मॅट पेंटिंग

स्पा's picture
स्पा in कलादालन
19 Jan 2011 - 8:54 pm

आम्हाला "animation " शिकताना 'matt painting ' नावच प्रकार शिकवलेला होता.
baryach इंग्लिश si - fi चित्रपटात असे प्रकार... चलत चित्रणा द्वारे जिवंत केले जातात

मागे येऊन गेलेला "३००" हा चित्रपट संपूर्ण पण matt painting चा वापर करून बनवलेला होता

मी पण एक प्रयत्न केलेला होता
एक झलक पेश करतोय

अनेक इमेजेस एकत्र केल्या जातात.. जर animation असले तर अनेक फुटेजेस

मग फोतोशोप किंवा आफ्टर इफेक्ट्स चा वापर करून हवं ते output तयार केलं जातं

शेवटच्या फोटोत वर घेतलेल्या प्रत्येक इमेज चा वापर झालेला आहे

अश्या इमेज background ला वापरल्या जातात.
बाकी माहिती दिली असती , पण ती खूप technical आहे

कलातंत्र

प्रतिक्रिया

स्वानन्द's picture

19 Jan 2011 - 8:59 pm | स्वानन्द

झकास! सिनेमात दाखवात ते हे असं करतात हे माहीत नव्हतं.
आणखी एक दोन output दाखवली असती तर मजा आली असती. पण हे animation प्रकरण बाकी एकदम interesting दिसतंय.

स्पा's picture

19 Jan 2011 - 9:21 pm | स्पा

अजून काही नमुने

एडीट केल्यानंतर

स्वानन्द's picture

19 Jan 2011 - 9:31 pm | स्वानन्द

सह्हीच!

मराठे's picture

20 Jan 2011 - 8:55 pm | मराठे

लय भारी!

आमोद शिंदे's picture

21 Jan 2011 - 7:36 am | आमोद शिंदे

मूळ चित्र किती सुंदर होतं रे!! त्याचा काय हा गणपतीतला देखावा केला आहे...

पैसा's picture

19 Jan 2011 - 9:23 pm | पैसा

शेवटचं चित्र कसं दिसेल हे आधीच तुझ्या डोक्यात असतं की थर लावत बदलत जातोस?

प्रकाश१११'s picture

19 Jan 2011 - 9:28 pm | प्रकाश१११

स्पा - मला ह्यातील फारसे कळत नाही . पण जे आहे ते भन्नाट आहे
एवढे मात्र कळते .तो ताजमहाल ,[एक एक बघून लिहितोय बाबा ..]
तो मस्त धबधबा, अमेरिकेतील स्वातंत्र्य देवीचा पुतळा मोठ मोठे टोवर.समोर भन्नाट समुद्र [?]
शेवटच्या फोटोत केलेला सगळ्या इमेजचा वापर. भन्नाट रे बाबा . माझ्यातर्फे मनापासून शुभेच्छा, !!

डोक्यात काही पक्की आयडिया नसते.. पण साधारण सेट आम्ही डीसाइन करून घेतो...
मग हळू हळू लेयर वर काम करायला सुरुवात करतो

प्रकाश१११'s picture

19 Jan 2011 - 9:30 pm | प्रकाश१११

स्पा - अरे खालचे दोन फोटो नव्हतेच बघितले .ते पण मस्त .अफलातून !!

मुलूखावेगळी's picture

19 Jan 2011 - 9:32 pm | मुलूखावेगळी

वा छान आहेत
अजुन येउ द्या

ग्रेट!
फोटोशॉप मध्ये असे बरेच किडे केले होते मी त्याची आठवण झाली.

धाग्यातले शेवटले चित्र पाहून सिनेमात दाखवतात तसा पाऊस, पूर आल्यासारखा वाटतोय. अगदी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळाही वाहून चाललय असं वाटतय.

आत्मशून्य's picture

19 Jan 2011 - 11:51 pm | आत्मशून्य

पहीला फोटो तर अप्रतीम स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा वाहून चाललाय असंच वाटतय. दूसरा फोटोही झकास, पण त्यात होगवर्टस चा परस्पेक्टीव आणी येणार्‍या बोटीचे प्रपोर्शन थोडे गंडलय अस वाटतय. बाकी जाणकार अधीक प्रकाश टाकतीलच.

कुंदन's picture

20 Jan 2011 - 12:02 am | कुंदन

लैच भारी आहेत तुझी चित्रे.

सुनील's picture

20 Jan 2011 - 12:03 am | सुनील

अशी विविध चित्रे एकत्र करून त्यातून एखादे सुसंगत चित्र बनवले तर ते मॅट पेंटिंग आणि काहीतरी असंबद्ध बनवले तर ते कोलाज!

दिसतय बाकी छान!

आमोद शिंदे's picture

21 Jan 2011 - 7:37 am | आमोद शिंदे

अशी विविध चित्रे एकत्र करून त्यातून एखादे सुसंगत चित्र बनवले तर ते मॅट पेंटिंग

वरचे कुठले चित्र 'सुसंगत' वाटले तुम्हाला?

