एक पुस्तक हवे आहे......

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
19 Feb 2012 - 2:44 pm
गाभा: 

मला एक पुस्तक हवे आहे....

म्यारेज....रोझेस रोझेस औल द वे...

लेखक : सी. नौर्थ कोट पार्किन्सन ....

हेच पुस्तक मराठित पण प्रकाशित झाले होते.....

आपल्या पैकि कुणाकडे हे पुस्तक असेल तर कळवा....

प्रतिक्रिया

मनिष's picture

20 Feb 2012 - 10:49 am | मनिष

http://www.printsasia.com/book/Marriage-Roses-Roses-all-the-Way-How-to-M...

त्यांची बरीच पुस्तके आता आऊट ऑफ प्रिंट आहेत! :(
अनुवाद कोणी केला माहित असेल तर शोधता येईल.

नगरीनिरंजन's picture

20 Feb 2012 - 10:51 am | नगरीनिरंजन

पुस्तकाच्या नावावरून तर फार भारी फँटसी असेल असे वाटतेय. ;-)

मुक्त विहारि's picture

20 Feb 2012 - 12:22 pm | मुक्त विहारि

@मनिष.......मी त्यान्ना मेल केली ...पण त्यानच्याकडे हे पुस्तक नाही आहे....

त्यान्च्या भारतातिल प्रतिनिधिला पण मेल करुन झाली....इतर ही बरेच प्रयत्न ...म्हण्जे ...फेस-बुक वरिल ग्रुप वर पण पोस्ट पाठवलि...आता बघु नशिब कितपत साथ देत आहे...

@ नगरी निरन्जन......वेळ मिळाला तर कधिहि हे पुस्तक वाचा....आणि हे पुस्तक जर मिळाले नाहि तर्...."तो आणि ती"..हे पुस्तक वाचा...."women are from venus men are from mars" ह्या पुस्तकाचे भाषान्तर.....

नगरीनिरंजन's picture

20 Feb 2012 - 1:01 pm | नगरीनिरंजन

"तो आणी ती" वाचले आहे. धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

20 Feb 2012 - 1:54 pm | मुक्त विहारि

हे पुस्तक त्याहुन चान्गले आहे....माझे हे पुस्तक कुणितरी चोरले म्हणुन हा पत्र-प्रपन्च......थोडक्यात आणि चित्रे कादुन माहिती दिली आहे....तुम्हि जर "तुम्हि आणि तुमची मुले" हे "अविनाश भोमे " लिखित पुस्तक वाचले असेल तर त्यासारखेच हे पुस्तक आहे....

नगरीनिरंजन's picture

20 Feb 2012 - 1:57 pm | नगरीनिरंजन

आम्ही असलो तरी आमची मुले नाही आहेत त्यामुळे "तुम्हि आणि तुमची मुले" हे पुस्तक वाचले नाही. त्यामुळे त्याच्यासारखं म्हणजे कसं ते कळणार नाही.
चित्रे काढून माहिती असणारी पुस्तके मात्र मला फार आवडतात. तरी कृपया थोडा गोषवारा दिलात तर फार बरे वाटेल.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2012 - 2:01 pm | परिकथेतील राजकुमार

चित्रे काढून माहिती असणारी पुस्तके मात्र मला फार आवडतात.

मला पण.

यकु's picture

20 Feb 2012 - 2:06 pm | यकु

ROFLMAO

चित्रे काढून माहिती असणारी पुस्तके मात्र मला फार आवडतात.

म्हणजे "रुचिरा" ना?

-(निरागस) गवि

>>>>म्हणजे "रुचिरा" ना?

--- रुचिरा नाय हो.. चाचा चौधरी !

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2012 - 2:17 pm | परिकथेतील राजकुमार

म्हणजे "रुचिरा" ना?

नाही हो सविता असेल.

नगरीनिरंजन's picture

20 Feb 2012 - 2:20 pm | नगरीनिरंजन

चित्रांची पुस्तके कोणाला आवडत नाहीत बरे? अशी पुस्तके वाचूनच तर प्रत्येकजण मोठा होतो! :-)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2012 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार

पुस्तके वाचून मोठा होतो खरा.

कपिलमुनी's picture

21 Feb 2012 - 7:23 am | कपिलमुनी

:D

विनायक प्रभू's picture

20 Feb 2012 - 2:34 pm | विनायक प्रभू

मलापण

यकु's picture

20 Feb 2012 - 1:33 pm | यकु

>>>मला एक पुस्तक हवे आहे....
---- बरं... बर्‍याच लोकांना बरीच पुस्तकं हवी असतात.

>>>म्यारेज....रोझेस रोझेस औल द वे...
---- हम्म

---- लेखक : सी. नौर्थ कोट पार्किन्सन ....

>>>हेच पुस्तक मराठित पण प्रकाशित झाले होते.....
---- कुणी केले होते? की नुसतेच झाले होते म्हटले की झाले..
जरा चार ओळी लिहाल की नाही? लोकांना तुम्हाला मदत करायला काही पार्श्‍वभूमी तयार कराल की फक्त नुसते
''मला एक पुस्तक हवे आहे!!''

>>>आपल्या पैकि कुणाकडे हे पुस्तक असेल तर कळवा....
---- छ्या:..!!

रोझेस नाही मिळाले, बब्बल्स मिळाले.
घ्या: http://www.flipkart.com/bubbles-all-way-0451412273/p/itmczz93jy3tfswd?pi...

विनायक प्रभू's picture

20 Feb 2012 - 2:37 pm | विनायक प्रभू

त्या पुस्तकात गुलाबाबरोबर काट्याची चित्रे आहेत का?

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2012 - 2:59 pm | परिकथेतील राजकुमार

__/\__

=)) =))

सर्वसाक्षी's picture

21 Feb 2012 - 2:46 pm | सर्वसाक्षी

एकदम काट्यावर आलात की हो :)