मिसळ in कलादालन 10 Mar 2011 - 7:54 am छायाचित्रण प्रतिक्रिया हे असे नुसते फटू दाखवून 10 Mar 2011 - 8:07 am | नितिन थत्ते हे असे नुसते फटू दाखवून जाळण्याची काय ऐड्या? कोणी नुस्तेच फोटू टाकतं तर 10 Mar 2011 - 8:40 am | नगरीनिरंजन कोणी नुस्तेच फोटू टाकतं तर कोणी नुस्तंच लिहीतं. योग्य ती कृती लिहायची आणि योग्य तिथे फोटो टाकायची कला गणपासारख्या एखाद्यालाच जमते. छायाचित्रण आस्वाद कलादालन 10 Mar 2011 - 9:44 am | चिंतामणी नितिन थत्ते , नगरीनिरंजन त्या मिसळ्ने धागा टाकताना "कलादालन" या भागात टाकला आहे. पाकृमधे नाही. त्यापुढे " छायाचित्रण आस्वाद " असे म्हणले आहे. फोटु पहा आणि ......................................................... हा हा हा! हे लक्षातच नव्हतं 10 Mar 2011 - 12:05 pm | नगरीनिरंजन हा हा हा! हे लक्षातच नव्हतं आलं माझ्या! धन्य आहात हो मिसळ भौ/तै. यावरून मिडसॉमर मर्डर्स मधले खाद्यपदार्थांचे फोटो काढणारे एक विक्षिप्त पात्र आठवले. :-) छायाचित्र अप्रतिम... जरा 10 Mar 2011 - 11:37 am | डावखुरा छायाचित्र अप्रतिम... जरा कॅमेरा अँगल वैगैरे तपशील मिळाले असते तर अजुन छान वाटले असते.... (मी फक्त कलाआस्वाद घेतला)... ;) शुद्धलेखनावर मेहेनत आवश्यक 10 Mar 2011 - 11:47 am | अवलिया शुद्धलेखनावर मेहेनत आवश्यक आहे खुपच टची लेखन. विशेषतः काही 10 Mar 2011 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार खुपच टची लेखन. विशेषतः काही काही शब्द खुप दिवसांनी वाचायला मिळाले. तुम्ही कायम का लिहित नाही ? तुम्ही कायम का लिहित नाही ? 10 Mar 2011 - 5:50 pm | ५० फक्त तुम्ही कायम का लिहित नाही ? हे मला असं वाचायला आवडलं असतं तुम्ही का यम ? का लिहित नाही ? असो, फोटो व लिखाण उत्त्तम. सदर पदार्थ खांण्यासाठी सर्व प्रतिसादकांना बोलवावे ही धागाकर्त्याला नम्र सुचना. +१ 10 Mar 2011 - 8:16 pm | डावखुरा सदर पदार्थ खांण्यासाठी सर्व प्रतिसादकांना बोलवावे.. +१ ओके. गॉट इट. 10 Mar 2011 - 6:22 pm | नरेशकुमार ओके. गॉट इट. व्हाट नेक्ट ? कुठे मिळते हो असे पॅटिस ? 10 Mar 2011 - 7:27 pm | अमोल केळकर कुठे मिळते हो असे पॅटिस ? :) अमोल घरी 10 Mar 2011 - 11:56 pm | मिसळ असे पॅटिस घरी मिळते (स्व:ताच्या :)) . पाकृ लिहिण्यासाठी जरा वेळ लागेल. तुर्तास खाऊन घ्या :).
प्रतिक्रिया
10 Mar 2011 - 8:07 am | नितिन थत्ते
हे असे नुसते फटू दाखवून जाळण्याची काय ऐड्या?
10 Mar 2011 - 8:40 am | नगरीनिरंजन
कोणी नुस्तेच फोटू टाकतं तर कोणी नुस्तंच लिहीतं. योग्य ती कृती लिहायची आणि योग्य तिथे फोटो टाकायची कला गणपासारख्या एखाद्यालाच जमते.
10 Mar 2011 - 9:44 am | चिंतामणी
नितिन थत्ते , नगरीनिरंजन त्या मिसळ्ने धागा टाकताना "कलादालन" या भागात टाकला आहे. पाकृमधे नाही. त्यापुढे " छायाचित्रण आस्वाद " असे म्हणले आहे.
फोटु पहा आणि .........................................................
10 Mar 2011 - 12:05 pm | नगरीनिरंजन
हा हा हा! हे लक्षातच नव्हतं आलं माझ्या! धन्य आहात हो मिसळ भौ/तै.
यावरून मिडसॉमर मर्डर्स मधले खाद्यपदार्थांचे फोटो काढणारे एक विक्षिप्त पात्र आठवले. :-)
10 Mar 2011 - 11:37 am | डावखुरा
छायाचित्र अप्रतिम...
जरा कॅमेरा अँगल वैगैरे तपशील मिळाले असते तर अजुन छान वाटले असते....
(मी फक्त कलाआस्वाद घेतला)... ;)
10 Mar 2011 - 11:47 am | अवलिया
शुद्धलेखनावर मेहेनत आवश्यक आहे
10 Mar 2011 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार
खुपच टची लेखन. विशेषतः काही काही शब्द खुप दिवसांनी वाचायला मिळाले.
तुम्ही कायम का लिहित नाही ?
10 Mar 2011 - 5:50 pm | ५० फक्त
तुम्ही कायम का लिहित नाही ? हे मला असं वाचायला आवडलं असतं तुम्ही का यम ? का लिहित नाही ?
असो, फोटो व लिखाण उत्त्तम. सदर पदार्थ खांण्यासाठी सर्व प्रतिसादकांना बोलवावे ही धागाकर्त्याला नम्र सुचना.
10 Mar 2011 - 8:16 pm | डावखुरा
+१
10 Mar 2011 - 6:22 pm | नरेशकुमार
ओके. गॉट इट.
व्हाट नेक्ट ?
10 Mar 2011 - 7:27 pm | अमोल केळकर
कुठे मिळते हो असे पॅटिस ? :)
अमोल
10 Mar 2011 - 11:56 pm | मिसळ
असे पॅटिस घरी मिळते (स्व:ताच्या :)) . पाकृ लिहिण्यासाठी जरा वेळ लागेल. तुर्तास खाऊन घ्या :).