धन्यवाद....

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in काथ्याकूट
19 Aug 2011 - 10:41 am
गाभा: 

माझा
सदस्यंता कालावधी,
१ year 12 तास ,

आत्ताच वाचले...आणी विचार आला .पहात पहाता एक वर्ष गेले..या एक वर्षात मि.पा. वर असंख्य मित्र-मैत्रीणी मिळाल्या,
जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी इथेच आधी येते.मग ओर्कुट वगैरे....
माझे सर्वात आवडते...मिसळपाव..
धन्यवाद सगळयांना ..!!!!!!!!!!!

:)

प्रतिक्रिया

स्पा's picture

19 Aug 2011 - 10:54 am | स्पा

ओर्कुट

यांना वारून बरेच दिवस झालेत आता.. तुम्हाला फेसबुक म्हणायचं का?

निवेदिता-ताई's picture

19 Aug 2011 - 11:02 am | निवेदिता-ताई

खरच रे...

मिपाजगतातील वाढदिवसाबद्दल मनापासुन आभार !

किसन शिंदे's picture

19 Aug 2011 - 5:25 pm | किसन शिंदे

आभार कि अभिनंदन??

प्रास's picture

19 Aug 2011 - 9:27 pm | प्रास

भावनाओंको समझो, किसन्राव......!

:-)