<< प्रेमदिनाच्या खस्ता >>

Primary tabs

सुहास..'s picture
सुहास.. in जे न देखे रवी...
15 Feb 2011 - 2:51 pm

प्रेमदिनाच्या रस्त्यावर
असलेले अनेक वेडे
काही यंगेजपणी चोरट्या नजरेने पाहिलेले
गुलाबांचे झेंडे लावतांना काही
तर काही असेच
खिशाला चाट पाडुन घेण्यासाठी तयार झालेले.

टुकार पाखरं मधुनच
समोर येत मनाला टोचत
आणि
फाट्यावरती अम्हास्नि उडवत
मोठे होताना लज्जा-भावनांचेही भान नसे.

कॉलेजपणात नंतर आल्यावर
कट्ट्यावर मुसमुसुन भरलेल्या त्या,
मित्रांच्या जिवावर मारलेल्या उड्या अन
मनात आठवणींनी गंधलेला
सुगंध शहरभर पसरत असे.

आता नव-शहरीकरण झाल्यावर
व्यक्ती-स्वातंत्र्याच्या खुलेपणात चालतांना
उगाचच मन कुठेतरी ठेचकाळते
काहीतरी टोचतं
आणि मॉनिटर समोर बसुनही
आठवणींच्या सुगंधाचा भास
जाता जात नाही.

बिभत्सकरुणजीवनमान

प्रतिक्रिया

टारझन's picture

15 Feb 2011 - 2:53 pm | टारझन

काय झालं रे ? ... परवा तर बरा दिसत होतास :)

कच्ची कैरी's picture

15 Feb 2011 - 3:05 pm | कच्ची कैरी

लवेरीया झाला असेल त्याला !

श्रावण मोडक's picture

15 Feb 2011 - 3:07 pm | श्रावण मोडक

खरंच. काय दिवस आलेत? :)

हे हे हे.. लगे रहो सुहासभाय.. :)

(मनीच्या बाता: आज विडंबनवार तर नाय ना.;))

मुलूखावेगळी's picture

15 Feb 2011 - 2:58 pm | मुलूखावेगळी

काही यंगेजपणी चोरट्या नजरेने पाहिलेले
गुलाबांचे झेंडे लावतांना काही
तर काही असेच
खिशाला चाट पाडुन घेण्यासाठी तयार झालेले.

मस्तच;)

sneharani's picture

15 Feb 2011 - 3:00 pm | sneharani

मस्तच!! भारी रे!
:)

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Feb 2011 - 3:01 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह. . सुहाशा मनातलं बोललास. मस्तं.

अवलिया's picture

15 Feb 2011 - 3:09 pm | अवलिया

हा हा हा ! बेष्ट !!

जागु's picture

15 Feb 2011 - 3:14 pm | जागु

मस्त मस्त.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2011 - 3:15 pm | परिकथेतील राजकुमार

वाह वाह !

छान आहे कविता. स्क्रिन्शॉट काढून घेतला आहे ;)

टारझन's picture

15 Feb 2011 - 3:24 pm | टारझन

अच्छा ... ते "प्रेमी " तुम्हीच आहात तर !!

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2011 - 3:28 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय अप्रगल्भ प्रतिक्रीया आहे तुमची श्री. टारझन.

श्रावण मोडक's picture

15 Feb 2011 - 3:39 pm | श्रावण मोडक

असे ऐकले आहे की, जे प्रगल्भ असते ते अभिजात असतनाही. म्हणजेच, टारझन यांची ही प्रतिक्रिया अभिजात ठरते. जियो टारझन. :)

बाब्बो ! आता समजले अभिजात का काय ते.. !! आता मी मोठा झालो असे म्हणावे का? ;)

टारझन's picture

15 Feb 2011 - 3:51 pm | टारझन

नाना अरे तुला मोठं नाही म्हणाव तर कोणाला म्हणावं ? मीपावर सगळ्यात मोठे असलेले सामंत काका आणि सुदुर पुर्वेकडचे भाषांतरकाका ह्यांच्या नंतर तुझाच तर नंबर आहे :)
हो आता तुला बरं वाटावं म्हणुन आम्ही तुला 'अरे-तुरे" करतो इतकंच :)

हेच ते ! तुम्ही असे धाग्याचे खरडवहीत रुपांतर करता मग लोकं तुम्हाला अप्रगल्भ म्हणतात.

टारझन's picture

15 Feb 2011 - 4:03 pm | टारझन

लोकांच्या म्हणन्याने काय होते ? जर म्हणन्याने काय होत असते तर पाय हा अवयव कुठे कुठे पोहोचु शकला असता सांग पाहु :)

अवलिया's picture

15 Feb 2011 - 4:04 pm | अवलिया

कोणता पाय?

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Feb 2011 - 3:39 pm | llपुण्याचे पेशवेll

असाच प्रगल्भ प्रतिभेचा अविष्कार आम्हाला इथेही दिसला होता.

टारझन's picture

15 Feb 2011 - 3:51 pm | टारझन

=))

पाषाणभेद's picture

15 Feb 2011 - 3:17 pm | पाषाणभेद

सुहासभौ, जावूंदे, आपले दिवस गेले आता

गणेशा's picture

15 Feb 2011 - 3:21 pm | गणेशा

छान

विजुभाऊ's picture

15 Feb 2011 - 4:54 pm | विजुभाऊ

वा वा वा .... नाना वयात आला म्हणायचे