संशयकल्लोळ...सल्ला हवा आहे.

भिकापाटील's picture
भिकापाटील in काथ्याकूट
5 Jan 2012 - 10:09 am
गाभा: 

मित्रांनो, मैत्रिणींनो, काकांनो, मावश्यांनो, आजी-आजोबाणो आणि इतर सर्वांनो,
वरील सर्वांस हाय हॅल्लो, नमस्कार, दंडवत इ इ..
तर मला सल्ला हवा आहे. माझी बायको फार म्हणजे फारच संशयी वृत्तीची स्त्री आहे. ती नेहमी माझ्यावर उठसुट संशय घेत असते. माझ्या कार्यालयातील कोण्या स्त्री सहकार्याचा फोन आल्यास 'ही' माझ्याजवळ येउन प्राण काणात गोळा करुन सगळे बोळने ऐकते. नंतर त्यातील एखाद्या वाक्यावरुन मला फैलावर घेते. घराशेजारील कुणी स्त्री माझ्याशी बोलली अथवा माझे तिच्याशी बोलणे झाले तर 'ही' लगेच भांडते. इतकेच काय, ती मला माझ्या मेहुणीशीही बोलून देत नाही. रात्रंदिवस तीच्या मस्तकात संशयकल्लोळ झाला आहे. घरात त्यामुळे नेहेम्मी तणावाचे वातावरण रहाते.
संशय घेण्यास तीला अगदी शुल्लक कारणही पुरते. तीने मला सळोकीपळो करुन सोडले आहे. :(
तशी ती एकदम चांगली आहे.
तरी कृपया मला सल्ला द्या. मी काय करु?

प्रतिक्रिया

पप्पु अंकल's picture

5 Jan 2012 - 10:21 am | पप्पु अंकल

सोडुन द्या ओ

पप्पु अंकल's picture

6 Jan 2012 - 10:08 am | पप्पु अंकल

बायकोला

मोदक's picture

7 Jan 2012 - 12:35 am | मोदक

जाउद्या सोडुन द्या ओ - प्रेषक पप्पु अंकल गुरुवार, 05/01/2012 - 10:21.

बायकोला - प्रेषक पप्पु अंकल Fri, 06/01/2012 - 10:08.

BSNL net कनेक्शन आहे का..? :-D

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Jan 2012 - 10:23 am | मिसळलेला काव्यप्रेमी

आपुन नक्की कोन म्हनायचं? ;)

"गविकाकांचा सल्ला" या सदरात जोपर्यंत हा प्रश्न येत नाही तोपर्यंत आम्ही उत्तर देणार नाही..

दादा कोंडके's picture

5 Jan 2012 - 11:03 am | दादा कोंडके

सल्ल्याची सदरं स्त्री नावानं चालवल्यास जास्त टीआरपी मिळतो असा आण्भव आहे. :)

चिंतामणी's picture

5 Jan 2012 - 5:20 pm | चिंतामणी

हे हे हे.

इथेच "ताईचा सल्ला" किती गाजला होता तुला माहीत नाही का? वाचुन बघ.

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2012 - 10:39 am | प्रभाकर पेठकर

लग्नाला किती वर्षे झाली? मुलं-बाळं आहेत का ह्यावर सल्ला अवलंबून आहे.

नविन लग्न असेल आणि मुलं बाळं नसतील तर वेगळे होणे हा एकमेव मार्ग आहे. कारण, 'संशय' ह्या रोगावर औषध नाही.

मुलं-बाळं असतील तर मात्र नवरा-बायकोच्या भूमिकेतून बाहेर पडून पालक बना. आहे त्याच विवाह बंधनात राहून समस्या सौम्य करण्याचा प्रयत्न करा. जसे की समुपदेशन. कारण मुलांना आई-वडील दोघेही हवे असतात. वागण्यात पारदर्शकता आणा. मोबाईलचे कॉल्स स्पिकरफोन वर घ्या. मेव्हणीला समस्या समजावून सांगून भेटणे-बोलणे टाळा.

पिवळा डांबिस's picture

6 Jan 2012 - 1:24 am | पिवळा डांबिस

तशी ती एकदम चांगली आहे.
आता काय करायचं? आली का पंचाईत?
:)

अन्या दातार's picture

5 Jan 2012 - 10:54 am | अन्या दातार

संशयकल्लोळ...सल्ला हवा आहे.
भिकापाटील's picture
प्रेषक भिकापाटील गुरुवार, 05/01/2012 - 10:09
लेखकाचे प्रोफाईल | सर्व लेखन | खरडवही | संदेश पाठवा.

कथा: ही तुमची कथा आहे हे समजू शकतो. ok
कला: संशय असणे ही कला आहे का? प्रयोजन कळले नाही.
नृत्य: संशयात तांडव नृत्य वगैरे होते का घरात?
संगीत: तुम्हाला बायकोचा राग येत असेल कदाचित, पण तो संगीत या धोरणात बसत नाही.
धोरण: हेही एकवेळ मान्य
नाट्य: घरातील घडामोडी नाट्यमय आहेत वाटतं!
प्रेमकाव्य: या धाग्यात काव्य ते कुठले?? तेही प्रेमकाव्य? :puzzled:
मांडणी:
संस्कृती
वावर
भाषा
राहती जागा: याचा काय संबंध??? :puzzled:
इतिहास: किती वर्षांपासून समस्या आहे हे तरी सांगा मग.
नोकरी: बायकोकडे असलेली नोकरी का?
शब्दार्थ: कुठल्या शब्दाचा अर्थ हवा? :puzzled:
समाज
जीवनमान
राहणी
राशी: त्यासंबंधीही मार्गदर्शन हवे आहे काय?
रेखाटन: एकही चित्र का दिसत नाहीये? की आम्हीच कल्पायचे आहे?
प्रकटन
मत: मत मागवत आहात की देत आहात?
लेख
विचार: यात कुणी विचार करणे अपेक्षित आहे?
शुभेच्छा: कुणी कुणाला दिल्या?
सद्भावना:
अभिनंदन: कशाबद्दल अभिनंदन?
प्रतिसाद
सल्ला
अनुभव
प्रश्नोत्तरे
मदत
माहिती
प्रतिक्रिया
आस्वाद: पब्लिकने तुमच्या प्रश्नाचा मिटक्या मारत आस्वाद घ्यायचाय का?

धडा: ज्या गोष्टींचा अर्थाअर्थी तुमच्या धाग्याशी संबंध नाही, असे मांडणीप्रकार टाळा. (इतकीच प्रतिक्रिया देता आली असती, पण नंतर स्पष्टीकरणे देण्यापेक्षा आत्ताच क्लिअर केलेले बरे)

मूळ धाग्यातील प्रश्नाबद्दलः मला कधीही सदर समस्या भेडसावली नसल्याने माझा पास!

