[ज्योतिष] अपयश आणि मध्यबिंदू ज्योतिष

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
12 Feb 2011 - 12:48 pm

या अगोदरच्या पोस्ट मध्ये मध्यबिंदू ज्योतिषानूसार "अमाप यश" दाखवणार्‍या गुरु-प्लुटो= रवि या भौमितिक रचनेचा विचार केला. या वेळेला अमाप यशाच्या उलट म्हणजे अपयशी आणि वैफल्य निदर्शक मध्यबिंदूचा विचार करणार आहे. वैफल्य आणि अपयश यांचा विचार मंगळ आणि शनीच्या योगातून किंवा मध्यबिंदूतून केला जातो.

मंगळ हा ग्रह कृती आणि उर्जेचा निदर्शक मानला जातो आणि शनी हा स्थैर्य, रचना, कायदा, अडथळे नीति-नियम इत्यादिंचा कारक ग्रह ज्योतिषात मानला गेलेला आहे. मंगळ आणि शनी एकाच वेळेला जर सक्रिय असतील तर संघर्षाला तोंड द्यावे लागते. या व्यक्तीनी मोठे अपयश आयुष्यात अनुभवलेले असते

अधिक वाचण्या साठी इथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/

ज्योतिष

प्रतिक्रिया

वेताळ's picture

12 Feb 2011 - 12:51 pm | वेताळ

थोडक्यात वाचलो

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2011 - 12:53 pm | पिवळा डांबिस

सहमत!
माझा शनी सक्रिय असला तरी मंगळ निष्क्रिय आहे....

वेताळ's picture

12 Feb 2011 - 1:05 pm | वेताळ

शनी व मंगळ एकदमच कार्यरत झाले असावेत

एक शंका : मानवाने सोडलेले उपग्रह ह्या भविष्यात लुडबुड करतात का ? :)

पर्नल नेने मराठे's picture

12 Feb 2011 - 2:11 pm | पर्नल नेने मराठे

माझी व माझ्या नवर्याची जन्मतारिख नाहिये ह्यात.

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2011 - 2:19 pm | पिवळा डांबिस

नाही जन्मतारीख तर नाही...
नाडी बघून पहा....
:)

अवलिया's picture

12 Feb 2011 - 2:21 pm | अवलिया

वाचलो !

स्पा's picture

12 Feb 2011 - 4:34 pm | स्पा

माझी चड्डीची नाडी चड्डीच्या आत गेलीये, ती बाहेर कशी काढू?
प्लीज मदत करा ;)