गाभा:
सातत्याने वादग्रस्त विधाने करून माध्यमांचे लक्ष स्वत:कडे केंद्रित करून घेणाऱ्या राखी सावंतने आज आणखी एक खळबळजनक विधान केले. "" रामदेवबाबांशी विवाह करण्याची माझी इच्छा असून, त्यांचीही इच्छा असेल तर मी नक्कीच त्यांच्याशी लग्न करेन,'' असे राखी सावंत म्हणते.
अतिशय मूर्ख अशी ही एक व्यक्ती आहे. आणि हि एक मराठी मुलगी आहे याची लाज वाटते.
प्रतिक्रिया
28 Jul 2011 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार
कोण राखी सावंत ?
28 Jul 2011 - 3:06 pm | प्रशांत
च्यामारी पर्याचा कलमाडी (स्मृतीभ्रंश) झाला कि काय?
28 Jul 2011 - 4:14 pm | परिकथेतील राजकुमार
कोण कलमाडी ?
29 Jul 2011 - 10:15 am | llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद.
28 Jul 2011 - 12:15 pm | स्पा
तिला त्यांच्याशी लग्न करायचं आहे, यात मिपा कर काय करू शकतील, असे आपल्याला वाटते ????
नाही धाग्याचा अर्थ कळला नाही म्हणून विचारले
असो
शुभेच्छा
28 Jul 2011 - 12:37 pm | ५० फक्त
मिपावर एवढे तथाकथित इलेजिबल तथाकथित बॅचलर आहेत त्यापैकी कुणी आधी चान्स घ्यावा असं सुचवायचं असेल धागाकर्त्याला,
पुर्वी नाही का राजकन्येचा भाउ विचारत असे स्वयंवरात माझी बहिण या राजकुमाराबरोबर लग्न करीत आहे, है कोई माई का ला जो इसका आंख फोड दे (इसका म्हण्जे मासा / घुबड / बोकड इ. बहीण / राजकुमार नव्हे)
तशातला प्रकार असावा हा धागा.
28 Jul 2011 - 2:00 pm | धमाल मुलगा
:D :D :D
तिच्यायला हे येडं कायबाय प्रतिक्रिया टाकतंय राव!
पाणी पिता पिता वाचत होतो, तर फुर्रर्रर्रर्र..करुन सगळं पाणी डेस्कावर.
ये आता तू सगळं पुसून द्यायला. :D
अवांतरः मायला, ह्या धाग्यात शॉल्लेट आर.डी.एक्स. पोट्यान्शियल आहे राव! फुल्ल ढिंक चिका.. ढिंक चिका.. ;)
28 Jul 2011 - 3:33 pm | वपाडाव
मलाही असेच वाटते की हा धागा फक्त शतकी प्रतिक्रिया गाठण्याच्या मनसुब्याने टाकला असावा...
ट्यार्पी लै हाय है राव !!!! ;)
28 Jul 2011 - 3:39 pm | सूड
>>मलाही असेच वाटते की हा धागा फक्त शतकी प्रतिक्रिया गाठण्याच्या मनसुब्याने टाकला असावा
वप्या लेका आतल्या बातम्या फोडतात होय ?? :D
अवांतरः या धाग्याचं द्विशतक होवो, वाचनमात्र न होता.
28 Jul 2011 - 3:40 pm | वपाडाव
अच्छा...अच्छा....
हा तुझा डु-आयडी आहे तर !!!
28 Jul 2011 - 12:18 pm | पाषाणभेद
विश्वामित्र मेनकेची गोष्ट आठवली.
असली विधाने करणे हा एक मनुष्यस्वभाव आहे. जातीधर्म, देश या पलिकडे सगळीकडे मानवजात असलेच वर्तवणूक करेल. त्यात मराठी अमराठी असला भेद करणे अनुचित आहे.