गणेशा's picture

5 Jan 2012 - 3:25 pm | गणेशा

जबर्या रिप्लाय

तुमच्या पत्नीला असा संशय यावा म्हणजे तुम्ही अजूनही चांगलेच चार्मिंग असल्याचा पुरावा आहे..

आमच्याकडे पत्नीने अस्मादिकांच्या एकूण ठेवणीवरुन आणि सहवासाने चांगलेच ओळखले (की जोखले) असल्याने "आपल्या पतीचे इतर कोण्या स्त्रीशी प्रकरण" ही शंका दुरुनही माझ्या पत्नीस येत नाही..

मी कधीकधी उलट संशय रुजवण्याचा प्रयत्न केला तरी कुत्सित हास्य पदरी पडते....

मराठी_माणूस's picture

5 Jan 2012 - 11:06 am | मराठी_माणूस

:)

सुहास झेले's picture

5 Jan 2012 - 12:44 pm | सुहास झेले

=)) =)) =))

मन१'s picture

5 Jan 2012 - 2:55 pm | मन१

=))

अनुराग's picture

5 Jan 2012 - 5:07 pm | अनुराग

+१

विजुभाऊ's picture

5 Jan 2012 - 8:56 pm | विजुभाऊ

मी बरेच प्रयोग करुन पाहिलेत.
बायकोला माझा संशय का येत नाही याचाच मला आता संशय घ्यायला लागेल?

पाषाणभेद's picture

6 Jan 2012 - 12:33 am | पाषाणभेद

गवी अन तुम्ही --^--

मृत्युन्जय's picture

5 Jan 2012 - 11:06 am | मृत्युन्जय

जीव द्या.

हे असले धागे मिपावर काढुन मिपाची बँडविड्थ कशाल फुकट घालवताय? आचरटपणाचा कळस झाला हा.

जर तुम्ही जे काही लिहले ते खरे असेल तर तुम्ही मुर्ख आहात आणि मिपावर टाकताय म्हणजे महामुर्ख आहात.

जर उगाच टाइमपास असेल (ज्याची शक्यता जास्त वाटते आहे खासकरुन लेखाचे विषय आणि वर्गीकरण बघता) तर आचरटपणाचा कळस झाला हा.

सार्वजनिक संस्थळांवर लिहिताना आपण काय लिहितो आहोत कुठे लिहितो आहोत याचे भान असावे. मिपावर अजुनतरी अगोनी आंटी चे सदर सुरु झालेले नाही आहे. जर असले धागे काढुन आपण योग्य सल्ल्याची अथवा करमणुकीची अपेक्षा करत असाल तर आपण मिपाचा दुरुपयोग करत आहात एवढेच म्हणेन.

'बाकी आपण सूज्ञ आहातच '' असे म्हटले असते पण तसे वाटत नसल्यामुळे क्षमस्व.

...घ्या...

घोटलात ना माझ्या "गविकाकांचा सल्ला" या भावी सदराचा गळा.. ...?? ;)

मंद अर्थव्यवस्थेत हे असं व्हायचच.;)
माझं वधुवर सूचक मंडळ नाही का कांपिटीसनमुळं बंद पडलं.
तरी अजून दोन चार बरी नातवंडं चौकशी (चौकश्या) करतात हो माझी.

शिल्पा ब's picture

7 Jan 2012 - 11:53 am | शिल्पा ब

हो तर!! मी आठवड्यातुन दोनदा फोनवते ना रव्तीआज्जीला..हो की नै गं?

मी-सौरभ's picture

5 Jan 2012 - 11:18 am | मी-सौरभ

मृत्युन्जय शी सहमत
सं.मं. काही करेल का??

गणपा's picture

5 Jan 2012 - 3:39 pm | गणपा

सं.मं. काही करेल का??

जर तुमच्या मता प्रमाणे धागा दखलपात्र नाही तर फुका प्रतिसाद देऊन प्रोत्साहन का द्यावं.?

इतके परीसाद आलेले पहाता मिपाकरांना बरेच दिवसांनी एक टीपी धागा मिळाला आहे असं वाटत.
त्यांच हे सुख हिरावून घेऊ इच्छीत नाही. ;)

मी-सौरभ's picture

5 Jan 2012 - 4:22 pm | मी-सौरभ

तुझ्या मता विषयी अपार आदर आहे.
तसेही धाग्यापेक्षाही सन्माननीय प्.रा. यांच्या प्रतिसादामुळे हा धागा असाच ठेवावा अशी नम्र विनंती आहे :)

पिवळा डांबिस's picture

6 Jan 2012 - 12:58 am | पिवळा डांबिस

त्यांच हे सुख हिरावून घेऊ इच्छीत नाही.
म्हनूनच आमाला हा गंपा लई आवाडतो!!!!
जियो!!
:)

जीव द्या.
असं सांगू नका, धाग्याचं वर्गीकरण बघता धागाकर्त्याचे काही संभाव्य धागे:
>>
ईथल्या लोकांच्या सांगण्यावरुन मी जीव दिला, माझ्या इच्छा अपूर्ण राह्यल्यात . पिंडाला कावळा शिवू नये म्हणून काय करु ?

चित्रगुप्ताने अडवलंय, स्वर्गात सोय व्हावी म्हणून काय कराच्चं कोणी सांगेल का ?
किंवा स्वर्गात आलोय, कोणत्या अप्सरेचे नृत्य पहावे ?
किंवा माझी आर्टिस्ट अप्सरा ( सोबत ,अर्थातच मी )
किंवा मी जीव दिला खरा , बायको माझ्यासोबत सती गेली. कोणत्याही अप्सरेची जरा विचारपूस केली की बायको संशयाने बघते आता काय करु ?

कवितानागेश's picture

6 Jan 2012 - 10:30 am | कवितानागेश

:D

त्याच्या आधी, आता जीव द्यायचा तर ठरवलंय, ...
पण आत्महत्येचा गुन्हा नोंदवला न जाता, सहज सोप्या, विनाकटकटीच्या हमखास यशाच्या मार्गानी,
जीव कसा द्यावा याची चर्चा होईल....

अहो भिकाजी,
घेऊ द्या की तिला संशय. काहीतरी विरंगुळा नको माणसाला? त्यात त्या पडल्या बाईमाणूस :)

आणि तुम्ही तरी एवढे सळो की पळो का होत आहात, नाही 'खाई त्याला खवखवे' ही म्हण सहज आठवली म्हणून विचारतोय.

