एका फिरत्या भिंगरी चे छायाचित्र .....वेग आणि प्रकाश यांचा खेळ.....

पुश्कर's picture
पुश्कर in कलादालन
12 Feb 2012 - 1:34 pm

फोटो चा आकार मोठा केला कि फोटो फाटत आहे...म्हणून छोटया आकारात फोटो टाकले आहेत.

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

अशोक पतिल's picture

13 Feb 2012 - 10:40 pm | अशोक पतिल

छान फोटो ! उडत्या तबकड्याच जश्या ! क्यामेरा कोणता आहे ? व शटर स्पीड काय आहे ?

पुश्कर's picture

14 Feb 2012 - 10:48 am | पुश्कर

कॅमेरा कॅनोन 550D आहे , शटर स्पीड १/१५ आहे.....

पैसा's picture

13 Feb 2012 - 11:19 pm | पैसा

तुमची परवानगी असेल तर एक फोटो मोठ्या आकारात टाकून पाहू का? भोवरा इतक्या वेगात फिरतोय की रंगांची सलग पट्टी दिसते आहे. फार छान!

पुश्कर's picture

14 Feb 2012 - 10:52 am | पुश्कर

हो , फोटो मोठा करून बघा , छान दिसला तर बरच आहे.....

परिकथेतील राजकुमार's picture

14 Feb 2012 - 11:07 am | परिकथेतील राजकुमार

एकदम दार उघडेल आणि 'जादू' बाहेर येईल असे वाटते आहे.

पुश्कर's picture

16 Feb 2012 - 11:50 am | पुश्कर

भिंगरी चा मोठा फोटो....

गणपा's picture

16 Feb 2012 - 12:58 pm | गणपा

जणू शनी आणि त्याचे कडेच.
सुंदर.