28 Jul 2011 - 12:29 pm | कच्चा पापड पक्क...
आपण या सपक, टुकार धाग्याचा किरकोळ, तसेच घाऊक दरात बाजार उठवू.
28 Jul 2011 - 12:29 pm | ५० फक्त
यात मुर्ख पणाचं किंवा लाज वाटण्यासारखं काय आहे, एखाद्या सज्ञान व्यक्तीला दुस-या सज्ञान व्यक्तीबरोबर विवाह करण्याची इच्छा होणे व ती व्यक्त करणे या मध्ये गैर/ मुर्खपणा/ लाज वाटण्यासारखं काय आहे स्पष्ट करु शकाल काय जरा ?
28 Jul 2011 - 12:38 pm | किसन शिंदे
यात मुर्ख पणाचं किंवा लाज वाटण्यासारखं काय आहे, एखाद्या सज्ञान व्यक्तीला दुस-या सज्ञान व्यक्तीबरोबर विवाह करण्याची इच्छा होणे व ती व्यक्त करणे या मध्ये गैर/ मुर्खपणा/ लाज वाटण्यासारखं काय आहे स्पष्ट करु शकाल काय जरा ?
एखाद्या सज्ञान व्यक्तीला दुस-या सज्ञान व्यक्तीबरोबर विवाह करण्याची इच्छा होणे यात मुर्ख वाटण्यासारखं काहीच नाहीये हो पण अंगावरचे कपडे ज्याप्रमाणे रोजच्या रोज बदलावेत त्याप्रमाणे रोजच्या रोज एखाद्या सज्ञान व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा करणे(पक्षी नवरे बदलणे) नक्कीच लाज वाटण्यासारखे आहे.
28 Jul 2011 - 12:46 pm | सोत्रि
कोणाला लाज वाटण्यासारखे आहे?
- (निर्लज्ज) सोकाजी
अवांतर: (ह्यावर कौल सदरात नविन धागा सुरु करावा का ?) :~
28 Jul 2011 - 12:51 pm | पंगा
संबंधित दुसर्या पक्षीच्या व्यक्तींची जोपर्यंत काही हरकत नाही, तोपर्यंत आपल्याला नेमकी काय अडचण आहे?
'वासांसि जीर्णानि यथा विहाय'बद्दल ऐकले नाहीत काय? आत्मा नाही का, अंगावरचे कपडे बदलावेत त्याप्रमाणे जुने शरीर बदलून नवीन धारण करत, वाटेल तेव्हा? आणि तो जुन्या-नव्या शरीरांची परवानगी तरी विचारतो?
नाही ना? मग आमच्या राखीताईंनीच अंगावरचे कपडे बदलल्याप्रमाणे नवरे बदलले, तर नेमके काय हो बिघडले?
(अवांतर: 'अंगवस्त्र' या संज्ञेचा उगम असाच काही असावा काय?)
28 Jul 2011 - 12:36 pm | चिरोटा
राखी रामदेव बाबांच्या बाजुला बसून अनुलोम विलोम्,कपालभाती करत आहे असे द्रुष्य डोळ्यासमोर आले.
28 Jul 2011 - 12:42 pm | इंटरनेटस्नेही
असं लग्न झालंच तर रामदेव बाबा आपल्या योग सार्मथ्याने त्याला नक्कीच निभावुन घेतील!
28 Jul 2011 - 12:44 pm | मितभाषी
फक्त.....थोडी दुरुस्ती.
बाबाइतकेच वस्त्रप्रावरणे परिधान करुन.....;)
28 Jul 2011 - 2:24 pm | प्यारे१
>>>>बाबाइतकेच वस्त्रप्रावरणे परिधान करुन.....
इतके जास्त कपडे ???? हा 'राक्या' सावंतवर अन्याय असून हा अन्याय 'तो' कधी सहन करु शकणार नाही....
( राखी सावंत हा स्त्री जातीमध्ये चुकून जन्मलेला 'बॉबी डार्लिंग' असावा काय?)