- (संशयी बायको नसलेला) सोकाजी

किसन शिंदे's picture

5 Jan 2012 - 11:28 am | किसन शिंदे

आज बायको संशय घेते म्हणून धागा काढलात उद्या बायकोच्या नकळत मेहूणीशी लपुनछपून कसे बोलता येईल? म्हणून धागा काढाल. तेज्यायला अति होतयं हे.

मी-सौरभ's picture

5 Jan 2012 - 1:49 pm | मी-सौरभ

अँड्रॉइड वाले भा.सं. योग्य प्रतिसाद

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Jan 2012 - 3:47 pm | विश्वनाथ मेहेंदळे

भा.सं.

हाहाहाहा लय भारी !!!

सुहास..'s picture

5 Jan 2012 - 11:30 am | सुहास..

इतकेच काय, ती मला माझ्या मेहुणीशीही बोलून देत नाही >>>>

सुहास झेले's picture

5 Jan 2012 - 12:49 pm | सुहास झेले

हाहाहा.... लैच भारी :) :)

चिंतामणी's picture

6 Jan 2012 - 1:46 am | चिंतामणी

:bigsmile:

:p :-p :tongue:

:bigsmile:

उदय के'सागर's picture

5 Jan 2012 - 12:38 pm | उदय के'सागर

तुम्हि हि तुमच्या पत्नि वर संशय घ्या... ति अगदि भाजीवाल्या/दुधवाल्याशी बोलत असेल तरी तिच्यावर संशय घेउन (कचाकचा) भांडा. तिलाहि तुमच्या भावाशि (नसेल तर मित्रांशि) बोलु देउ नका...

असं केल्याने तुमच्या पत्नि हि मग एक धागा काढतिल मिपावर... (कदाचित त्याहि मग मिपाकरांच मनोरंजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतिल) ... मग तुम्हि दोघेहि आपआपले असे हे 'सार्वजनीक' धागे उघडुन त्याच्या प्रतिक्रिया वाचा आणि तुमच्या 'व्ययक्तिक' अयुष्याचा काय तो निर्णय घ्या... नाहि का? .. अरे हाय काय नाय काय... सोप्पय हो.... असे 'सळोकीपळो ' नका होऊ....

किसन शिंदे's picture

5 Jan 2012 - 12:54 pm | किसन शिंदे

असं केल्याने तुमच्या पत्नि हि मग एक धागा काढतिल मिपावर... (कदाचित त्याहि मग मिपाकरांच मनोरंजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतिल) ... मग तुम्हि दोघेहि आपआपले असे हे 'सार्वजनीक' धागे उघडुन त्याच्या प्रतिक्रिया वाचा आणि तुमच्या 'व्ययक्तिक' अयुष्याचा काय तो निर्णय घ्या... नाहि का? .. अरे हाय काय नाय काय... सोप्पय हो.... असे 'सळोकीपळो ' नका होऊ....

ह्यॅह्यॅ ह्यॅ

=)) =))

सुहास झेले's picture

5 Jan 2012 - 1:00 pm | सुहास झेले

कथा
कला
नृत्य
संगीत
धोरण
नाट्य
प्रेमकाव्य
मांडणी
संस्कृती
वावर
भाषा
राहती जागा
इतिहास
नोकरी
शब्दार्थ
समाज
जीवनमान
राहणी
राशी
रेखाटन
प्रकटन
मत
लेख
विचार
शुभेच्छा
सद्भावना
अभिनंदन
प्रतिसाद
सल्ला
अनुभव
प्रश्नोत्तरे
मदत
माहिती
प्रतिक्रिया
आस्वाद

हा धागा इतक्या सदरात मोडत असल्याने, प्रतिक्रिया देण्याची हिम्मत होत नाही..... चालू द्या पाटील :)

अवांतर - सळोकीपळो, संशयकल्लोळ ह्या नावाने सदर ही सुरु करायला हरकत नाही ;)

कवितानागेश's picture

5 Jan 2012 - 1:29 pm | कवितानागेश

संन्यास घ्या! ;)

अवांतरः 'मदत हवी' म्हणून वेगळा विभाग सुरु करायला हवा.
मलादेखिल फार फार हौस आहे मदत करायची!

५० फक्त's picture

5 Jan 2012 - 1:40 pm | ५० फक्त

धाग्याचा रोख पाहता हे असं वाचलं,

संन्यास घ्या!

अवांतरः 'मयत हवी' म्हणून वेगळा विभाग सुरु करायला हवा.
मलादेखिल फार फार हौस आहे मयत करायची!

अवांतर - घाबरु नका, मी देतो तुम्हाला सल्ला, इस. ११३२ ते १२२९- अवतार क्र, २३, इस १२९३ ते १३२३ अवतार क्र, २९,
इस १४५६ ते १५९८ अवतार क्र, ४५, इस १७५६ ते १९२३ अवतार क्र. साडेबत्त्तेचाळीस, या सगळ्या अवतारात मला या प्रकाराचा त्रास झालाय, मी नक्की देतो तुम्हाला सल्ला, आज घरी गेलो की या सगळ्या अवतारातल्या डाय-यांचे पिडिएफ वाचुन पाहतो अन परवा दिवशी देतो सल्ल्ला.

नाहीतर असं करता का ८ च्या कट्ट्याला २०४७८९७५५४५०८.९४५८०४ टेराबाईटची हार्ड डिस्क घेउन येता का ? तुम्हाला सगळे पिडिएफ कॉपी पेस्ट करुन देतो...

मी-सौरभ's picture

5 Jan 2012 - 1:51 pm | मी-सौरभ

लै भा हा री ही

विवेक मोडक's picture

5 Jan 2012 - 1:53 pm | विवेक मोडक

हे म्हणजे रोगापेक्षा औषध भयानक अशी परिस्थिती आहे

चिरोटा's picture

5 Jan 2012 - 2:10 pm | चिरोटा

मी काय करु?

ज्या स्त्रियांशी आपण बोलता- मेव्हणी,ऑफिसातल्यातील स्त्रिया वगैरे, त्या सर्वांविषयी बायकोकडे वाईट बोला. उ.दा. मेव्हणी अगदीच बावळट दिसते,ऑफिसातल्या स्त्रिया अगदीच बिनडोक आहेत वगैरे.
बायको नॉर्मल होईल.

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2012 - 2:36 pm | प्रभाकर पेठकर

बायको नॉर्मल होईल.

फारच भाबडा प्रतिसाद आहे.

