कुण्या गावाचं आलं पाखरू....

योगेश२४'s picture
योगेश२४ in कलादालन
9 Apr 2011 - 7:21 pm


Common Redshank


Common Redshank


किंगफिशर


Sea Gull


Sea Gull


Sea Gull


Whimbrel


White Crane


White Crane

१०
White Crane

११
White Crane

१२
दयाळ

१३
तांबट

१४
तांबट

१५
बुलबुल

१६
दयाळ

१७
दयाळ

१८
लव्ह बर्ड्स

१९
लव्ह बर्ड्स

२०
लव्ह बर्ड्स

२१
स्वर्गीय नर्तक/वायदा (Fly Catcher)

२२
पोपट

२३
पारवा

छायाचित्रण

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

9 Apr 2011 - 7:38 pm | अन्या दातार

फोटो मस्त आले आहेत. फक्त पाखरांची नावे टंकली असती तर अल्प ज्ञानात मौलिक भर पडली असती. अनेक पक्षी दिसतात यापैकी, पण नावे माहित नसल्याने काही बोलता येत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2011 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फक्त पाखरांची नावे टंकली असती तर अल्प ज्ञानात मौलिक भर पडली असती. अनेक पक्षी दिसतात यापैकी, पण नावे माहित नसल्याने काही बोलता येत नाही.

हम्म, सहमत आहे. पण फोटो डकवत राहा.

-दिलीप बिरुटे

योगेश२४'s picture

9 Apr 2011 - 11:39 pm | योगेश२४

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. :-)

सर्व नावे अपडेट केली आणि शेवटचा पारव्याचा फोटो अ‍ॅड केला. :-)

ramjya's picture

9 Apr 2011 - 8:45 pm | ramjya

मस्त रे..
पण कधी कधी त्या पक्ष्यांच्या एकांतवासाचा पण आदर कर. ;)
अन्याशी सहमत.

अन्या दातार's picture

10 Apr 2011 - 5:23 pm | अन्या दातार

गणपाशेठ, अगदी सहमत.
(पुढच्या वेळेस मी फोटू काढताना या गोष्टीचे भान ठेवेन हो! :) )

प्रास's picture

9 Apr 2011 - 9:39 pm | प्रास

फोटो हैती राव!

मला तरी काही अपवाद सोडल्यास फारसे पक्षी ओळखता येत नाहीत तेव्हा वर म्हण्टल्याप्रमाणे नावं कळली तर बरं होईल.

ramjya यांनी दिलेला दुवाही सुंदर आहे.

धन्यवाद! :-)

पक्षीप्रेमी -

सुनील's picture

10 Apr 2011 - 4:10 am | सुनील

सुंदर फोटो. कुठे काढले आहेत तेदेखिल दिले असते तर उत्तम!

सर्वसाक्षी's picture

10 Apr 2011 - 10:00 am | सर्वसाक्षी

अधिक आवडला. पहिला दयाळ आणि दुसरा तांबटही सुरेख!

अनिल आपटे's picture

10 Apr 2011 - 11:35 am | अनिल आपटे

अप्रतिम छायाचित्रण
तांबट पक्षी बोलतोय आता मला शोधा पाहू
अनिल आपटे

निवेदिता-ताई's picture

10 Apr 2011 - 5:15 pm | निवेदिता-ताई

सगळेच फोटो मस्त....:)

काही वर्षांपुर्वी दिलीप यार्दीं (पक्षी निरिक्षक) समवेत ५ दिवस पक्षी निरिक्षणास गेलो होतो.
सर्व आठवणी ताज्या झाल्या........

छान छंद आहे अजुन येउ द्यात.......

स्व पा
माझा फोटु न टाकल्यामुळे दु:खी ..........

sneharani's picture

11 Apr 2011 - 11:07 am | sneharani

सुंदर फोटो! मस्तच!!

अप्रतिम .. मन एकदम प्रसन्न होऊन गेले फोतो पाहताना..
विशेष करुन पआण्यावर उडताना.. अआणि पाण्यात प्रतिबिंब दिसणारे फोटो जास्तच सुखद वाटत होते ..
सगळॅच फोटो आवडले ...
मस्त एकदम