28 Jul 2011 - 3:54 pm | विवेक मोडक
अश्लील. अती अश्लील
29 Jul 2011 - 9:51 am | कानडाऊ योगेशु
उलटे ही होऊ शकते.रामदेवबाबा राखीबरोबर आयटेम डान्सही करु शकतात..
29 Jul 2011 - 11:16 am | llपुण्याचे पेशवेll
किंवा अजूनही उलटे होऊ शकते की राखी "बाजूला बसलेली" असतानाच फक्त बाबा तिला प्राणायाम शिकवतील
28 Jul 2011 - 12:44 pm | पंगा
ती मराठी मुलगी म्हणून जन्माला येण्यात आपला काही हात होता का? किंवा काही अन्य प्रकारे नियंत्रण वगैरे?
मग आपल्याला लाज का बरे वाटावी?
मला नाही बुवा वाटत!
28 Jul 2011 - 12:51 pm | वसईचे किल्लेदार
+१
28 Jul 2011 - 12:46 pm | इंटरनेटस्नेही
एकदा राजकारणात गेलं की असे शितोंडे उडायचेच.. त्याला बाबा चांगल्या पध्द्तीने टॅकल करु शकले तरच कळेल त्यांचं एकंदरीत भविष्य!
28 Jul 2011 - 1:17 pm | नितिन थत्ते
राखी सावंत यांना योगपुरुष रामदेवबाबांशी लग्न करून आपली "आत्मिक" उन्नती साधायची असावी.
सदर धाग्याच्या प्रवर्तकांची व्यक्तिरेखा पाहिल्यावर त्या आयडीची मालक एक स्त्री असल्याचे दिसले. त्यामुळे दोन पॉप्युलर सिद्धांत एकसमयावच्छेदेकरून (मराठीत- एकदम) सिद्ध झालेले दिसतात.
१. मराठी व्यक्तीला दुसर्या मराठी व्यक्तीची उन्नती पाहवत नाही.
२. स्त्रीच स्त्रीची खरी शत्रू असते (पाशवी शक्ती यायच्या आत पळा इथून).
28 Jul 2011 - 1:29 pm | गवि
दाढीवर जाऊ नका. तसे रामदेवबाबा तरुण आहेत. चव्वेचाळीस फक्त. राखीही पस्तीसपेक्षा कमी नसेल. (वय)
काय हरकत आहे.
28 Jul 2011 - 2:21 pm | कवटी
काय हरकत आहे.
सहमत आहे....
मी या प्रकरणात गवींना मध्यस्थ म्हणून नेमत आहे....
इथून पुढे देण्या-घेण्या पासून लग्न लागे पर्यन्त्ची सर्व जबाबदारी गवींवर आहे याची नोंद घ्यावी.....
28 Jul 2011 - 2:24 pm | धमाल मुलगा
गवि मुली(?)कडचे की मुला(?)कडचे?
का आपलं नारायणच? =))
28 Jul 2011 - 2:29 pm | गवि
वरती कुठेशी राखीचा मुलगित्वाविषयीच शंका घेतली गेली आहे. काय ते नक्की समक्ष खात्री करुन घेतल्याशिवाय या मध्यस्थीच्या भानगडीत आपण नाय बा पडणार.
28 Jul 2011 - 2:31 pm | परिकथेतील राजकुमार
अशी समक्ष खात्री कशी करता येते ह्यावर गविंनी विस्तारपूर्वक लिहावे अशी त्यांना विनंती आहे. ;)
जिज्ञासू
परा
28 Jul 2011 - 4:03 pm | शाहिर
समक्ष खात्री ची वाट पहात बसलेला चातक !!
28 Jul 2011 - 4:38 pm | विवेक मोडक
चावट कुठले
28 Jul 2011 - 4:52 pm | मनराव
हा प्रश्न आहे ......कि भावनात्मक उद्गार .... ???
