(चावता चावता)

मराठमोळा's picture
मराठमोळा in काथ्याकूट
13 Apr 2011 - 4:42 pm
गाभा: 

डिस्क्लेमरः इथे कुणाचाही अनादर करण्याचा हेतु नसून केवळ मनोरंजनासाठी हा धागा आहे याची नोंद घ्यावी.

कालच एका दमात प्रा. दारोदार टीआरपीनंद कोळंबींच्या ME and TRP या हिब्रू लेखाचा कानडी अनुवाद वाचून संपवला आणि एक बर्‍याच वर्षांची कोळंबी फ्राय खाण्याची इच्छा अपूर्ण आहे अशी आठवण झाली. लेखाचा परिचय करून देणं माझ्या (टीआरपी) लेखनक्षमतेच्या आवाक्याबाहेर आहे. पण माझ्या एका बोळावंशशास्त्रज्ञ असलेल्या पुणेरी मित्राने सांगितलेल्या एका सत्याची पुन: एकदा प्रचीती आली. त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. तो म्हणतो की, जगभर बोळा तुंबण्याचे प्रकार होत असतात. पण हा लेख वाचल्यावर बोळा तुंबणारे विचारजंत पण कसे अडगळीत जातात हे बघायला मिळते. आतापर्यंत मी टीआरपी वाढवण्यात मदत करत राहिलो ते इतर बोळा तुंबलेल्या लोकांना पाहुन पण ते उत्सवमूर्ती विद्वान कधिच यातुन बाहेर आल्याचे दिसून आलेले नाही.

या लेखात एक रंजक माहिती वाचायला मिळाली. लेखकू आणि वाचक लोकाना हे पचवणे कठिण जाईल. टीआरपी ही अनैतिक तरीपण हुच्च प्रसिद्धी असल्याचे मला माहिती होते (काळाच्या ओघात टीआरपीचे खच्चीकरण झाले). पण वरील लेखात पृ ६१-६२ वर मोसंबी म्हणतात की टीआरपीला आई जरी असली तरी बाप नक्कीच नसतात!!

असो. टीआरपी आणि त्यांचा वापर याबद्दल ज्यांना जाणून घ्यायचे असेले त्यानी हे लेख अवश्य वाचावे.

मारहाणकथा आणि विस्तव
दारोदार टीआरपीनंद कोळंबी
अनु. उसंत नामिळे
ठोक चांगलय गृह

प्रतिक्रिया

एक प्रश्न : तुम्ही दुसऱ्या नावानेपण लिहिता का ?

प्रत्येक प्रतिसादात स्वतःची नवी सही वाचायला सांगून का चावताय पब्लिकला?

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2011 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार

प्रत्येक प्रतिसादात स्वतःची नवी सही वाचायला सांगून का चावताय पब्लिकला?

अरे ते स्वतः विसरले असतील त्यांची सही. म्हणुन कोणी वाचली होती का? असेल तर मला सांगा असे म्हणत आहेत ;)

मराठमोळा's picture

13 Apr 2011 - 4:54 pm | मराठमोळा

>>एक प्रश्न : तुम्ही दुसऱ्या नावानेपण लिहिता का ?
एक उत्तरः नाही. मराठी आंतरजालावर फक्त हा एक युनिक आयडी आहे आणि त्यामागची व्यक्ती सुद्धा. ;)
दोन उत्तरः असे प्रश्न सार्वजनिक ठिकाणी विचारु नयेत, त्यासाठी खव आणि व्यनीची सोय आहे.. ;)

खरेच आहे ते. ह्या टिआरपी साठी बर्‍याच बोळावंतांनी आपली लाल केली . त्यामुळेस विचारजंत जेव्हा टिआरपी खेचायला गेले तेव्हा त्यांनी टारगटांना ओळख दिली नाही. विचारवंत हे स्वयंभु होते. रुढार्थाने इतिहासाच्या आणि रुढीपरंपरांच्या गर्तेत तो आडकला नव्हता ..

- (टी) आर्पिंजय

मृत्युन्जय's picture

13 Apr 2011 - 5:11 pm | मृत्युन्जय

तुम्ही आधी कोळंबी की मोसंबी ते ठरवा बघु

- डाळिंबी

पक्का इडियट's picture

13 Apr 2011 - 5:28 pm | पक्का इडियट

हा हा हा

च्यामारी करा रे कुणीतरी या ममोची १०० प्रतिसादांची विच्छा पूर्ण ....

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Apr 2011 - 5:43 pm | llपुण्याचे पेशवेll

ओ कोळंबी का मोसंबी आधी ठरवा मग मारा टीआरपीच्या बाता. ;)

मराठमोळा's picture

13 Apr 2011 - 5:47 pm | मराठमोळा

>>ओ कोळंबी का मोसंबी आधी ठरवा मग मारा टीआरपीच्या बाता

ओ, कोळंबी आणि मोसंबी हे एकाच लेखकाचे दोन आयडी आहेत, खरे नाव कोळंबी आणि प्रेमाने लोकं त्यांना मोसंबी सुद्धा म्हणतात.. मोसंबी हे त्यांचे पेटनेम आहे. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Apr 2011 - 6:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अवलिया नावाच्या आयडीला लोक नाना म्हणतात / म्हणायचे तसे का हो ?

नरेशकुमार's picture

13 Apr 2011 - 5:47 pm | नरेशकुमार

डोस्क्याला षॉट !

प्रभो's picture

13 Apr 2011 - 6:53 pm | प्रभो

हॅहॅहॅ!!