चटकदार मिसळ

अमितकुमार's picture
अमितकुमार in जनातलं, मनातलं
13 Jun 2008 - 2:21 pm

च्या आईला ......ईथे मि आलो मिसळ व तिच्या फेमस joints बद्द्ल माहिती गोळा करायला. पण इथे मिसळ सोडुन बाकी सगळ काही आहे. तरी पण एक खवय्याच्य नात्याने तुम्हाला मला माहिती असलेले काही फेमस joints बद्दल माहीती देतो.

नासिक...
हॉटेल अम्बिका (पंचवटी) (जरूर ट्राय करा )
हॉटेल रसवंती (पंचवटी)
हॉटेल श्यामसुंदर (अंबड)
हॉटेल तूषार (कॉलेज रोड)
गार्डन (नेहरू गार्डन )

नारायण गाव ...
नासिक्-पूणे रोड

पूणे....
श्रीक्रुश्ण उपहार ग्रुह
बापट होटेल

मौजमजासमीक्षा

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

13 Jun 2008 - 3:15 pm | स्वाती राजेश

अमितजी, मि.पा.वर स्वागत....
आपण लिहिलेल्या मि.पा.विषयी...
मि.पा.वर मागे जाऊन जरा चक्कर मारली तर आपल्याला कळेल कि मि.पा.म्हणजे काय?
:)

अमितकुमार's picture

13 Jun 2008 - 3:58 pm | अमितकुमार

साहेबा....मागे म्हणजे नक्की कुठे चक्कर मारु ते सांगता का ?
धन्यवाद,
अमितकुमार

स्वाती राजेश's picture

13 Jun 2008 - 4:04 pm | स्वाती राजेश

खाली पेज नं. दिले आहेत....जसे जसे मागे जाल तस तसे...मि.पा.उलघडत जाईल......:)
तरी सुद्धा सापडले नाहीतर परत विचारा.....परत सांगू....

अमितकुमार's picture

13 Jun 2008 - 4:26 pm | अमितकुमार

अंत असा पाहू............सगळे पाने पलटली.....आता तरी सांगा.......
धन्यवाद,
अमितकुमार

स्वाती राजेश's picture

13 Jun 2008 - 4:34 pm | स्वाती राजेश

वाचा.....

ब्रिटिश टिंग्या's picture

13 Jun 2008 - 4:36 pm | ब्रिटिश टिंग्या

:)

अमितकुमार's picture

13 Jun 2008 - 4:51 pm | अमितकुमार

गेली तीन तास झालेत, वाचतोय.........

धन्यवाद,
अमितकुमार

वरदा's picture

13 Jun 2008 - 5:31 pm | वरदा

http://www.misalpav.com/node/683
हे मिळालं नाही का

स्वाती दिनेश's picture

13 Jun 2008 - 9:40 pm | स्वाती दिनेश
विसोबा खेचर's picture

14 Jun 2008 - 12:43 am | विसोबा खेचर

काय रे अमितकुमार, आता का गप्प? :)

पण इथे मिसळ सोडुन बाकी सगळ काही आहे.

हा हा हा! अमितबाळ, जरा नीट वाचत जा रे बाबा! :)

तरी पण एक खवय्याच्य नात्याने तुम्हाला मला माहिती असलेले काही फेमस joints बद्दल माहीती देतो.

हे मात्र बरं केलंस. तुझं मिपावर मनापासून स्वागत...!

तात्या.

नाखु's picture

14 Jun 2008 - 10:57 am | नाखु

मला कंपनी कामाकरीता जळगाव मध्ये गेल्यावर एकाने मिसळ अड्ड्यावर नेले होते "अप्रतिम"
रेल्वे स्तेशन्पासून जवळच आहे ठिकाण......

आणी हो "टिपिकल" मिसळ "अवतार" हाटेल आहे.. कुणाला माहीत असल्य्यास नाव सांन्गा

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"