28 Jul 2011 - 5:11 pm | विवेक मोडक
भावी पिढीच्या अधःपतनाबद्दल मनातला उद्वेग
28 Jul 2011 - 2:36 pm | कवटी
धम्या तुला का उग नस्त्या चौकश्या?
गवी दोन्हीकडचे आहेत.
तु फुड बघून बुंदीच लाडू हाणना....
बाकी ते केशवसुमार, चतूरंग दिसनात कुठ.... हल्ली पिक्चर मधे गाणी लिहून घेतात तस प्रत्तेक लग्नात मंगलाष्टक लिहून घ्यायचे फॅशन आलिय म्हणून विचारत होतो....
एनी वे...
आपल्याला काय करायचय? गवी बघून घेतलील काय ते....
आणि राखी मुलगी आहे की नाहि या फंदात नका पडू गवी... तुम्ही फकस्त मध्यस्ती करा... त्याना डिडिएल्जे काढायचाय का दोस्ताना काढायचाय ते ते दोघ बघतील... ;)
धम्या ते चिवड्याचे ताट हिकड सरकव....
28 Jul 2011 - 2:38 pm | गवि
आणि राखी मुलगी आहे की नाहि या फंदात नका पडू गवी... तुम्ही फकस्त मध्यस्ती करा...
स्वारी.
असल्या केसेसमधे आम्ही मध्यस्थी करत नाही. दोन्ही वरपक्ष पडतात, त्यामुळे कोणीच हटत नाही. नुसत्या मागण्याच मागण्या..
28 Jul 2011 - 2:52 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
कवट्याच्या बौन्सरवर गविंचा सिक्सर!!! क्या आतिशबाजी चल रेलीहै भिडू. :)
>>दोन्ही वरपक्ष पडतात, त्यामुळे कोणीच हटत नाही. नुसत्या मागण्याच मागण्या.
मला सांगा गवि, मध्यस्थाची खरी गरज, कसोटी आणि स्किल्स अशाच ठिकाणी तर खरे! उग्गाच सगळं गुडीगुडी असेल तर काय करायचाय मध्यस्थ? नाही का?
>>धम्या ते चिवड्याचे ताट हिकड सरकव....
हां घे रे. च्यॉयल्लॉ! ह्यॉ भेंडी लॉग्न व्हॉय्लॉ हॉवं हाँ! ऑपली चाँगॉळ खॉण्यॉपिण्यॉच्यॉ! हॉ हॉ हॉ...
थोडा चिवडा खिशात भरुन घे रे.. चांगलाय राव. रात्री चखन्याला होईल..घे घे! ;)
28 Jul 2011 - 4:00 pm | प्रशांत
>>राखीही पस्तीसपेक्षा कमी नसेल. (वय)
याला काय म्हणावे अंदाज कि.....
28 Jul 2011 - 4:03 pm | गवि
लिहितानाची सावधगिरी.
28 Jul 2011 - 1:37 pm | विवेक मोडक
राष्ट्रीय महत्वाच्या विषयावर असल्या उथळ प्रतिक्रिया वाचुन एक मिपाकर असण्याची शरम वाटत आहे
28 Jul 2011 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार
+१ सहमत आहे.
विमो म्हणत आहेत म्हणल्यावर अधिक गुगलले असता राखी सावंत विषयीची ही चर्चा राष्ट्रीय पातळीवर नक्कीच महत्वाची आहे असे ध्यानात आले.
विमो म्हणतात त्याप्रमाणे बर्याचश्या (माझी देखील) प्रतिक्रिया ह्या उथळ व चार पेग लावून दिल्यासारख्या वाटत आहेत. अशा प्रतिक्रियांमुळे राखी सावंतचा मानभंग + तेजोभंग होउन तिचे लग्न फिसकटू नये व ह्या धाग्याचे शिर्षक 'राखी सावंतचे लग्न रद्द' असे बदलले जाण्याची वेळ येऊ नये अशी त्या रेनकोट घातलेल्या भगवंताच्या चरणी प्रार्थना.
