महाराष्ट्र दिन

मराठी_माणूस's picture
मराठी_माणूस in काथ्याकूट
1 May 2011 - 9:29 pm
गाभा: 

आज महाराष्ट्र दिन , टाईम्स ग्रुप (ईंग्लीश ) त्यांच्या धोरणाला जागला

पहील्या पानावर कुठेही उल्लेख नाही , जणु काही "त्यात काही विषेश नाही" अशी भुमिका
महाराष्ट्रात राहुन ते हे करतात

माझे आधीचे निरीक्षण http://www.misalpav.com/node/17386

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

1 May 2011 - 9:41 pm | नितिन थत्ते

टाईम्स बहुधा पैसे घेऊन वाट्टेल ते छापतो.

आजच्या अहमदाबाद आवृत्तीत स्वर्णिम गुजरातचे ढोल आहेत. (महाराष्ट्र आपला सुवर्णमहोत्सव विसरला अशी मोदींची पिंकही छापली आहे)

दीप्स's picture

2 May 2011 - 12:07 pm | दीप्स

अहो मनसेला कळ्वा