थोडा टीपी

मीमाको's picture
मीमाको in कलादालन
7 Jun 2011 - 3:15 pm

फावल्या वेळेत काढलेली काही रेखाचित्रे

रेखाटन

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

7 Jun 2011 - 3:23 pm | नरेशकुमार

लेख आवडला. मस्त टीपी झाला. करमनुक झाली. मज्जा आली. वेळ कसा गेला कळलेच नाही. अजुन येउद्यात.

मीमाको's picture

7 Jun 2011 - 3:34 pm | मीमाको

हो मी कधीपासुन images add करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्या होत नहियेत so माझा पण टीपी होतोय :(

परिकथेतील राजकुमार's picture

7 Jun 2011 - 3:48 pm | परिकथेतील राजकुमार

घरच्या संगणकावरुन चित्रे चढवता येत नाहीत इकडे. मिपा वेगळे आणि फेसबुक वेगळे :)

गणपाच्या ह्या धाग्याची मदत घेउन चित्रे चढवा.

http://www.misalpav.com/node/13573

मीमाको's picture

7 Jun 2011 - 3:54 pm | मीमाको

हो धन्यवाद. पण मी दोन images add केल्या तरी एकच येते आहे...

सुधीर१३७'s picture

9 Jun 2011 - 9:51 pm | सुधीर१३७

होतोय ना टी.पी., मग झाले तर....................................

................उगा फुकाची तक्रार का करताय?

हेच का तुमच्या सारख्या जुन्या सदस्यांचे नव्यांशी वागणे?
नीलकांतने धागा चढवून पुरते १२ तास झाले नसतील तर कुजकट प्रतिसाद सुरु झाले.

सुधीर१३७'s picture

10 Jun 2011 - 8:52 pm | सुधीर१३७

यात कुजकट काय आहे????????????????????????????????????

येथे टी.पी. साठीच तर येतो ना...........................

जशी दृष्टी तशी सृष्टी................... असो, विषय संपला.

लै भारी मित्रा .. अजून येऊ डे चित्र ... काही मदत लागली तर खरड मार .. हवी ती मदत करू :)

निमिष ध.'s picture

9 Jun 2011 - 11:47 pm | निमिष ध.

ते पहिले चित्र म्हैस (पु ल ची कथा ) आठवण करून देते. त्याची प्रेरणा तीच आहे का ? त्याच्यावर उजवी क्लिक करून ते नवीन खिडकीत उघडले तर दिसले ..

असेच येउ द्या !!