28 Jul 2011 - 3:07 pm | प्यारे१
>>>>अशा प्रतिक्रियांमुळे राखी सावंतचा मानभंग + तेजोभंग होउन तिचे लग्न फिसकटू नये व ह्या धाग्याचे शिर्षक 'राखी सावंतचे लग्न रद्द' असे बदलले जाण्याची वेळ येऊ नये अशी त्या रेनकोट घातलेल्या भगवंताच्या चरणी प्रार्थना.
बोल्ड शब्दांवर आक्षेप आहे. पण लग्नाचा 'फक्त' धागा रद्द होऊन लग्न कधी लागेल या बद्दल नक्की काहीच कळायचं नाही असं णम्रपणं सुचवावं वाटतं.
>>>>रेनकोट घातलेल्या भगवंताच्या चरणी प्रार्थना.
आमचे एक ज्येष्ठ मित्र आठवले. ( म्हणजे त्यांचं आडनाव आठवले नाही, ते आम्हास आठवले) तुमचं आडनाव काय हो स्नेही?
28 Jul 2011 - 3:51 pm | विवेक मोडक
१. रेनकोट घातलेल्या भगवंताचा फोटु बघायचा आहे
२. चार पेग लावल्यावर प्रतिक्रिया उथळ होतात का वाटतात याबद्दल स्पष्टीकरण अपेक्षीत आहे.
28 Jul 2011 - 4:06 pm | परिकथेतील राजकुमार
देवाचा फटू काढायला काय आता देवाकडे जौ काय ? तोवर स्वेटर घातलेला फटू बघावा.
दिल्या जातात असे म्हणल्या गेले आहे.
बाकी आपण पुण्यात परत आला आहात काय ? सविस्तरच चर्चा करु ;)
28 Jul 2011 - 5:03 pm | चित्रगुप्त
हा घ्या रेनकोट घातलेल्या भगवंताचा फोटु:
28 Jul 2011 - 5:44 pm | स्मिता.
या फटुची समिक्षाच करायची झाली तर भगवंताने गरज नसलेला रेनकोट घातल्यासारखे वाटत आहे.
पाऊस वरून पडत नाहिये आणि पडत असला तरी डोक्यावर नागफणी असल्याने डोके तसेच शरीराचा वरचा भाग पाण्यापासून सुरक्षीतच राहिल.
पाणी भगवंताच्या पायाखाली असल्याने रेनकोटाची खरी गरज कमरेपासून खालच्या भागाला आहे. त्यामुळे तो रेनकोट काढून भगवंताच्या पितांबराचे रक्षण करण्याकरता त्याला कमरेला बांधावे अशी विनंती!
29 Jul 2011 - 3:53 pm | शाहिर
http://www.misalpav.com/node/18644#comment-326037
हिन्दु देवतांची अशी चेष्टा केल्य बद्दल निषेध
28 Jul 2011 - 1:58 pm | मुलूखावेगळी
लाज वाटनार्यांच्या संख्येत वाढ
आतापर्यन्त २
जसा काउन्ट वाढेल तसे अपडेट्स करेल
- राततक
28 Jul 2011 - 3:37 pm | वपाडाव
लाज वाटणार्यांसाठी आंदोलनाला सपोर्ट म्हणुन झेंडे अन मशाली अन फलके घेउन दुकान लावलंय...
ज्यांना ज्यांना जे जे घ्यायचंय संपर्क साधा.
- स्पा-डाव बाजारवाले
रातभर.. सुबह तक
28 Jul 2011 - 2:05 pm | नितिन थत्ते
मराठी म्हणून लाज वाटण्याचं कारण जाणून घ्यायचंय.
एका मराठी बाईने असा थिल्लरपणा केला याची लाज ?
की
एका मराठी बाईला रामदेवबाबांशी (ऑफ ऑल द पीपल) लग्न करावंसं वाटलं याची लाज ?
