सूर्यास्त

इरसाल's picture
इरसाल in कलादालन
12 Apr 2011 - 11:02 pm





कला

प्रतिक्रिया

चित्रा's picture

13 Apr 2011 - 4:51 am | चित्रा

चित्रे कृपया मोठ्या आकाराची टाकावी.

लहान आकारांमध्ये काहीच दिसत नाही आहे.

प्रचेतस's picture

13 Apr 2011 - 7:47 am | प्रचेतस

खूपच लहान चित्रे टाकली आहेत.

श्री गावसेना प्रमुख's picture

13 Apr 2011 - 8:49 am | श्री गावसेना प्रमुख

नोकिया ३११० आहे वाटत.

सुन्दर चित्रे. छोटी आहेत परंतु इतके छोट्या चित्रांमधून देखील सुर्यास्त सुंदर दिसतो आहे तर तुम्ही प्रत्य़क्ष बघितला असेल तर किती सुंदर दिसले असेल - ह्याची फक्त कल्पनाच करु शकतो आम्ही. ते क्षण मि.पा सदस्यां सोबत वाटण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल आभार. :). पुढिल असेच सुंदर चित्रांची वाट पाहात आहे. - निनाव.