अनिल मोहिले यांचे निधन

मराठी_माणूस's picture
मराठी_माणूस in जनातलं, मनातलं
1 Feb 2012 - 10:56 pm

आत्ताच टीव्ही वर दुखःद बातमी पाहीली. ज्येष्ठ संगीतकार्/संगीतसंयोजक अनिल मोहीले यांचे निधन.
ते अत्यंत ज्येष्ठ दर्जाचे संगीतसंयोजक होते. स्टाफ नोटेशन वर त्यांचे प्रभुत्व होते त्याच बरोबर ते अप्रतीम व्हायोलीनही वाजवायचे.

मनःपुर्वक श्रध्दांजली.

संगीतबातमी

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

1 Feb 2012 - 11:16 pm | निवेदिता-ताई

माझीही मनःपुर्वक श्रध्दांजली.

त्यांच्या आत्म्याला शांती लाभो....

पिंगू's picture

2 Feb 2012 - 1:06 am | पिंगू

श्रद्धांजली..

- पिंगू

तर्री's picture

2 Feb 2012 - 7:17 am | तर्री

खळे काका गेले , आता अनिल मोहीलेजी . .....

स्पंदना's picture

2 Feb 2012 - 7:40 am | स्पंदना

विनम्र श्रद्धांजली .

मी-सौरभ's picture

2 Feb 2012 - 10:49 am | मी-सौरभ

श्रद्धांजली :(

योगप्रभू's picture

2 Feb 2012 - 12:30 pm | योगप्रभू

अत्यंत श्रवणीय संगीत देणार्‍या अनिल मोहिलेजींना आदरांजली.

प्यारे१'s picture

2 Feb 2012 - 1:03 pm | प्यारे१

श्रद्धांजली....!

मराठी अनिल-अरुण जोडीतले हे अनिल का?