परा काकांच्या पुस्तकाचे प्रदर्शन. कोण कोण येतंय?

आदिजोशी's picture
आदिजोशी in काथ्याकूट
8 Dec 2011 - 11:01 am
गाभा: 

सर्वप्रथम पराकाकांचे अभिनंदन.

ह्या पुस्तक प्रकाशन समारंभाला कोण कोण येताय? आणि कुठून? म्हणजे जमल्यास एकत्र जाता येता येईल.

प्रकाशन स्थळ :- उन्नती गार्डन मैदान, देवदया नगर, ठाणे (पश्चिम)
कार्यक्रमाची वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता

प्रतिक्रिया

आदिजोशी's picture

8 Dec 2011 - 11:03 am | आदिजोशी

दिवस :- शनिवारी दिनांक १०/१२/२०११

प्रीत-मोहर's picture

8 Dec 2011 - 11:26 am | प्रीत-मोहर

पुण्यातुन कुणी जात असल्यास सांगा.

मन१'s picture

8 Dec 2011 - 2:04 pm | मन१

मलाही जायचय काकू

प्रीत-मोहर's picture

8 Dec 2011 - 2:33 pm | प्रीत-मोहर

पक्क का आज्जोबा?

नितिन थत्ते's picture

8 Dec 2011 - 11:35 am | नितिन थत्ते

मी येणार आहे.

ठाण्यातूनच

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Dec 2011 - 2:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मी ही ठाण्यातच आहे.

किसन शिंदे's picture

8 Dec 2011 - 11:38 am | किसन शिंदे

रामदास काकांसोबत मी सुध्दा आहेच.

विनायक प्रभू's picture

8 Dec 2011 - 11:56 am | विनायक प्रभू

प्रकाशन झाल्यानंतरचा शिण घालवायचा काही कार्यक्रम आहे का?

चिरोटा's picture

8 Dec 2011 - 1:11 pm | चिरोटा

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Dec 2011 - 6:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तो असेलच नक्की, पण त्याचे पैसे लेखक देणार आहेत असे घोषित केले तर दुपारी न जेवता येऊ हो ;-)
(लेखकाऐवजी राज ठाकरे यांनी बिल भरले तरी आमची हरकत नाही)

विलासराव's picture

8 Dec 2011 - 12:14 pm | विलासराव

मीही येईल गिरगावातुन.

मैत्र's picture

8 Dec 2011 - 12:24 pm | मैत्र

सपे वर झालेल्या या निर्घ्रूण हल्ल्याचा निषेध !!
परा काका !

मैत्र's picture

8 Dec 2011 - 12:24 pm | मैत्र

सपे वर झालेल्या या निर्घ्रूण हल्ल्याचा निषेध !!
परा काका !

दिपक's picture

8 Dec 2011 - 1:04 pm | दिपक

मंदाकिनी येणार आहे का प्रकाशन सोहळ्यात?

:-)

मोहनराव's picture

8 Dec 2011 - 2:43 pm | मोहनराव

हॅ हॅ हॅ!!

प्यारे१'s picture

8 Dec 2011 - 3:02 pm | प्यारे१

ज्यानं त्यानं आपली आपली मंदाकिनी निरखून नी पारखून घ्यायची असते
असं कोणतरी काका कुठल्या तरी पुतण्याला सांगत असताना एका मास्तरने या वाक्याला दिलेलं अणुमोदण एका मुलग्यानं पाहिलं असं चोता दोन राजकुमारला बोलताबोलता बोलला . ;)

मी सद्ध्या ठाण्यातच आहे आणि देवदया नगरमधेच राहतोय. खरं तर आजच मी तिथे जाणार होतो. तुम्ही सगळे भेटणार असाल तर मी पण १० तारखेला हजर राहिन म्हणतो.

कुठे आहे नक्की देवदया नगर??

-(ओशाळवाणा ठाणेकर) गवि

नितिन थत्ते's picture

8 Dec 2011 - 3:03 pm | नितिन थत्ते

पोखरण रोड १ व २ ला जोडणारा रस्ता.... शिवाई नगर येथून उजवीकडे.

(गल्ली बोळात फिरणारा ठाणेकर) नितिन थत्ते

गवि's picture

8 Dec 2011 - 3:27 pm | गवि

धन्यवाद.. :)

चिंतामणी's picture

8 Dec 2011 - 3:40 pm | चिंतामणी

काका
काका
काका

:bigsmile:

अरे वा, पराकाकांचे अभिनंदन !!

निवेदिता-ताई's picture

8 Dec 2011 - 9:50 pm | निवेदिता-ताई

पराकाकांचे अभिनंदन !!...................

नाही येवू शकत या कार्यक्रमाला.....क्षमस्व.......

कारण रविवारी नगरपालिका निवडणूक आहे...जायाच मताला जायाच........