अंगरक्षक

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in कलादालन
26 Aug 2011 - 6:28 am

२१ ऑगस्ट रोजी न्यु यॉर्क मधे एक भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त एक मिरवणुक काढली होती.
त्यात हे सद-गृहस्थ पं. जसराज, गुलशन ग्रोव्हर आणि राणि मुखर्जी यांच्या सुरक्षेचे काम पहात होते.

जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. फक्त सोने नाही घातले.

Bodyguard

छायाचित्रण

प्रतिक्रिया

असे एक एक फोटो दरवेळेस टाकणे व्यर्थ वाटते आहे मलातरी ...
क्रुपया जास्त आणि छान फोटो एकत्र पोस्ट केल्यास एकाच धाग्यात ते पाहता येतील ...

मराठी_माणूस's picture

26 Aug 2011 - 2:20 pm | मराठी_माणूस

ह्या फोटोत विषेश काय आहे, कळले नाही

अत्रुप्त आत्मा's picture

26 Aug 2011 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा

माणूस तिकडे फोटोतुन पाठवा...:-) मग बघू या पुढे काय घडते?

कदाचित त्यांना वांजळे बद्दल बोलायचे असेल.

शाहिर's picture

26 Aug 2011 - 4:05 pm | शाहिर

उचलला कॉमेरा आणि लावला डोळ्याना ...

छान राहु द्या निदान "नेत्र सुखद" तरी फोटो टाका कि

मदनबाण's picture

26 Aug 2011 - 11:15 pm | मदनबाण

ह्म्म्म...
डोक्यावरची कसर गालवर भरुन काढलेली दिसतेय ! ;)
एका धाग्यात एका पेक्षा जास्त फोटु टाकण्याचे कष्ट घ्या.... :)

५० फक्त's picture

27 Aug 2011 - 7:28 am | ५० फक्त

''त्यात हे सद-गृहस्थ पं. जसराज, गुलशन ग्रोव्हर आणि राणि मुखर्जी यांच्या सुरक्षेचे काम पहात होते.''

या कार्यक्रमानंतर पंडितजींचा बोबडी वळाली, गुलशन ग्रोव्हरने वाईट कामं करणं सोड्ली अन राणि मुखर्जी ..... असो

अवांतर - तुमचं फोटोचं कलेक्शन छान आहे पण बरेच फोटो एकदम टाका ना,

अतिअवांतर - हा टोणगा राणि मुखर्जीचा बाडीगार्ड असताना तुम्हाला तिच्याऐवजी ह्याचा का फोटो काढावा वाटला, असो असते एकेकाची सॉदर्य द्रुष्टी.

सूर्यपुत्र's picture

27 Aug 2011 - 1:33 pm | सूर्यपुत्र

>>हा टोणगा राणि मुखर्जीचा बाडीगार्ड असताना तुम्हाला तिच्याऐवजी ह्याचा का फोटो काढावा वाटला, असो असते एकेकाची सॉदर्य द्रुष्टी.
हेच म्हणणार होतो... ;)

मला पहिल्यांदा वाटले की सलमान खांच्या आगामी पिक्चरसंबंधी काहीतरी असेल...

-सूर्यपुत्र.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2011 - 12:25 am | अत्रुप्त आत्मा

प्र.का.टा.आ. ...................... :-)

द्वयर्थी प्रतिसाद टंकु नका, ओ , पराग दिवेकरजी.