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2012 - 2:42 pm | प्रभाकर पेठकर

प्र. का. टा. आ.

टवाळ कार्टा's picture

5 Jan 2012 - 11:34 pm | टवाळ कार्टा

हा हा हा....सहीच

भिकापाटील's picture

5 Jan 2012 - 2:36 pm | भिकापाटील

सरवांना दन्यवाद. आपला आभारी आहे.
@जेटाज्जी. संन्यास आता शक्य नाही. धन्यवाद. :)
@चिरोटाकाका थेंन्क्स. हा सल्ला मोलाचा वाटतो. ह्याचा उपयोग करुन पाहतो. :)
@पेठकरकाका. मला दोन अपत्ये आहेत. :)
@गवि ,,, का लाजवताय म्हाराजा. मी एक साधासुधा कुटुंबवत्सल माणूस आहे. तुम्ही जसा चार्मिंग वगैरे म्हणत आहात तसा बिलकूल नाही. :D
uravareet 50 fakt, pappu uncle, anyaa dataar, spa, kisanshinde, marathi_manus, misalalela kavyapremi yanan anek dhanyavaad. namaskar.

आयला गविंनी चार मिंग म्हणलं की लगेच त्यांना महाराजा आणि आम्ही जन्मोजन्मीची आयुष्यं खर्च करुन मिळालेली शिकवण देतो म्हणलं तर मराठी अभिव्यक्ती मराठीतुन व्यक्त करणा-या संस्थळावर आमचं नाव इंग्रजीमध्ये.

अन्याय अन्याय अन्याय अन्याय

मनराव's picture

5 Jan 2012 - 2:48 pm | मनराव

@५० फक्तः कुठे बसताय उपोषणाला........??

का उगी अरविंद केजरीवालच्या रोलमध्ये घुसताय ओ आयला, मला इथं कट्ट्याची स्वप्नं पड्त आहेत तर तुम्हाला उपोषणाचं सुचतंय

मालोजीराव's picture

12 Jan 2012 - 5:55 pm | मालोजीराव

आताच्या काळात लोक विकेंड ची आणि वीकडेस ची ला हँडल करण्यात तरबेज झालेत !
त्यामानाने तुम्ही फारच मागास आहात...त्यात मिपावर सल्ला मागितलात म्हणजे तर अश्मयुगीनच...

- मालोजीराव

५० फक्त's picture

5 Jan 2012 - 2:38 pm | ५० फक्त

या पेक्षा ' उ.दा. मेव्हणी हल्ली अगदीच बावळट दिसते,' हे जास्त संयुक्तिक होईल ना?

योगी९००'s picture

5 Jan 2012 - 2:39 pm | योगी९००

संशयावर एकच उपाय..

सोडा

मुलींशी बोलणे सोडा
नोकरी सोडा
बायको सोडा
दारू सोडा (म्हणजे दारू + सोडा)
नाहीतर ...जग सोडा

खुन्खार अकिब's picture

5 Jan 2012 - 2:40 pm | खुन्खार अकिब

फाल्तु प्रयत्न टाईमपास करन्याचा....

सदर धाग्यास फाट्यावर मार् न्यात आले आहे

५० फक्त's picture

5 Jan 2012 - 2:47 pm | ५० फक्त

आयला, अरे खाओ पिओ ऐश करो
.. हेच तर करतात म्हणुन तर सगळं लफडे आहे आणि तुम्ही पुन्हा त्यांना हेच सांगा,

भिकापाटील's picture

5 Jan 2012 - 2:43 pm | भिकापाटील

दादाकोन्डके, सोत्रि, मृत्युन्जय , सुहास, झेले, विमो, सौरभ धन्यवाद

आमचे उनक चे अध्यक्ष श्री. अ‍ॅडी जोशी यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत ....................

हाण्ण तिज्यायला... आदिजोशी फू बाई फू चा मस्त भाग काढतील एक.

भिकापाटील's picture

5 Jan 2012 - 2:54 pm | भिकापाटील

विषय सोडून बोलु नका हो. मी जाम टेन्शनमधे आहे.

विषय सोडून बोलु नका हो. मी जाम टेन्शनमधे आहे. >>>

दिवे-लागणीच्या सुमारास सोत्र्या....आपल हे सोत्रि या आयडी स भेट ....

असो जोक्स अपार्ट ....उनक = उपेक्षित नवरे कमिटी आणि अ‍ॅडी जोशी म्हणजे साक्षात त्याचे अध्यक्ष , ते विषय सोडुन कधीच बोलत नाहीत , (नवर्‍याच्या बाजुने) सुखी संसाराच्या चांगल्या टीप्स मिळतील तुम्हाला ;)

तरी कृपया मला सल्ला द्या. मी काय करु?

एक अत्यंत प्रामाणिक सल्ला -

संपादकांपैकी एकाला हा धागा ऊडवायला सांगा, ह्या असल्या गोष्टींसाठी मिपा नाही, सोशल आणि पर्सनल यातला फरक लक्षात घ्या, आणि महत्वाचे म्हणजे आग लागल्याशिवाय धुर येत नाही हे मान्य करा.

मन१'s picture

5 Jan 2012 - 3:25 pm | मन१

का ......ही.....ही.

आग काय, धूर काय.
काहीही कारण नसतानाही संशय घेतला जाण्याच्या खूप सार्‍या केसेस आहेत मालक. शेक्सपीअरचं आख्ख "ऑथेल्लो" फक्त ह्याच कारणाने घडलय.

संपादकांपैकी एकाला हा धागा ऊडवायला सांगा, ह्या असल्या गोष्टींसाठी मिपा नाही, सोशल आणि पर्सनल यातला फरक लक्षात घ्या
हे बरेचसे पटले.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Jan 2012 - 4:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

का ......ही.....ही.
आग काय, धूर काय.
काहीही कारण नसतानाही संशय घेतला जाण्याच्या खूप सार्‍या केसेस आहेत मालक. शेक्सपीअरचं आख्ख "ऑथेल्लो" फक्त ह्याच कारणाने घडलय.

अगदी हेच म्हणायचे होते. सदर लेखकाच्या हेतू विषयी शंका घेतली जात असली तरी अशा संशयी व्यक्ती असतात हे बघितले आहे. अगदी वर सांगितलेले आहे तसे किस्से पण ऐकले आहे. पण ते इथे नको, जाऊ दे.

संपादकांपैकी एकाला हा धागा ऊडवायला सांगा, ह्या असल्या गोष्टींसाठी मिपा नाही, सोशल आणि पर्सनल यातला फरक लक्षात घ्या
हे बरेचसे पटले.

