गाभा:
चित्रपटातील बहुतेक गाणी थोड्या फार फरकाने सारखीच असतात.शब्दांची जागा बदलून अनेक गाणी लिहिली जातात पण त्यांचे अर्थ सारखेच असतात.आता हे गाने पहा शिशा हो या दिल हो आखिर टूट जाता है,,,,,आणि हे गाने पहा दिल दिल है कोई शिशा तो नही ईक ठेस लगी और टूट गया आहे कि नाही गंमत .तुम्हाला आठवतात का अशी गाणी ?
प्रतिक्रिया
23 Jul 2011 - 9:47 pm | योगप्रभू
सुनील,
शब्द सारखे असले तरी अर्थ वेगवेगळा आहे. उलट दोन्ही गाण्यांतून विरोधी मतच दिसतंय
शिशा हो या दिल हो, आखिर टूट जाता है = आरसा आणि मन एकच. शेवटी तुटतातच.
दिल दिल है, कोई शिशा तो नही = मन हे मनच आहे, आरसा नाही, की एक धक्का बसला आणि तुटला.
असो शब्द सुरवातीला सारखे, पण इंटरप्रिटेशन वेगवेगळे अशी काही गाणी म्हणजे
जिंदगी एक सफर है सुहाना
जिंदगी का सफर, है ये कैसा सफर
जिंदगी के सफर में, गुजर जाते है जो मकाम
असं बरंच काही सापडेल शोधलं तर :)
25 Jul 2011 - 12:01 pm | गवि
अर्थ काहीही असो, विषय सर्वसाधारण एक, पक्षी जिंदगी आणि जिंदगीविषयक फिलॉसॉफी..आपण कसे जिंदादिल, मुर्दादिल, मस्त, खस्ता, मजेत, उदासीत, हसत, रडत, बेफिक्र वगैरे वेगळाल्या प्रकारे जिंदगी व्यतीत करतो / करावी आणि जिंदगी म्हंजी न्येमकं काय? या विषयावर सहस्र तरी गाणी असावीत हिंदीत.
तुम्ही वर काही दिलीच आहेत.. प्लस.
जिंदगी कैसी ये पहेली.
जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है.
जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकां..
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएंमें..
तुम भी चलो हम भी चलें, चलती रहे जिंदगी.
अपने लिये जिये तो क्या जिये..
किसीकी मुस्कराहटोंपे...जीना इसी का नाम है.
नयी नही नयी ये बातें ये बातें है पुरानी, कैसी पहेली है ये कैसी पहेली जिंदगानी...
एक दिन बिक जायेगा माटी के मोल..
आदमी हूंआदमी से प्यार करता हूं..
जीवन के सफर में राही, मिलते है बिछड जाने को..
चला जाता हूं किसी की धुन में.
जीवन के दिन छोटे सही, हम भी बडे दिलवाले.
अशी गाणी मस्तपैकी ड्रायव्हिंगमधे ऐकत जायला मजा येते.
24 Jul 2011 - 10:28 am | कवितानागेश
कशाला शोधत बसायचय???
:)
24 Jul 2011 - 4:49 pm | आत्मशून्य
चडगया उपर रे अटरीयां पे सोला कबूतर रे == कबूतरी बोले कबूतरसे, कबूतरसे, मूझे छेडना छत के उपरसे कसे बरं असेल ?
25 Jul 2011 - 10:00 am | कच्चा पापड पक्क...
बाबुजी धिरे चलना प्यार मे जरा सम्भलना--
बाबुजी जरा धिरे चलो , बिजली गिरी हा बिजली गिरी ----
26 Jul 2011 - 8:28 am | विदेश
ये दोस्ती हम नही छोडेंगे
कोई जब राह ना पाये.....मेरी दोस्ती मेरा प्यार
एह्सान मेरे दिलपे तुम्हारा है दोस्तो , ये दिल तुम्हारे प्यारका मारा है दोस्तो
दोस्त दोस्त ना रहा
मेरे दुष्मन ,तू मेरी दोस्तीको तरसे
समानार्थी, विरुध्दार्थी , भावार्थी सर्व अर्थ गाण्यांत आहेत का पहात बसा ! नाही तर दोस्ती या विषयावरील गाण्यांची यादी वाढवा.