गाणी-गुणगुण-गाणी

डावखुरा's picture
डावखुरा in काथ्याकूट
9 May 2011 - 1:19 am
गाभा: 

खुप गाणी आपल्या मनाला भावतात..मग ती आपण कुठे थोडीशी कानावर आली की गुणगुणतो...तशातली माझी काही आवडती गाणी..तुम्हाला कोणती गाणी आवडतात गुणगुणायला? किंवा हे गाणे ऐकल्यावर माझा मूड बनतो..काम चांगल होत...किंवा हे गाणे मी दिवसातुन एकदा तरी ऐकतोच...
अशातले आपले अतिशय आवडती गाणी ईथे शेअर करा..मला आठवत असल्या पैकी काही मी शेअर केली आहेत...तुम्हीही तुमची आवड कळवा..

१]आरंभी वंदिन...
२]कस्तुरी तीलकं..
३]तेरे सूर और मेरे गीत..
४]वार्याने हलत रान..
५]नटरंग उभा...
६]पिलू उडोनिया जाय..
७]बरहा पीडम..
८]तेजतम अन्स पर...
९]भारत हमको जान से प्यारा है...
१०]तेजोनिधी लोहगोल..
११]तू ही रे...
१२}जरा जरा महकता है..
१३]भिल्लीण कोण गावनी शे...
१४]अवघे गर्जे पंढरपूर...
१५]कैवल्याच्या चांदण्याला..
१६]ऋतू हिरवा..
१७]नही होणा था..
१८]दुल्हेका सहरा सुहाना लागता है..
१९]गुंजीसी है जैसे सारी हवा..
२०]कभी नीम नीम कभी शहद शहद..
२१]केसरीया बालम..आवो सा..
२२]बाजेरे मुरलीया बाजे..
२३]आमोरानियो..दो बे साय तो ...
२४]ताल
२५]आफरी आफ्री
२६]खुदी को कर बुलंद इतना...
२७]वंदे मातरम [मिसिंग]
२८]मां तुझे सलाम...
२९]तारे जमीन पर...
३०]लुका छुपी बहोत हुई..सामने आज न..
३१]आओगे जाब तुम..
३२]सारी ऊम्र हम..मार मार के जी लिये..
३३]जीव रंगला..दंगला..गुंगला असा
३४]जो बरसे सपने बुंद बुंद..ईकतारा
३५]गणनायकाय..गणदैवताय..
३६]मोरया मोरया..
३७}जागे है..दर तक
३८]बरसो रे मेघा
३९]गुरुजी..जहा बैठू वाहा..छायाजी ..
४०]सो हि परम पद पावेगा..
४१]कच्चे धागे..तेरे बिन नही जीना
४२]केव्हा तरी पहाटे..
४३]मल्हारवारी
४४]भोर भाई तोरी..[दिल्लि६]
४५]नैना ठग लेंगे
४६]सरफरोशी कि तमन्ना
४७]चुपके चुपके
४८]होशवालोको खबर क्या...
४९]ये कहां आ गये हम..
५०]विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती..
५१]लाख लाख चंदेरी ...
५२]आनेसे तेरी आये बहार
५३]काही दूर जब दिन ढल जाये..
५४]बहारो फुल बरसाओ
५५]निसर्गराजा...
५६]ईश्वर सत्य है..
५७]ज्योती कलश छलके..
५८]वैष्णव जन तो..
५९]रघुपती राघव..
६०]मायेरी..[बिंदिया लगाती..]
६१] आज अचानक गाठ पडे....
६२]कभी कभी
६३]मै यहां तू वहां..
६४]एवरी नाईट..टायटॅनिक..
६५]ये हौसला...डोर
६६]जाने क्या चाहे मन बावरा..

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

9 May 2011 - 6:48 am | नरेशकुमार

blood on the dance floor (MJ)
My heart will go on (Titanic)
शिला कि जवानी,
मुन्नि बदनाम हुयी.
You got a friend in me. (TOY STORY)
कांटा लगा (नविन रिमिक्स वालं).
फाल्गुनी पाठक.
African Queen
Its my life.
Beautiful Girls - sean Kingston
दिल से. (सगळी त्यातली)
हम होंग कामियाब,

डावखुरा's picture

10 May 2011 - 10:24 pm | डावखुरा

नरेशकुमारजी धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल...

विसोबा खेचर's picture

11 May 2011 - 9:40 am | विसोबा खेचर

छान..

तिमा's picture

11 May 2011 - 8:54 pm | तिमा

लिस्टची सर्वसमावेशकता पाहून 'साप मरे मग धनी मरे' हे सुरांत म्हटल्यावर जसे वाटेल तसे वाटले.

अत्रुप्त आत्मा's picture

12 May 2011 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा

१) ने मजसी ने परत मात्रु भूमीला
२)बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
३)अजब सोहळा,माती भिडली आभाळा
४)दिल का भवर करे पुकार
५)आजा रे,मै तो कबसे खडी ईस पार
६)वो शाम कुछ अजीब थी
७)डाकिया डाक लाया
८)दौडा भागा भागा सा,थोडा थोडा जागा जागा सा
९)घर थकलेले संन्यासी
आणि अशी ईतर असंख्य