नुसतेच फोटो काय टाकताय राव. मागच्या धाग्यावर पण याच प्रतिक्रिया दिल्या होत्या. काही नाहितर प्रत्येक गाडीची थोडीशी माहितीच द्यायची ना. कुठली गाडी आहे, किंमत काय, ठळक वैशिष्ट्ये काय.
हेच म्हणतो 23 Jan 2012 - 12:30 pm | अत्रुप्त आत्मा
@काही नाहितर प्रत्येक गाडीची थोडीशी माहितीच द्यायची ना. कुठली गाडी आहे, किंमत काय, ठळक वैशिष्ट्ये काय....+१०१
फोटो सुंदर आहेतच आणि गाड्याही टंच आहेत.
पण यांचे प्रदर्शन भारतात कशाला ते कळले नाही. हमर सोडली तर इतरांचे ग्राऊंड क्लिअरन्स भारतीय रस्त्यांच्या योग्यतेचे नसावेत असे वाटते. :)
हमर सोडली तर इतरांचे ग्राऊंड क्लिअरन्स भारतीय रस्त्यांच्या योग्यतेचे नसावेत असे वाटते.
अगदी अगदी... हेच मनात आलं होतं की गाड्या थेट एअरलिफ्ट करुन / ट्रकवरुन मैदानात उतरवल्या असाव्यात.
मुंबईत उदा. फक्त बीकेसीतल्या रस्त्यावर चालू शकतील त्या. तिथून बाहेर पडू जाता वांद्रे साईडला कलानगर आणि कुर्ला साईडला एल्बीएस रोड या जंक्शन्सवरच अडकून पडतील जमिनीला घासल्याने.. :)
प्रतिक्रिया
22 Jan 2012 - 11:52 pm | अत्रुप्त आत्मा
जबराट येकदम....
23 Jan 2012 - 12:02 am | अन्नू
मस्तच की हो. एकदम झ्याक! हीरवी वाली जास्तच आवड्ली, बर किंमत काय म्हणाय्ची तिची? ;)
23 Jan 2012 - 2:41 am | प्राजु
सुंदर आहेत फोटोज..
23 Jan 2012 - 4:33 am | सुनील
छान फोटो. ह्या गाड्यांच्या किमती काय हेही लिहिले असतेत तर!
23 Jan 2012 - 11:02 am | छोटा डॉन
खरे आहे.
किमती आल्या असत्या म्हणजे आपण (पक्षी : मी) फोटोत का होईना अशा गाड्या बघतो आहे ह्याचे समाधान वाटले असते ;)
बाय द वे, पुण्यातही अशा अॅन्टिक गाड्यांची रॅली निघते ना ?
कुणाला त्याचे टाईमटेबल वगैरे माहित आहे काय ?
- छोटा डॉन
23 Jan 2012 - 6:26 am | मराठमोळा
फटु मस्तच.. आणखीन थोडी माहिती यायला हवी होती. जसे, मॉडेल, विषेशणे ई.
गुगलून टाकली असती तरी चालले असते. :)
23 Jan 2012 - 9:24 am | किसन शिंदे
सह्हीच!
23 Jan 2012 - 11:36 am | मृत्युन्जय
नुसतेच फोटो काय टाकताय राव. मागच्या धाग्यावर पण याच प्रतिक्रिया दिल्या होत्या. काही नाहितर प्रत्येक गाडीची थोडीशी माहितीच द्यायची ना. कुठली गाडी आहे, किंमत काय, ठळक वैशिष्ट्ये काय.
23 Jan 2012 - 12:30 pm | अत्रुप्त आत्मा
@काही नाहितर प्रत्येक गाडीची थोडीशी माहितीच द्यायची ना. कुठली गाडी आहे, किंमत काय, ठळक वैशिष्ट्ये काय....+१०१
3 Feb 2012 - 10:42 am | टिवटिव
+१००००००
3 Feb 2012 - 12:21 pm | मी-सौरभ
ही अपेक्षा समजण्यासारखी आहे.
पॉवर हाय का? तर माहीती विचारा ;)
3 Feb 2012 - 11:29 pm | अत्रुप्त आत्मा
@पॉवर हाय का? तर माहीती विचारा>>> कंशाला हव्ये हो पावर..? आंम्ही किम्ती विंचारांयचें,,तें स्वप्नात तंरी परवडत्यें का-घ्यायला ,हें समजावें म्हणुन हो...! ;-)
खंरी परवडायचे आंमचें दिवस कधी आलें नव्हतें,,,आणी येतींल असें वाटतं ही नाही...कसें...अं? ;-)
23 Jan 2012 - 6:29 pm | ५० फक्त
पुष्कर, मस्त फोटो आहेत, धन्यवाद,
या खालच्या लिंकवर माहिती आहे, अर्थात किमती नाहीतच.
http://www.team-bhp.com/forum/super-cars-imports-india/114584-pictures-m...
23 Jan 2012 - 9:08 pm | चंबा मुतनाळ
कितना देती है?
24 Jan 2012 - 4:42 am | रेवती
फोटो आवडले.
तुम्हाला गाड्यांची बरीच आवड दिसते आहे.
3 Feb 2012 - 12:29 pm | गवि
वरुन दुसरी रोल्सरॉईस फँटम असावी बहुधा.. एमएच १४ म्हणजे पिंपरी-चिंचवड रजिस्ट्रेशन वाटतंय.
आणि शेवटची हमर जीप आहे काय?
नुसती नावे टाकली असतीत तिथे पाहून / विचारुन तरआम्ही गूगलले तरी असते..
पण तरीही नुसते फोटोही छानच आहेत.
3 Feb 2012 - 12:35 pm | अन्या दातार
दुसरा फोटो बहुदा फँटमचाच असावा.
लाल फेरारीवाल्या 'एंझो' असाव्यात. शेवटची जीप नक्कीच हमर आहे.
3 Feb 2012 - 12:52 pm | नगरीनिरंजन
फोटो सुंदर आहेतच आणि गाड्याही टंच आहेत.
पण यांचे प्रदर्शन भारतात कशाला ते कळले नाही. हमर सोडली तर इतरांचे ग्राऊंड क्लिअरन्स भारतीय रस्त्यांच्या योग्यतेचे नसावेत असे वाटते. :)
3 Feb 2012 - 1:01 pm | गवि