मदत हवी आहे....

धन्या's picture
धन्या in काथ्याकूट
20 Sep 2011 - 12:28 am
गाभा: 

मिपा च्या सर्व सभासदाना:
मित्रहो, आपणा प्रमाणेच मी सुधा एक मराठी वाचक आहे पण मला आता english भाषेमधील novels वाचायच्या आहेत (उदा. Lady Chatterly's Lover or Exit to Eden)...आपल्या पैकी कुणाजवळ या बद्दल माहिती असेल तर प्लिज मला कळवाल का??