हे अजिबात पटले नाही. एक तर मिपा असल्या गोष्टींसाठी नाही हा शोध कसा काय लावला बुवा. धोरणात आहे काय तसे लिहिलेले ? मला तरी वाचल्याचे आठवत नाही. त्यांना व्यक्त व्हायचे आहे तर होऊ देत.

आणि तसेही, गणपा भाऊ म्हणाले तसे, सर्व सदस्य इतकी करमणूक करत आहेत, करून घेत आहेत तर चालू दे की. कुणाचे काही वाकडे तर होत नाही ना.

भिकापाटील's picture

5 Jan 2012 - 3:07 pm | भिकापाटील

५०फक्त मि कुठेही आग लवली नाही. बायको उगीच संशय घेते. माझे रेकॉर्ड साफ आहे. परत्रीकडे कधिहि वाईट नजतेने बगत नाही. फक्त मि बोलघेवडा असल्याने बायकाच माझ्याशी शब्दसंधान करतात.

मोदक's picture

6 Jan 2012 - 1:22 am | मोदक

बघा सापडला की नाही स्वतःच्या जाळ्यात...?

आता सांगा शब्दसंधानाचे उद्दिष्ट काय असते..?? :-)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jan 2012 - 3:31 pm | परिकथेतील राजकुमार

हे आकाशातल्या बापा मिपाकरांना माफ कर. त्यांना अजाणांना हा धागा आणि लेखकाचे मोठेपण कळालेलेच नाही.

मित्रांनो, मैत्रिणींनो, काकांनो, मावश्यांनो, आजी-आजोबाणो आणि इतर सर्वांनो,

एका साध्याश्या वाक्यात लेखक आपण किती तरुण आहोत हे सांगून जातो बघा.

वरील सर्वांस हाय हॅल्लो, नमस्कार, दंडवत इ इ..

लेखकाला इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषा तर येतातच पण दंडवत म्हणजे काय कृती आहे हे देखील माहिती आहे.

तर मला सल्ला हवा आहे. माझी बायको फार म्हणजे फारच संशयी वृत्तीची स्त्री आहे. ती नेहमी माझ्यावर उठसुट संशय घेत असते.

लेखक चार लोकांच्या सल्ल्याने चालणार आहे. तो पुरुष असून कोणा एका स्त्री ला नवरा म्हणून मान्य होण्यायेवढा देखणा देखील आहे. नुसता देखणाच नसून अनेक स्त्रीया ज्याच्या भोवती रुंजी घालतील असा मदनाचा पुतळा आहे. (किंवा सदर लेखकाच्या पत्नीला ती कुरुप असल्याचा न्युनगंड असावा. ह्या स्थितीत देखील अशा स्त्री शी लग्न करुन लेखकाने आपल्या मनाचा मोठेपणाच दाखावलेला दिसतो.)

माझ्या कार्यालयातील कोण्या स्त्री सहकार्याचा फोन आल्यास 'ही' माझ्याजवळ येउन प्राण काणात गोळा करुन सगळे बोळने ऐकते. नंतर त्यातील एखाद्या वाक्यावरुन मला फैलावर घेते.

सदर लेखक हे चार अक्षरे शिकलेले असुन. नोकरी करण्या इतपत लायक आहेत. लेखकांच्या घरी फोन असून, तो त्यांना वापरता देखील येतो. लेखक महाशयांशी कार्यालयातल्या स्त्रीया कार्यालयीन वेळेनंतर देखील संपर्क साधण्यास उत्सुक असतात. लेखकांच्या कार्यालयातील स्त्री सहकार्यांनी त्यांचा फोन नंबर देखील हस्तगत केलेला आहे. आणि त्या न लाजता त्यांना घरात असताना देखील फोन करायचे धाडस दाखवतात.

लेखकांच्या पत्नीला बहूदा कमी ऐकू येत असावे, अथवा लेखक फारच तोंडातल्या तोंडात बोलत असावेत. अथवा लेखक येणार्‍या प्रत्येक फोनवरती गोग्गोड संभाषण करत असावेत ज्यामुळे त्यांच्या जवळ येऊन बोलणे ऐकावे लागते. नुसते जवळ येऊन भागत नाही, तर कानात प्राण देखील गोळा करावे लागतात.

लेखकांची पत्नी ही एकपाठी आहे, तसेच वाक्यरचनेतल्या चूका अथवा तोंडातुन बाहेर पडलेला एखादा चूकीचा शब्द देखील लगेच लक्षात घेते. लेखकाची पत्नी त्याला फैलावर घेऊ शकते म्हणजेच घरात स्त्रीला भयंकर मान सन्मान मिळतो आणि तिचा दरारा देखील चालतो.

घराशेजारील कुणी स्त्री माझ्याशी बोलली अथवा माझे तिच्याशी बोलणे झाले तर 'ही' लगेच भांडते. इतकेच काय, ती मला माझ्या मेहुणीशीही बोलून देत नाही. रात्रंदिवस तीच्या मस्तकात संशयकल्लोळ झाला आहे. घरात त्यामुळे नेहेम्मी तणावाचे वातावरण रहाते.

लेखक फारच देखणे व चुंबकीय (शब्द निट वाचावा) शक्तीसारखे भारलेले असल्याचा अजून पुरावा काय हवा ? नुसत्या कार्यालयीन स्त्रीयाच नव्हे तर शेजार पाजारच्या बाया, खुद्द त्यांची मेव्हणी देखील त्यांच्याशी संवाद साधायला इतक्या उत्सुक असतात की कोणालाही संशय यावा. लेखकांना एक मेव्हणी असून, तिच्याशी नुसते बोलल्याने संशय घेतला जावा इतकी रुपवती आहे.

संशय घेण्यास तीला अगदी शुल्लक कारणही पुरते. तीने मला सळोकीपळो करुन सोडले आहे.
तशी ती एकदम चांगली आहे.
तरी कृपया मला सल्ला द्या. मी काय करु?

बायकोने सळोपळो करून सोडले असते तरी लेखकांचे तिच्यावरील प्रेम कमी झालेले नाही. ते तिचा आदरच करतात. मात्र जाता जाता बायकोचा विनाकारण संशयी स्वभाव त्यांचे आयुष्य कसे नासवत आहे हे देखील उसासून सांगतात.

मनराव's picture

5 Jan 2012 - 3:37 pm | मनराव

^^^^^

राजस सुकुमार.......मदनाचा पुतळा...

हे गाणं आठवलं.........

किसन शिंदे's picture

5 Jan 2012 - 3:51 pm | किसन शिंदे

लेखकांच्या घरी फोन असून, तो त्यांना वापरता देखील येतो. लेखक महाशयांशी कार्यालयातल्या स्त्रीया कार्यालयीन वेळेनंतर देखील संपर्क साधण्यास उत्सुक असतात. लेखकांच्या कार्यालयातील स्त्री सहकार्यांनी त्यांचा फोन नंबर देखील हस्तगत केलेला आहे. आणि त्या न लाजता त्यांना घरात असताना देखील फोन करायचे धाडस दाखवतात.

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ... :D :D :D

सन्माननीय परा यांच्या मौल्यवान प्रतिसादाचीच वाट पाहत होतो. :bigsmile:

एका साध्याश्या वाक्यात लेखक आपण किती तरुण आहोत हे सांगून जातो बघा.

यात मी तरुण आहे हेच लेखकाला सांगावयाचे आहे हे आपण गृहीत कसे धरले?

सदर लेखक हे चार अक्षरे शिकलेले असुन. नोकरी करण्या इतपत लायक आहेत.

कोणाची लायकी काढण्याची सपे प्रवृत्ती. पुणे३० च्या पलिकडेही जग आहे हे लक्षात ठेवा. पैठण/आळंदीचे पागोटेधार्‍यांच्या पंक्तीत जाउ नका.

लेखकांच्या घरी फोन असून, तो त्यांना वापरता देखील येतो.

उत्तर वरील प्रमाणेच.

लेखक महाशयांशी कार्यालयातल्या स्त्रीया कार्यालयीन वेळेनंतर देखील संपर्क साधण्यास उत्सुक असतात. लेखकांच्या कार्यालयातील स्त्री सहकार्यांनी त्यांचा फोन नंबर देखील हस्तगत केलेला आहे. आणि त्या न लाजता त्यांना घरात असताना देखील फोन करायचे धाडस दाखवतात.

यात वावगे काय आहे?

बायकोने सळोपळो करून सोडले असते तरी लेखकांचे तिच्यावरील प्रेम कमी झालेले नाही. ते तिचा आदरच करतात. मात्र जाता जाता बायकोचा विनाकारण संशयी स्वभाव त्यांचे आयुष्य कसे नासवत आहे हे देखील उसासून सांगतात.

भिकापाटलांची बायको संशयी असली तरी एरवी चांगली वागत असावी. असा अर्थ लेखकाला बहुधा अभिप्रेत असावा.

यानिमित्ताने पराशेठ यांना एकच सांगू इच्छितो, मिपा हा समाजमनाचा आरसा आहे. त्यात समाजाच्या वेगवेगळ्या स्तरीतील प्रतिबिंब बघायला मिळेल. काही व्यक्तिंना आपले प्रोब्लेम शेअर करण्यासाठी जवळचे विश्वासाचे कोणी नसते किंवा प्रोब्लेम विसरण्यासाठी काही लोक डेली सायंकाळी तिर्थप्राशन करतात तशा सवयी त्यांना नसतात.
तुम्ही स्वतःला फार मोठे नावाजलेले लेखक समजता काय? एका फुटकळ पुस्तकाच्या जिवावर मिशांना तूप लावून फिरणारे तुम्ही. दुसर्‍यांची लायकी काढण्याचे पातक करु नका.
तसेच काही बालिश लोकांनी सं मं ला इथे वारंवार लक्ष देण्याची गळ घातली आहे. त्या बालिश आणि तितक्याच बावळट लोकांना एकच सांगतो. इथले संपादकही सर्व सामान्य सभासदांमधूनच पुढे आलेले सुज्ञ लोक आहेत. मालकाने आपल्यावर कुणी बध्दकोष्ठी विचारजंत लादलेले/नेमलेले तुघलकी लोक नाहीत हे लक्षात ठेवा. परत एकदा म्हणतो मिपा हा समाजमनाचा आरसा आहे. हा कुण्या पेठेतला (शुध्द)देशी तुपातल्या समाजाचे मुखपत्र नाही.

पॉप कॉर्न १० ला एक, पॉप कॉर्न १० ला एक....

खालची फांदी : ५०० रुपये,
मधली फांदी: ७५० रुपये,
वरची फांदी : १००० रुपये.

ति. वि. चालू आहे. ;)

चिंतामणी's picture

7 Jan 2012 - 5:56 pm | चिंतामणी

केव्हांच झाले आहे.

आता तिकीटे कुठली विकतोस. :~ :-~ :puzzled:

आणि आम्ही पॉपकॉर्नसुद्धा बरोबरच आणले होते.

From Drop Box" alt="" />

परिकथेतील राजकुमार's picture

7 Jan 2012 - 6:37 pm | परिकथेतील राजकुमार

यानिमित्ताने पराशेठ यांना एकच सांगू इच्छितो, मिपा हा समाजमनाचा आरसा आहे. त्यात समाजाच्या वेगवेगळ्या स्तरीतील प्रतिबिंब बघायला मिळेल. काही व्यक्तिंना आपले प्रोब्लेम शेअर करण्यासाठी जवळचे विश्वासाचे कोणी नसते किंवा प्रोब्लेम विसरण्यासाठी काही लोक डेली सायंकाळी तिर्थप्राशन करतात तशा सवयी त्यांना नसतात.
तुम्ही स्वतःला फार मोठे नावाजलेले लेखक समजता काय? एका फुटकळ पुस्तकाच्या जिवावर मिशांना तूप लावून फिरणारे तुम्ही. दुसर्‍यांची लायकी काढण्याचे पातक करु नका.
तसेच काही बालिश लोकांनी सं मं ला इथे वारंवार लक्ष देण्याची गळ घातली आहे. त्या बालिश आणि तितक्याच बावळट लोकांना एकच सांगतो. इथले संपादकही सर्व सामान्य सभासदांमधूनच पुढे आलेले सुज्ञ लोक आहेत. मालकाने आपल्यावर कुणी बध्दकोष्ठी विचारजंत लादलेले/नेमलेले तुघलकी लोक नाहीत हे लक्षात ठेवा. परत एकदा म्हणतो मिपा हा समाजमनाचा आरसा आहे. हा कुण्या पेठेतला (शुध्द)देशी तुपातल्या समाजाचे मुखपत्र नाही.

अप्रतिम !
काय तो आवेश... काय ते तळपते शब्दशस्त्र.

बसा बसा, दमला असाल नै ? येवढा राग बरा नव्हे. आणि ते समाजमनाचा आरसा, बद्धकोष्ठ, मुखपत्र वैग्रे वैग्रे शब्द वापरु नका हो, आम्हाला का नै आमच्या एका हरवलेला आणि रागावून गेलेल्या मित्राची खूप आठवण येते. मग आम्हाला भरुन येते.. मग आम्ही सदगदित होतो.. मग आम्ही पाणवठ्याकडे निघतो... मग अंमळ एखाद-दोन पेग जास्ती होतात... मग सकाळी आम्हाला ह्यांग चा ओव्हर येतो.. मग दुपारपर्यंत चिडचिड होते... मग संध्याकाळी वेळे आधीच उतार्‍याच्या नावाखाली आम्ही पुन्हा तिर्थप्राशनाला जातो.. मग..

असो..

नका हो... नका असे वागु. तुमच्यामुळे आम्हाला फार मानसिक आणि हो आर्थिक त्रास देखील होतो. देवबाप्पा तुम्हाला कद्दी कद्दी क्षमा करणार नाही. वैट आहात तुम्ही.

व्हिस्कीच्या बाटल्या

तिमा's picture

7 Jan 2012 - 7:18 pm | तिमा

यावरुन परा यांना मिशा आहेत व ते त्यावर तूप लावून फिरत असतात हे नव्याने कळले.

भीमाईचा पिपळ्या.'s picture

7 Jan 2012 - 7:28 pm | भीमाईचा पिपळ्या.

मा. पराशेठ तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता. तुमच्या वरच्या पोष्टीत लायकी वगैरे शब्द आल्यामुळे मी वैयक्तिक प्रतिसाद लिहीला. संचालकमंडळाला विनंती आहे की क्रुपया माझा वरील प्र. उडवुन टाकावा.

मी-सौरभ's picture

9 Jan 2012 - 12:04 am | मी-सौरभ

प्यारे१
माझे पैशे परत करा :(

प्यारे१'s picture

9 Jan 2012 - 1:03 pm | प्यारे१

आयला, हे मॅच फिक्षिंग आहे राव...
सौर्‍या, माझे सगळेच बुडालेत आणि तुला तुझ्या पैशाची फिकीर का रे?
आधी चिंतोबांनी सांगितलं आता खुद्द पिपळ्यानंच माघार घेतली की रे... :(

पार देशोधडीला लागणार रे आपण च्यायला!
या पर्‍या 'वाघा'च्या 'राज'कारणामुळं बोंब होणार आमच्या विक्रीची.
खरंतर त्या 'फुटकळ पुस्तक प्रकाशना'च्या वेळीच लक्षात आलेलं.
कसा विसरलो काही कळेना. ;)

मी-सौरभ's picture

9 Jan 2012 - 1:54 pm | मी-सौरभ

आता म्होरच्या टायमाला डिस्काउंट दे मंजे झालं..
बाकी अंतू म्हंतो तसं
'धंदा म्हट्ल की त्यात चालणं-बुडणं पण आलचं' अन त्यात म्हराटी मानुस म्हटल्यावर.......... ;)

आत्मशून्य's picture

5 Jan 2012 - 3:59 pm | आत्मशून्य

संशय घेण्यास तीला अगदी शुल्लक कारणही पुरते. तीने मला सळोकीपळो करुन सोडले आहे. Sad
तशी ती एकदम चांगली आहे.

हत्तिच्या एव्हंडच ना ? मग तिचा संशय दुर का करत नाहि तुम्ही .... बिधांस्त अफेअर्स सुरु करा... संशयाला जागाच ठेउ नका. सगळेच खुष. (तुम्हाला हेच उत्तर अपेक्षित आहे हे माहित असल्यानं...)

दिपक's picture

5 Jan 2012 - 4:06 pm | दिपक

मोदक's picture

6 Jan 2012 - 1:24 am | मोदक

ग्राईप वॉटर आहे का..??

चैतन्य दीक्षित's picture

5 Jan 2012 - 4:26 pm | चैतन्य दीक्षित

प्रतिक्रियांमुळे करमणूक झाली.

असो, खरेच सल्ला हवा असेल तर असे वागून बघा.
बर्‍याचदा आपण समोरच्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल किंवा रिअ‍ॅक्शनबद्दल आधीच काही तरी समज करून घेतलेला असतो,
आणि त्या समजाला अनुसरून आपण त्या व्यक्तीचे प्रत्येक वागणे-बोलणे बघत असतो (आणि जजमेंट करत असतो)
म्हणजे तुमची पत्नी संशयी नसेलच असे नाही पण एकदा नीट विचार करून बघा की तुम्ही 'ती संशयी आहे' हे स्वतःच स्वतःच्या मनावर बिंबवले आहे काय?
तसे असेल तर हे विचार तुम्हाला बदलता येतील. विचार बदला, तुमच्याही नकळत तुमची कृती बदलेल.
आणि परिणामी तुमच्या पत्नीचीही.
दुसरे म्हणजे,
व्हॉट अदर्स थिंक ऑफ यू, इज नन ऑफ युअर बिझनेस- हे वाक्य पत्नीच्या बाबतही लागू पडेलसे वाटते.
तुमच्या मनात तुमच्या मेव्हणीशी बोलताना, ऑफिसमधल्या स्त्री सहकार्‍यांशी बोलताना काही वेगळे (ज्यावर संशय घेतला जाऊ शकतो) असे विचार नसतील, तर तुमची पत्नी काय म्हणते आणि काय विचार करते याचा तुम्ही विचार करून स्वतःच्या डोक्याचा भुगा करून घेऊ नका.
तिसरे-
याविषयी तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या पत्नीशी शांतपणे बोलून बघा. त्यांना नक्की काय वाटते? काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. कदाचित तुम्ही हवा तितका वेळ त्यांना देत नसाल (एक शक्यता)
प्रत्यक्ष बोलून जितके प्रॉब्लेम्स लगेच सुटतात तितकेच किंवा त्याहूनही अधिक ते न बोलता काहीतरी समज करून घेतल्याने चिघळतात.

-चैतन्य.

पहिले दोन मुद्दे नुसतेच अति थिऑरिटिकल आहेत. मॅनेजमेंट किंवा अध्यात्मिक ट्रेनिंगमधल्यासारखे. धागाकर्त्याला स्वतःच विचार करुन भुगा करुन घेण्याची सवय नसावी असं स्पष्ट दिसतंय. त्रास हा समोरुन होतोय.. मनातल्या मनात नव्हे. बाकी, "त्रास हा इतर कोणी देत नाही, आपणच आपल्याला देतो",किंवा "त्रास करुन न घेणं आपल्यावर आहे" वगैरे हे क्वोटेबल क्वोट म्हणून ठीक असलं तरी त्रास बर्‍याचदा बाह्य घटकांमुळे होतो हेच खरं.

