पुणे शहरात नोकरी निमित्त राहण्याची सोय

आवशीचो घोव्'s picture
आवशीचो घोव् in काथ्याकूट
8 Mar 2011 - 10:51 pm
गाभा: 

पुणे शहरात ३००० ते ४००० रु प्रतिमहिना राहण्याची सोय होईल असे ठिकाण कोणी मिपाकर सुचवू शकतील काय?

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

8 Mar 2011 - 11:54 pm | मी-सौरभ

असे धागे काढण्यापेक्शा गूगलून बगा की :)

आवशीचो घोव्'s picture

11 Mar 2011 - 2:42 pm | आवशीचो घोव्

गुगलून बघितलं आधीच, एक दोन ब्रोकर्सशी बोलून सुद्धा पाहिले. पण इथे बरेच पुणेकर असावेत असे वाटल्याने विचारले.

सकाळ वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये पहावे लागेल.
साधारणपणे नोकरीचे ठिकाण कोठे आहे?
आपल्याला कोणत्या भागात राहणे शक्य आहे?

आवशीचो घोव्'s picture

11 Mar 2011 - 2:44 pm | आवशीचो घोव्

नोकरीचे ठिकाण : ढोले पाटील रोड
पुणे शहरात कुठेही चालेल. ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी च्या परिसरात

पुणे शहरात कुठेही चालेल. ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी च्या परिसरात.

२ परस्पर विरोधी वाक्ये एकाच ओळीत.
पुणं हे २० किमी त्रिज्येचं वर्तुळ आहे साहेब. आता बोला.

आवशीचो घोव्'s picture

11 Mar 2011 - 4:17 pm | आवशीचो घोव्

ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी च्या परिसरात कुठेही चालेल. आता बोला

धमाल मुलगा's picture

11 Mar 2011 - 4:26 pm | धमाल मुलगा

५-७ कि.मी.च्या पट्ट्यात म्हणताय तर सदाशिव पेठ झिंदाबाद. बक्कळ खोल्या मिळतील. एस.पी.कॉलेजच्या आसपास ढीग जागा आहेत अशा. :)

अँग्री बर्ड's picture

9 Mar 2011 - 12:22 am | अँग्री बर्ड

शिरा रे पडानेत तुझ्यार.मिसळपाव चो बरो उपयोग करत तिया ..मानलो तुका..मी पण येउच्या इचारात असंय रे !!!

आवशीचो घोव्'s picture

11 Mar 2011 - 2:45 pm | आवशीचो घोव्

येनाऱ्यांचा स्वागत आसा.

नि३'s picture

9 Mar 2011 - 12:35 am | नि३

व्यनी करा..

माझा ब्लॉग
http://www.db2guide.blogspot.com/

सूर्यपुत्र's picture

9 Mar 2011 - 9:36 am | सूर्यपुत्र

ब्लॉग ला व्यनी कसा करायचा?

-सूर्यपुत्र.

अरे सुर्यपुत्रा ....

ब्लॉग ला व्यनी नाही रे..मिसळ्पाव वरील व्यनी..

माझा ब्लॉग : http://www.db2guide.blogspot.com/

मालोजीराव's picture

9 Mar 2011 - 6:09 pm | मालोजीराव

इंटरनेटस्नेही's picture

9 Mar 2011 - 1:29 am | इंटरनेटस्नेही

श्री. परिकथेतील राजकुमारच या बाबतीत तुमची मदत करु शकतात. मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Mar 2011 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. परिकथेतील राजकुमारच या बाबतीत तुमची मदत करु शकतात. मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.

श्री. स्नेही मी रोज मिपावर येतो आणि सर्व धागे देखील वाचतो. माझी खरडही व व्यनी सुविधा देखील चालु आहे, असे असताना आपण मला न विचारता माझा संपर्क क्रमांक कोणा अनोळखी व्यक्तीला कसा देऊ शकता ?

५० फक्त's picture

9 Mar 2011 - 12:21 pm | ५० फक्त

+१ टु परा, काही दिवसापुर्वी हे माझ्या बाबतीत पण झाले आहे, त्यावेळी मलापण बराच त्रास झाला होता.

