलेली ह्या विषयातली तळमळ दीसुन येते.

(परखड व रोख ठोक मत मांडणारा )
निश

अत्रुप्त आत्मा's picture

31 Mar 2012 - 2:57 pm | अत्रुप्त आत्मा

यापुढेही असेच वेगवेगळे दुवे देऊन आमच्यासाठी ज्ञानाचे भांडार खुले करत जा.>>> +१

निवेदिता-ताई's picture

31 Mar 2012 - 7:33 pm | निवेदिता-ताई

डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...

परिकथेतील राजकुमार's picture

2 Apr 2012 - 5:47 pm | परिकथेतील राजकुमार

त्या काळात एक स्त्री फक्त शिकतच नाही तर अजुन पुढे शिकायला म्हणुन थेट एकटी अमेरिकेत जाते

सध्या मिपा आणि अमेरिका ह्यांच्यातून विस्तव जात नाही असे कळते.

जाणकार अधिक उजेड पाडतीलच.

जोयबोय's picture

3 Apr 2012 - 2:07 pm | जोयबोय

सदर महान स्री वर सह्यद्री वहिनी वरती अप्रतिम मलिका सादर झाली होती. या महान विभुतीस कोटि नमन