28 Jul 2011 - 2:10 pm | पंगा
त्यात नेमके गैर काय आहे?
'रामदेवबाबांशी कोणी लग्न करणार नाही' असे घटनेच्या नेमक्या कोणत्या कलमात लिहिलेले आहे?
28 Jul 2011 - 5:43 pm | अजातशत्रु
हेच म्हणतो
अवांतर : मागे त्या सई ताम्हणकरने कोथरूडच्या सोसायटीत मद्यप्राशन करुन राडा केला तेव्हा असे - मराठी म्हणून लाज वाटण्याचे धागे निघाले नाहित.त्यामुळे डॉव्ळे पानावले. :)
(संदर्भ : कोथरूडच्या सोसायटीत कलाकारांचा 'राडा'
सकाळ वृत्तसेवा
Monday, April 18, 2011 AT 01:15 AM (IST) लिंक देता येत नाहि सॉरी )
28 Jul 2011 - 2:40 pm | इरसाल
आता यावर "सानिया मिर्झा" सारखे प्रश्न उपस्थित होतील.
तिला मराठी मुले ( वय २१ वर्षे पूर्ण या अर्थाने) नाही मिळाली का?
काय कमी होते मराठी मुलांत?
इतके इलिजिबल ब्याच्लर * असताना ( * इथे मिपावर वाचावे, वजनाचा आणि वयाचा बादरायण संबंध लावू नये)
अवांतर: गाविंची शंका खरी ठरल्यास रवानगी करण किंवा शारुख कडे करावी.
28 Jul 2011 - 2:58 pm | धमाल मुलगा
दुसर्या फोटोतली चिकटायची दिशा चुकलीच काय रे?
28 Jul 2011 - 3:38 pm | इरसाल
दिशाच नाय भौतेक गल्लीच चुकली. बाबा इचार्तोय देवूं का एक म्हूनशान ?
28 Jul 2011 - 3:42 pm | वपाडाव
>>>>>> देवूं का एक म्हूनशान ?
पण कुकडं देणार हो???....
नै म्हंजे हाताचा वेग अन कोन कुकडं वळतुया ह्ये कळंना चाल्लंय?
28 Jul 2011 - 3:48 pm | धमाल मुलगा
मंग दिशा बरुबर है आसं म्हनायला वाव है बा.
28 Jul 2011 - 4:12 pm | इरसाल
बाबाला खिश्यात हात घालायचा असल तर ?
कोन बरुबर हाय !!!!!!!येगाचा काय सांगू शकत नाय.टार्गेट नुसार येग ठरल म्हणावा......
28 Jul 2011 - 3:57 pm | मितभाषी
नाकाला बोट लावुन खुणावल्यावर पोरगी नुसती दिशाच नाय बदलनार तर धुमाट पळत सुटेल ना राव. =))
28 Jul 2011 - 4:35 pm | विवेक मोडक
नाकाला कुठलं बोट लावलं आहे हे तरी बघा की राव;-)
28 Jul 2011 - 5:06 pm | प्यारे१
लहान आहेत हो मुले. नक्की ठाऊक नसेल. तुम्ही 'जाणकारां'नी मार्गदर्शन करा की जरा.....
कुठलं बरं बोट वापरायचं काका मोडक?
- निरागस प्यारेस्नेही.
28 Jul 2011 - 2:48 pm | गणपा
अरे तिला काय काशी घालायची आहे ती घालुद्या की.
रामदेवबाबा आणि राखी काय ते पाहुन घेतील आपापसात, तुम्ही सगळे का रक्त आटवताय?
28 Jul 2011 - 2:50 pm | गवि
अरे तिला काय काशी घालायची आहे ती घालुद्या की
तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते ते पहावे..? मग काय मजा..? मत मांडलेच पाहिजे. मतदानाचा हक्क आणि कर्तव्य आहे आपले.
28 Jul 2011 - 2:54 pm | परिकथेतील राजकुमार
मी वर केलेल्या इनंतीचे काय झाले ?
