दिल्लीतील काही पुरातन वास्तू

किल्लेदार's picture
किल्लेदार in कलादालन
30 Apr 2011 - 1:20 am

दिल्लीत एक दिवस राहण्याचा योग खूप दिवसांनी आला, थोडा फेरफटका मारून आलो.

या वास्तूंबद्दल फार काही इतिहास माहीत नाही पण खूप फोटोजेनिक वाटल्या. कोणाला जास्त माहिती असेल तर तीही टाका.

ईसा खान मकबरा

IMG_85701

ईसा खान मकबरा

Isa

हुमायू मकबरा

IMG_8702

असेच इतर मकबरे :)

Near Humayun's

छायाचित्रण

प्रतिक्रिया

रेवती's picture

30 Apr 2011 - 1:42 am | रेवती

फोटो छान आलेत.
पहिला आणि दुसरा सारखेच वाटतायत.

रामदास's picture

30 Apr 2011 - 9:13 am | रामदास

शतरंज के खिलाडीची आठवण झाली. फोटो सेपीआ मध्ये आहेत की माझा संगणक तसे दाखवतो आहे हे मात्र कळले नाही.

सेपीया कलर मुळे ते फोटो अधीक सुंदर वाटतात. जुन्या पडझड झालेल्या वास्तू सेपीयामध्ये खरेच सुंदर वाटतात.

प्रचेतस's picture

30 Apr 2011 - 9:32 am | प्रचेतस

सुरेख फोटो किल्लेदारा.

किल्लेदार, अतिशय मस्त फोटो, आयला तुम्ही असले फोटो टाकता आणि मग उगाचच तिथं जावंसं वाटतं, इथं कंपनी देत नाही सुट्ट्या आणि मग उगा जळते ना.

असो, तुम्ही फिरा, छान छान फोटो काढा आणि टाका इथं सध्या तरी त्यावरच समाधान मानु आम्ही.

किल्लेदार's picture

1 May 2011 - 12:23 am | किल्लेदार

धन्यवाद मित्रांनो....

सूर्य's picture

2 May 2011 - 11:53 am | सूर्य

मस्त फोटो..

- सूर्य.

श्रावण मोडक's picture

2 May 2011 - 11:57 am | श्रावण मोडक

सुरेख!

श्रावण मोडक's picture

2 May 2011 - 11:58 am | श्रावण मोडक

सुरेख!

दीविरा's picture

2 May 2011 - 7:26 pm | दीविरा

छान

राघव's picture

23 May 2011 - 7:00 pm | राघव

मस्त आलेत रे हे फोटोज, मी नव्हते बघीतलेले. :)

राघव

शशिकांत ओक's picture

23 May 2011 - 11:35 pm | शशिकांत ओक

सुंदर व रेखीव वास्तूंचे आकर्षक फोटो