अन्ना हझारे आनि सच का सामना

मनिमौ's picture
मनिमौ in काथ्याकूट
30 Dec 2011 - 9:53 am
गाभा: 

सच का सामन

सध्या वरिल कर्यक्रम पून्ह सूरु झाला आहे. आसेच पाहताना वरिल अत्त्यचार बघायला मिलाले.एक अन्ना हझारे यान्च्या मूले

अजुन किती लोका आप्लि झूलि भर्नार देव जाने.सुत्रा सन्चालकाचा आवेश बघुन असेच वातले की .........

असे फालतु कर्यक्रम कधि बन्द होनार

मनिमौ

प्रतिक्रिया

पन तेचा आन ह्या "सच का सामन"चा काय संबंध ह्ये जरा समजावुन सांगा.

गवि's picture

30 Dec 2011 - 10:04 am | गवि

तैपिन्ग कर्तान्ना शुद्द्लेक्नाची XXXXXXX...

मनिमौ's picture

30 Dec 2011 - 10:13 am | मनिमौ

सम्बन्ध म्हन्जे २ महिन्या पुर्वि जे आदोलन झाल त्या मधे बारेचसे मूद्दे होते आनि माला आथवत आहे
की भ्रश्त्राछर विरुधा सुधा काहि काल लोक आवाज उथ्वत होते. कर्यक्रम पाहतन या सग्यलचि आथवन आलि आनि

एका उत्तम आदोलनचा मीदिया वाले काय खुबीने उपयोग कर्तात हे पहुन राग आल अनि किलस वातलि.

आनि गावि प्रथम लेखन प्रयत्न आहे तेव्हा चु भु द्या घ्या

खपलो!
शम्रर्ठाछिया शेव्हखा व्हर्ख फाहे अशा षर्व्ह भूनन्डली मीच आहे ...

मैत्र's picture

30 Dec 2011 - 12:28 pm | मैत्र

मोकलाया ला कधी स्पर्धा होऊ शकेल असं वाटलं नव्हतं. चुचुला सुद्धा जे इतक्या वर्षात जमलं नाही ते तुम्ही अति सहज पणे केलंत... बुब्काचा विक्रम मौजे बोंबिलवाडीत मोडला गेला असं वाटलं!

कृपा करून खालील वाक्य चोप्य पस्ते करुन आपली स्वाक्षरी थोडी तरी सुधारावी ही विनंती. म्हणजे प्रभू रामचंद्रांची होणारी 'उपेक्षा' जरा तरी थांबेल !

' जयाची लिळा वर्णिती लोक तिन्ही |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || '

चिंतामणी's picture

30 Dec 2011 - 3:59 pm | चिंतामणी

अससा सबमंध हा वय.

त्या मधेल बारेचसे मूद्दे होते आनि तुला आथवत आहे ह चानगल.

पन भ्रश्त्राछर हे मद्य सोदुन बाकाचे काय मददा होत??

सोत्रि's picture

30 Dec 2011 - 10:19 am | सोत्रि

मनिमौ,
कृपया, शुद्धलेखनासाठी नव्हे तर टायपिंगमधल्या मुलभूत चुका का आणि कशासाठी टाळाव्यात ह्यासाठी हा अमूल्य संदर्भग्रंथ चाळावा अशी विनंती करतो.

- (शुद्धलेखनाला फाट्यावर मारणारा) सोकाजी त्रिलोकेकर

गेल्या अनेक वर्षातलं 'मोकलाया दाहि दिश्या' च रेकॉर्ड कोणी मोडू शकेल का बरे?

मनिमौ's picture

30 Dec 2011 - 10:39 am | मनिमौ

हा हा हा,

टन्कन कारताना कालजी घेण्ञात यीइल . शिफ्त चा वापर्र अजुन जमत नाहि आहे :(

पैसा's picture

30 Dec 2011 - 11:07 am | पैसा

http://www.misalpav.com/node/131२ हे वाचा.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Dec 2011 - 11:13 am | परिकथेतील राजकुमार

तुम्हि लक्स द्यु नका. इक्दे सग्ले हल्क्त लोक अहेत.
तुम्हि मन्द्नेला मुद्दा अग्दि योग्य अहे. असे फल्तु कर्य्क्रम ब्न्दच केले पहिजेत.
तूम्च्यकदे कोन्त्य क्न्पनिच तिव्हि अहे ?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Dec 2011 - 11:31 am | मिसळलेला काव्यप्रेमी

तरी म्हटलं पराज टाकर्‍यांचा दाणपट्टा कसा चालला नाही अजून. ;)

सोत्रि's picture

30 Dec 2011 - 12:01 pm | सोत्रि

तूम्च्यकदे कोन्त्य क्न्पनिच तिव्हि अहे ?

च्यामारी, वाचून खुर्चीतून सांडल्या गेले आहे.

- (स्मायलीप्रमाणेच लोळणारा) सोकाजी त्रिलोकेकर

शाहिर's picture

30 Dec 2011 - 1:15 pm | शाहिर

:)

मन१'s picture

30 Dec 2011 - 12:26 pm | मन१

"मोकलाया दाहि दिशा" पराच्याच आयडीनं लिहिलय काय असा डौट येउन र्‍हायलाय.

सुहास झेले's picture

30 Dec 2011 - 12:35 pm | सुहास झेले

आई ग्ग... खपलो !!!