28 Jul 2011 - 2:58 pm | गवि
अशी समक्ष खात्री कशी करता येते ह्यावर गविंनी विस्तारपूर्वक लिहावे
विस्तारपूर्वक खात्री करता येते पण विस्तारपूर्वक किंवा संक्षिप्त अशा कोणत्याही प्रकारे लिहावे कसे बरे? अशा विचारात मग्न असल्याने लवकर उत्तर देता आले नाही. अजूनही विचारमग्नच आहे.
28 Jul 2011 - 3:00 pm | गणपा
अच्छा बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना होय.
मग चालुद्या तुमचं. ;)
28 Jul 2011 - 4:03 pm | कवटी
>>मग चालुद्या तुमचं.
आसं म्हणून तुम्ही कुट पळायलाय?
लग्नाच्या जेवणाच तुमच्याकडे लागलं....
बॅचलर्स पार्टीच सोक्या बघतोय....
ए कोण कोण एणाराय बॅचलर्स पार्टीला?
28 Jul 2011 - 4:31 pm | धमाल मुलगा
पण छमछम नाचायला कोन बोलावलीए? :D
28 Jul 2011 - 4:58 pm | सोत्रि
छमछम नाचायला कोन बोलावलीए हे कळल्याबिगार म्या बॅचलर पार्टीचे मनावर घेणार नाय ब्वॉ !
- ('छमछम'बाज) सोकाजी
28 Jul 2011 - 2:54 pm | धमाल मुलगा
असं कसं? आँ?
अरे, दोन्ही बाजू आपल्या जिव्हाळ्याच्याच की रे.
परदेशस्थ झाल्यापासून किती रे कोरडेपणा आलांय तुमच्या विचारांत! अरे, इथं उभं गांव सजायला लागलं नुसत्या बातमीनें..आणि तुम्ही कशे रे अशे परकेपणा दाखवता! ;)
वि.सु.
>>अरे तिला काय काशी घालायची आहे ती घालुद्या की.
काशी नव्हे, हरिद्वार!
28 Jul 2011 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार
मी काय म्हणतो...
भारतीयांच्या लग्नाविषयी मत नोंदवायचा अधिकार अनिवासींना असावा का नसावा ?
घागरीफुकंजन
28 Jul 2011 - 3:03 pm | गणपा
पर्याशी सहमत.
- (अखील जागतीक अनिवासी दुर्लक्षित पँथर) विभागप्रमुख.
28 Jul 2011 - 3:44 pm | इरसाल
परदेशस्थ झाल्यापासून किती रे कोरडेपणा आलांय तुमच्या विचारांत.....
कोरडेपणा ह्या करता कारण जीन ड्रायच लावली गेली का काय ?
(अखील जागतीक निवासी दुर्लक्षित ठायगर) अण्णा द्रमुक
28 Jul 2011 - 4:32 pm | विनायक प्रभू
खात्री करुन घेण्यास गवि ने परा आणि धमुच्या अनुभवांचा फायदा घ्यावा.
28 Jul 2011 - 4:45 pm | परिकथेतील राजकुमार
ओ गुर्जी माझे नाव कशाला ? मी अणुणभवी आहे आणि अविवाहीत पण !
धम्याचे ठिके; त्याला १२ पिंपळाचा अनुभवे.
28 Jul 2011 - 4:57 pm | विवेक मोडक
अणुभवाचा आणि अविवहित असण्याचा कही संबंध आहे काय???
28 Jul 2011 - 5:02 pm | सोत्रि
सहमत, ऍट लीस्ट 'राखी' धाग्यावर तरी काहीही संबंध नाही.
- (अनुभवी) सोकाजी
28 Jul 2011 - 5:43 pm | प्रशांत
>>>मी अणुणभवी आहे आणि अविवाहीत पण !
मग स्वयंवरासाठि जाणार.. का?