हे प्रकार टाळावेत ही नम्र विनंती सर्व सदस्यांना.

शिल्पा ब's picture

9 Mar 2011 - 12:34 pm | शिल्पा ब

+१
न विचारता कोणीही दुसर्‍याची माहीती तिसर्‍याला द्यायचे काहीच कारण नाही.

काय रे चोच्या पर्‍या, तुला तुझा नंबर इंट्याला द्यायला कोणी सांगितलं होतं रे?

असो, तुझा नंबर मला व्यनी कर बरं तेव्हढा. ;-)

कुंदन's picture

9 Mar 2011 - 5:18 pm | कुंदन

इंट्याकडुन घेणे. ;-)

अप्पा जोगळेकर's picture

9 Mar 2011 - 8:14 pm | अप्पा जोगळेकर

मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.
एकतर तुम्ही परस्पर दुसर्याचा नंबर तिसर्‍याला दिला. वर पुन्हा तो दुसर्‍याचा नंबर माझ्याकडे आहे ही दवंडी पिटण्याची काय गरज होती ? प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाशी जोडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
घटं भिंद्यांत पटं छिंद्यांत कश्चित गर्दभारोहणं |
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषः भवेत ||

ही प्रसिद्धी म्हणजे मोह-माया आहे असे तुमच्या त्या विपश्यना की काय म्हणतात त्या थेरांबरोबर शिकवलेले नाही असे वाटते. बाकी तुम्ही सूज्ञ आहात. असले प्रकार थांबवावेत अशी मनापासून विनंती.
- रोखठोक

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Mar 2011 - 9:09 am | श्री गावसेना प्रमुख

हसन अली चा बन्गला रिकामा आहे.(जेल मध्ये गेल्या मुळे)वापर करुन घ्या

गावात हवे असेल तर एरंड्वण्यात कलमाडि भवन पण रिकामेच आहे.

प्यारे१'s picture

9 Mar 2011 - 12:50 pm | प्यारे१

वर म्हणताय तुमचा मोबाईल नंबर इतरांना न विचारता दिल्याचा त्रास झाला.

आणि इथे दुसर्‍याचे आक्खे भवनच तिसर्‍याला देताय????? काय पीडा, यातना, क्लेष होतील त्या सन्माननीय व्यक्तिला??????

आमच्या एका मित्राचा १बीएचके होता ब्वा !!

पुण्यात जास्त माहित नाही.. पिंपरी चिंचवड मध्ये हवे असल्यास सांगा

मुलूखावेगळी's picture

9 Mar 2011 - 1:01 pm | मुलूखावेगळी

ओ एकोळी धागा काय लिहिलात.
तिथे लिहा ना काय हवेय ते नीट.
एकट्याला च रुम हवीये का शेअर करनार फ्लॅट का पेईन्गगेस्ट? आनि एरीआ.?

आवशीचो घोव्'s picture

11 Mar 2011 - 3:16 pm | आवशीचो घोव्

एकट्याला चालेल , शेअरिंग चालेल, पेईन्गगेस्ट पण चालेल, मात्र राहण्याची सोय व्यवस्थित हवी.

३०-४० रु प्रतिदिनात आरामात राहु शकाल अशी यक जागा माहीतीये...
ठेशण... दर २ तासाला प्लॅटफॉर्म तिकिट मात्र काढावे लागेल...
तिथं कसे रहायचे या संबंधी विचाराल तर हे बघा.
http://www.youtube.com/watch?v=hsik0DzgFdw

फुल्ल ह. घ्या. ;-)

मालोजीराव's picture

9 Mar 2011 - 6:16 pm | मालोजीराव

तुमचं नोकरीचं अथवा शैक्षणिक ठिकाण सांगितलत तर कदाचित सुचवू शकेन ..
बाकी एखादी स्लीपिंग bag आणि कॅरीम्याट असेल तर सिंहगडावर सुद्धा राहू शकता ;)