तिसरा मुद्दा मात्र चपखल आहे.. त्याबद्दल दाद देत आहे.

तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे.हे दाखवत कि तुमची बायको तुमच्यावर किती प्रेम करते, ती तुमच्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणूनच ती तुम्हाला दुसर्या कोणाबरोबर शेअर झालेलं बघू शकत नाही.तिला अस वाटत कि आपल्या नवर्याने आपल्याला वेळ द्यावा, प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगावी, तिच्या गोष्टी,तिचे विचार तुम्ही ऐकावेत अस तिला वाटत असावं.तुम्ही दुसर्या कोनाबोबर बोललात कदाचित तुम्ही तिच्यापासून लांब जाल अशी तिला भीती वाटत असेल.जिथे प्रेम असत तिथे भीतीहि असतेच.तिला समजून घ्या, तिची भीती समजून घ्या. तला विश्वास होऊ द्यात कि तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करता आणि तुम्ही तिच्याशिवाय राहू शकत नाही.कामातून वेळ काढून तिला एखादा फोने करा.तुमच्यावर विश्वास बसला कि आपोआपच संशय नाहीसा होईल.मुळात संशय म्हणजेच विश्वासाची कमी.तुम्ही प्रयत्न करा तिच्या मनात हि भीती का आहे कि तुम्ही तिच्यापासून लांब जाल? तिची भीती नाहीशी करण्याचा प्रयत्न करा.आशा करते कि तुमच्या प्रत्नांना यश येईल!

बाकी सोडा, हा वरचा प्रतिसाद तुमच्या बायकोल दररोज सकाळी १२ वेळा वाचायला अन १२ वेळा चुका न करता लिहायला लावा, सगळं लफडं मिटेल.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2012 - 5:11 pm | अत्रुप्त आत्मा

बाकी सोडा, हा वरचा प्रतिसाद तुमच्या बायकोल दररोज सकाळी १२ वेळा वाचायला अन १२ वेळा चुका न करता लिहायला लावा, सगळं लफडं मिटेल. >>>उशिरा या धाग्यावर आलो...पण आल्या आल्याच........मेलोsss :-D

अनुराग's picture

5 Jan 2012 - 5:15 pm | अनुराग

चालु द्या!

अनुराग's picture

5 Jan 2012 - 5:15 pm | अनुराग

चालु द्या!

शाहिर's picture

5 Jan 2012 - 5:58 pm | शाहिर

कुत्रा कारमागे पळाला म्हणून कोणी त्याला कारमधे बसवत नाही

५० फक्त's picture

5 Jan 2012 - 7:53 pm | ५० फक्त

मान्य पण मिपावर टेम्पोत बसवण्याची प्रंप्रा आहे त्याचं काय ?

मोदक's picture

5 Jan 2012 - 6:02 pm | मोदक

चालु द्या!

बायकोला घेउन पुन्हा एकदा हनीमूनला जा. आणि तिथेच तिला विसरून या ;-)

५० फक्त's picture

5 Jan 2012 - 10:23 pm | ५० फक्त

कुणाच्या ?

माझीही शॅम्पेन's picture

5 Jan 2012 - 11:43 pm | माझीही शॅम्पेन

संशयी स्वभावावर औषध अस जगतातच नाही ते मिपावर कस सापडेल ? आत्महत्या मुळीच करून नका. एखाद सेशन समूपदेशाका कडे / मनोवीकर तज्ञ याच्या कडे होऊद्या , काही तरी फरक पडेलच

बाकी प्रतिष्ठित (?) मिपा-कारांनी नवीन सदस्याच्या नावावर आणि टोपण नावावर असे बाष्कळ विनोद करावेत ह्याची शरम वाटली !

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Jan 2012 - 1:19 am | विश्वनाथ मेहेंदळे

ते निळ्या अक्षरातले कशाबद्दल लिहिले आहेस रे ?
दुसऱ्या धाग्यावरील घडामोडीबद्दल की इथल्या ??

माझीही शॅम्पेन's picture

6 Jan 2012 - 8:47 am | माझीही शॅम्पेन

इथल्याच ,
वरती पाहा ..
आडनाववर आणि नावावर अश्लाग्य विनोद केले गेले आहेत आणि त्याला चक्क दाद पण तितक्याच उस्फुर्तपणे दिली गेली आहे..

कवितानागेश's picture

7 Jan 2012 - 7:04 pm | कवितानागेश

अजून योग्य सल्ला मिळालेला दिसत नाही.
तसाही १०० झाल्याशिवाय तो मिळणार नाहीच! ;)

मी काय म्हणते, एखादे १६ सोमवार सारखे व्रत का करत नाही?

भिकापाटील's picture

11 Jan 2012 - 11:16 pm | भिकापाटील

नमस्कार मित्रांनो. माझ्या पहिल्या वहिल्या धाग्याला आपण सर्वांनी भरभरुन प्रेम दिले. अनेक खरेखुरे सल्ले दिले. काही मित्रांनी कोपरखळ्या मारल्या. काहींनी चक्क लायकी काढली तर काही सह्रुदयांनी माझ्या सुज्ञपणावर संशय घेतला. विषेश म्हणजे मला किचेनतैचा सल्ला फार मोलाचा वाटला व त्यावर मि नक्कीच कार्यवाही करत आहे. मी सर्वांचा ऋणीआहे.

प्रभाकर पेठकर's picture

12 Jan 2012 - 3:21 am | प्रभाकर पेठकर

किचेनतैचा सल्ला फार मोलाचा वाटला व त्यावर मि नक्कीच कार्यवाही करत आहे.

चला. शेवटी कोणाचा तरी सल्ला पटला हेही नसे थोडके.

त्या सल्ल्यानुसार वागून बायकोच्या वागण्यात काय आणि कसा कसा फरक पडला (फरक पडला तर) ह्यावरही एक सविस्तर धागा काढून उपकृत करावे म्हणजे सर्व सल्लागारांचे ज्ञान विश्व विस्तारेल.

धन्यवाद.

५० फक्त's picture

12 Jan 2012 - 7:41 am | ५० फक्त

मा. किचेनतैंचा विजय असो,
झिंदाबाद झिंदाबाद किचनतै झिंदाबाद.

चला आता मिपाला मा. गवि आणि मा. किचेनतै, असे दोन संसारी सल्लागार मिळाले असं म्हणावं लागेल.

मी-सौरभ's picture

12 Jan 2012 - 12:16 pm | मी-सौरभ

तै आणी काकांचा सल्ला असा धागा सुरु करावा अशी संबंधितांना नम्र विनंती...