28 Jul 2011 - 5:27 pm | धमाल मुलगा
माझा अनुभव खाजगी आहे. सार्वजनिक अनुभव नाही.
28 Jul 2011 - 5:25 pm | विनायक प्रभू
फक्त १२.
हा धमुवर अन्याय आहे.
नक्की पिंपळ च का?
28 Jul 2011 - 5:36 pm | धमाल मुलगा
माझं लग्न टिकवायचंय हो मला.
28 Jul 2011 - 5:43 pm | इरसाल
पब्लिक जाम इरेला पेटलीय ........उम्म्म्म .......ह्यात असूयेचा भाग तर नाही ना ?
आम्हाला सोडून बाबाच्या मागे ..........बाबाचं काय .....टाकुनिया कटाक्ष बाबा गेला......तर नया नौ दिन, आणि पुराना...... नौ म्हय्ने नौ दिन व्ह्येंगा.
28 Jul 2011 - 5:45 pm | चित्रगुप्त
बाबांना एवढेच सांगावेसे वाटते, की करा लग्न राखीशी, पण नंतर असे करु नका म्हणजे झाले...

आणि ती बया बघा एवढ्या सीरीयस प्रसंगी सुध्धा कॅमेर्याकडे बघत कशी स्माईल देत उभी आहे...
28 Jul 2011 - 5:55 pm | धमाल मुलगा
_/\_
चित्रगुप्तही मोक्काट सुटलेत :D
आजच्या दिवसात पाप पुण्ण्याच्या हिशेबात गोंधळ घातला तरी काय टेन्शन नाय. वेंट्र्या अॅडजस्ट होऊन जातील. ;)
28 Jul 2011 - 6:02 pm | इरसाल
फटूतला बाबा नसिरुद्दीन शहा वाटायला लागलाय जनू
28 Jul 2011 - 6:25 pm | विवेक मोडक
त्या राखी सावंतच्या नुसत्या नावाने सगळे चेकाळले आहेत.
28 Jul 2011 - 6:30 pm | परिकथेतील राजकुमार
Submitted by vivekmodak on Thu, 28/07/2011 - 18:25.
;)
28 Jul 2011 - 8:11 pm | योगप्रभू
मला काही नावे सुचलीत. कृपया इतरांनी भर टाकावी :)
१) दमलेल्या बाबाची कहाणी
२) हाच मुलाचा बाप
३) करतलो तो भोगतलो
४) फळे रसाळ गोमटी
५) तुझा तू वाढवी राजा
६) मॅन, वूमन अँड चाईल्ड
28 Jul 2011 - 8:39 pm | धमाल मुलगा
शेवटचं शिर्शक अंमम्ळ दुरुस्त करु काय?
चाइल्ड ऐवजी योगा टाका.
29 Jul 2011 - 10:10 am | मनराव
^^^^
:D :D :D :D
28 Jul 2011 - 11:01 pm | शुचि
असे चेकाळलात/खिदळलात तर मिपा कसं प्रगल्भ होणार रे? ; )
गंभीर व्हा.
29 Jul 2011 - 12:28 pm | श्रीरंग
मीडीयासमोर मूर्खासारखं वाट्टेल ते बरळण्याची प्रेरणा तिला काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून मिळाली म्हणे....
30 Jul 2011 - 2:10 pm | अत्रुप्त आत्मा
अहो कीती हा गोंधुळ?आनी त्योबी लग्ना आदीच?
अवो...राखी आनी लगीन?(कुना बी संगाट)...कसं शक्य हाये?...लई ईसंगत वाटत बगा
शी शी...ही असली भंज्याळल्याली राखी कुनी पोर्नीमेला बी बांदुन घ्यायाचं न्हाई...
च्येष्टा...मस्करी...शिरीयसन्येस...कोनच्या बी अंगान जा,ह्यापेक्षा आनखी मत प्रदर्शन करता येन्यासारखं न्हाई.:P :-P :Tongue: