बरेच दिवसात आपल्या सर्वांची खबर नाही
म्हणून लिहित आहे सर्वांना
कसे काय चालू आहे ? कोण कोण कुठे कुठे आहे ?
सकाळपासून रात्रीपर्यंत काय करता.
वेळ कसा घालवता, सगळं व्यवस्थित चालू आहे ना
परवा एवढे कावला का होतात ?
राणे भेटले होते परवा
कांद्याचा भाव पुन्हा चढणार म्हणत होते
पण या ७.२० च्या लोकलला आज काय झालं? आम्ही घरी कसं जायचं
जाऊदे तूम्ही बोला, कसे आहात घरी बंटी, स्वीटी बरे आहेत ना ?
पावसाळ्यापूर्वी नवे पत्रे घालून घ्या,
गणपतीला कोकणात का...
राजीव गांधी, नेहरू, अरुण नेहरू, वी पी सिन्घ, अझरूद्दीन,
सारेगामापा लिल चेम्प.
लाईफ बोय लुक्स निरमा. दबंग, दिल्ली बेली
नेल्सन मंडेला आय आय टी बी आर टी मेट्रो
कानून का रखवाला तू आणि मी,केसरी टूर्सच्या संगे
फोन सारखा एंगेज लागतोय
मल्लिकाला विचारून पहा तिला माहीत असेल
का ती काय बी एस एन एल मधे आहे का कामाला !
बाकी चालू द्या
मास्तर वर्गात नाहीत हे पाहून फार दंगा करता का !
वेळच्या वेळी पाणी बिणी पिता ना
आता निघेन
पण बिझि सेडूल मधून वेळ काढून कसे आहात ते सांगा !
बाकी ते आपलं हे विचारायचच राहील(तस बरच काय काय राहीलय)
धागा धागा खंड विणू या !
अण्णा, केजरीवाल, राहूलची काही बातमी ?
बाय ! खबरबात कळवीत रहा, तुमची बाकीच्यांची सर्वांची खबर !
पायी हळू हळू चाला
मुखे विट्ठल विट्ठल बोला !
भेटूया ! आता लोकपालानंतरच
प्रतिक्रिया
19 Aug 2011 - 11:39 pm | चिरोटा
शुक्रवार रात्र म्हणून ?
20 Aug 2011 - 12:04 pm | नारयन लेले
काय राव शुक्रवारची आठवण करुन दील्याबद्दल धन्यवाद माना की.
विनित
19 Aug 2011 - 11:44 pm | यकु
19 Aug 2011 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा
आमची जांभई...आणी झोपही...
19 Aug 2011 - 11:58 pm | रेवती
इत्कं काही वाईट नाही.
मला लेखन वेगळे वाटले.
बरीच मंडळी एकमेकांशी आपापले विषय बिलत अस्ली की जी मंडई होते ते ल्हिले आहे.
20 Aug 2011 - 12:05 am | यकु
रेवती आजी तुमचा मूड चांगला आहे म्हणून वाटले असेल.
20 Aug 2011 - 12:46 am | रेवती
अहो यकु, त्यात आश्चर्य ते कस्लं?
एवढ्यात आलेली ढिंच्यॅक विडंबनं वाचून दिल बाग बाग झालय बघा!;)
20 Aug 2011 - 4:06 am | रामपुरी
आणखी मोठ्ठ्ठ्या जांभईचं चित्र गावलं नाही काय?
20 Aug 2011 - 12:16 pm | मदनबाण
छान लेखन...
20 Aug 2011 - 12:48 pm | परिकथेतील राजकुमार
अ
ति
श
य
सु
रे
ख
लि
ही
ले
आ
हे
त.
खू
प
आ
व
ड
ले.
*यक्कु आज्ञेचे पालन केले हो.
31 Aug 2011 - 10:50 pm | आशु जोग
वेळात वेळ काढून लिहिताय बरे वापले
20 Aug 2011 - 3:27 pm | आशु जोग
बाकी इम्पोर्टेड फिरंगी बालक तुमच्या कडे कसे येषू काका
देशी नाही
20 Aug 2011 - 3:27 pm | आशु जोग
बाकी इम्पोर्टेड फिरंगी बालक तुमच्या कडे कसे येषू काका
देशी नाही
20 Aug 2011 - 6:20 pm | यकु
आम्ही त्याला अॅडॉप्ट केले आहे!
20 Aug 2011 - 4:05 pm | नावातकायआहे
चालू द्या
31 Aug 2011 - 1:01 pm | आशु जोग
ओके
31 Aug 2011 - 1:08 pm | परिकथेतील राजकुमार
शेवटच्या प्रतिक्रियेनंतर बरोब्बर ११ दिवसांच्या शुभ मुहुर्तानंतर त्यावर उपप्रतिसाद देऊन, आपण आपला स्वतःचाच धागा वर काढून मिपावर जी अभिव्यक्ति स्वातंत्र्याची जपणूक केली आहेत त्याबद्दल आपले अभिनंदन.
31 Aug 2011 - 1:30 pm | स्पा
सुन्दरच
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ ;)
31 Aug 2011 - 7:55 pm | कॉमन मॅन
मस्त मस्त! :)
कॉमॅ.