दिपक's picture

30 Dec 2011 - 12:58 pm | दिपक

तुम्हि लक्स द्यु नका. इक्दे सग्ले हल्क्त लोक अहेत.
तुम्हि मन्द्नेला मुद्दा अग्दि योग्य अहे. असे फल्तु कर्य्क्रम ब्न्दच केले. पहिजेत
तूम्च्यकदे कोन्त्य क्न्पनिच तिव्हि अहे ?

चूका अद्रोखीत क्लेय अहेत.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Dec 2011 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

हा हा हा,

टन्कन कारताना कालजी घेण्ञात यीइल . शिफ्त चा वापर्र अजुन जमत नाहि आहे

पर्‍याला पुढाल्या भारत भेटीत खालील पुस्तक सप्रेम भेट दिल्या जाईल.

चिंतामणी's picture

30 Dec 2011 - 2:51 pm | चिंतामणी

:santa:

:bigsmile:

अत्रुप्त आत्मा's picture

30 Dec 2011 - 3:34 pm | अत्रुप्त आत्मा

तुम्हि लक्स द्यु नका. इक्दे सग्ले हल्क्त लोक अहेत.
तुम्हि मन्द्नेला मुद्दा अग्दि योग्य अहे. असे फल्तु कर्य्क्रम ब्न्दच केले पहिजेत.
तूम्च्यकदे कोन्त्य क्न्पनिच तिव्हि अहे ?
>>> :bigsmile: राम :-D राम :-D राम :-D राम :-D ...मेलो रे मेल्या हसुन हसुन.... तोंडातलं पान उडालं कि बोर्डवर...श्शीssssssss बनीयन पण घाण झाला,,,

श्रावण मोडक's picture

30 Dec 2011 - 11:53 am | श्रावण मोडक

च्यायला, हसून हसून मरतोय मी इकडं. गप्प बसा की मेल्यांनो... :)

मन१'s picture

30 Dec 2011 - 12:52 pm | मन१

हझार्डस धागाय हा.
अन्ना ह्य सत्य्चा सम्ना नै करु शक् नर.

शपथ जाम हसायला आलं

मनिमाऊ की मनिमौ(?) थँक्स तुम्हाला हसवल्याबद्दल

परा_/\_

चुचु , अच्रत, बव्लत ची आठवण झाली.

धन्यवाद

माझे बाबा घाणेरड्या लिखाणाला कुत्र्या मांजराचे (मनिमौ) चे पाय छापणे असं का म्हणायचं ते आता कळतंय.

सुहास झेले's picture

30 Dec 2011 - 2:45 pm | सुहास झेले

.... :) :) :)

प्यारे१'s picture

30 Dec 2011 - 2:58 pm | प्यारे१

सुप्पर लाईक्ड....

मोदक's picture

10 Jan 2012 - 1:21 am | मोदक

खल्लास... :-D

पुष्करिणी's picture

30 Dec 2011 - 4:14 pm | पुष्करिणी

चैन्ल ब्द्ला की मनिमौ, राजीव खंडेल्वाल इत्का का आव्दतो तुम्ह्लांला?
लोका आप्लि झूलि भर्नारच संदी मिल्ली की..ल्क्स दिउ न्का फ्लातु कर्य्क्रमक्दं, हिंदी चैन्ल काबघ्ता, म्राठी ब्घा, अन्ना हझारे सुद्दा म्राठीच आह्ते

तुम्चा तिव्हीव्र्चा आव्द्ता कर्य्क्रम कोन्ता ?

मी-सौरभ's picture

30 Dec 2011 - 6:55 pm | मी-सौरभ

तुमच्या उत्साहाला माझा दंडवत आणि नविन विक्रम करणारा धागा हाच असावा यासाठी शुभेच्छा!!

अरे हो तुमच्या की बोर्ड वरचं शिफ्त च बटण बिघडल आहेच तेवढ 'बॅकस्पेस' चा तरी वापर (वापर्र+backspace= वापर) करा

आशु जोग's picture

31 Dec 2011 - 1:11 am | आशु जोग

अन्ना हाआजाआरीईई आआनीईए सचिन काआ साआमनाआ

अमोल मेंढे's picture

1 Jan 2012 - 5:03 pm | अमोल मेंढे

फुटलो_/\_

माझीही शॅम्पेन's picture

1 Jan 2012 - 9:19 pm | माझीही शॅम्पेन

हा हा हा एकदम ४४० वोल्ट्सचा धक्का बसला !!! :D

आशु जोग's picture

1 Jan 2012 - 10:51 pm | आशु जोग

बालिशपणा या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे...

विनायक प्रभू's picture

10 Jan 2012 - 10:22 am | विनायक प्रभू

मनिमौ,
'शिफ्ट' चा वापर कसा करायचा ह्याचा क्लास परांग मुनी घेतात असे कळ वण्यात येत आहे.

विजुभाऊ's picture

10 Jan 2012 - 4:03 pm | विजुभाऊ

यातील काही शब्द वाचून लेखाबद्दल गैर समज झाला
"सच का सामन " वरुन वाटले की सामन माशाची एखादी रेशीपी असावी
"हझारे " हा शब्द प्रत्यक्ष अण्णानी सुद्धा इतका हॅझार्डस पद्धतीने लिहीला नसेल
मूले
झुलि
वातले
"मनिमौ "हा श्ब्द वाचून मात्र मजा आली