शिल्पा ब's picture

20 Jan 2011 - 12:09 am | शिल्पा ब

छान.

प्रीत-मोहर's picture

20 Jan 2011 - 7:43 am | प्रीत-मोहर

सही रे स्पावड्या

नंदन's picture

20 Jan 2011 - 8:07 am | नंदन

मस्त रे स्पावड्या. मागे भटोबांनी जिंप वापरून असाच प्रयोग केला होता, त्याची आठवण झाली.

सहज's picture

20 Jan 2011 - 10:07 am | सहज

मला ही भटोबांच्या चित्राची आठवण झाली.

स्पाशेठ जसे आपले गणपाजी स्टेप बाय स्टेप पाकृ देतात तशी एक कलाकुसर दाखवाच आता. हौशी फोटोशॉपवाल्यांना मॅट पेंटींग शिकवा.

धन्यवाद सहज , हे माझे जुने प्रोजेक्ट आहेत.
जेव्हापासून 3D मध्ये घुसलो,फोटोशॉप खूप मागे पडलंय.
पण यानिमित्ताने परत सुरुवात करेन :)

खूप धमाल आहे यात , वेळ जाम लागतो पण जेव्हा काम पूर्ण होत, ते समाधान काही वेगळंच असत :)

प्रदीप's picture

21 Jan 2011 - 3:09 pm | प्रदीप

जेव्हापासून 3D मध्ये घुसलो.....

2D चित्रांत 3D म्हणजे नक्की काय करता ते जरा विशद कराल का? धन्यवाद.

स्पा's picture

21 Jan 2011 - 3:52 pm | स्पा

2d म्हणजे 2 dimensions , ज्यात आपल्याला दोनच axis म्हणजे अक्ष दिसतात .
x आणि y

पण 3d मध्ये तुम्हाला अजून एक axis मिळतो z

उदाहरण: एखादं object हवं तसं ३६० डिग्री मध्ये फिरवून बघू शकता

2d मध्ये ते करता येत नाही...
2d मध्ये एखाद object ३६० डिग्री कोनात फिरवायचा असेल तर तशी तशी हजारो चित्र काढावी लागतात
आणि मग ती २४ फ्रेम पर सेकंद या वेगाने फिरवावी लागतात

3d मध्ये कॅमेरा ठेवून तो गोल फिरवला कि काम झालं

3d मध्ये आपण अफाट काम करू शकतो, 2d च्या कामामध्ये limitations येतात

2d आणि 3d दोघांचेही फायदे आहेत तसे तोटेही .

2d मध्ये आधी अशी स्केचेस काढावी लागतात

3d मध्ये अशीच स्केचेस काढून ती 3d सोफ्टवेर मध्ये आणावी लागतात , आणि त्याच मोडेल बनवावं लागतं

नरेशकुमार's picture

21 Jan 2011 - 4:09 pm | नरेशकुमार

3Ds max character animation - biped आहे का हे ?

प्रदीप's picture

21 Jan 2011 - 9:26 pm | प्रदीप

2d मध्ये एखाद object ३६० डिग्री कोनात फिरवायचा असेल तर तशी तशी हजारो चित्र काढावी लागतात
आणि मग ती २४ फ्रेम पर सेकंद या वेगाने फिरवावी लागतात

3d मध्ये कॅमेरा ठेवून तो गोल फिरवला कि काम झालं

3d मध्ये आपण अफाट काम करू शकतो, 2d च्या कामामध्ये limitations येतात

तुमच्या ह्या सविस्तर उत्तराने गोंधळ उडला आहे, पहा!

* २D मध्ये अनेक चित्रे काढावी लागतात आणि मग ती २४ फ्रेम पर सेकंद ह्या वेगाने फिरवावी लागतात

* ३D मध्ये कॅमेरा (गोल) फिरवला की काम झाले

ह्या सर्वात तुम्ही अवकाशातील दोन परिमाणांव्यतिरीक्त काल हे तिसरे परिमाण आणले आहे.

लेखात तुम्ही अ‍ॅनिमेशन, आफ्टर ईफेक्ट्सचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर फोटो शॉपचाही!

वास्तविक २D ला अवकाशातील दोन परिमाणे असतात, 3D ला तीन. ही तिन्ही परिणामे अवकाशातील आहेत. ह्यात कालाचा संबंध अजिबात नाही.

तुम्ही जी चित्रे २D मध्ये काढली आहेत, त्यात ३D (दोन परिणामाच्या अवकाशातून तिसरे अवकाशी परिमाण कसे दर्शवता), हा मुळात प्रश्नाचा रोख होता.

'आता 3D मध्ये घुसलोय', म्हणजे आता तुम्ही ३D अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात काम करताय, असे तुम्हाला अभिप्रेत असावे बहुधा. (अ‍ॅनिमेशन करण्यासाठी अवकाशातील तिसर्‍या परिणामाची आवश्यकता आहेच असे नाही. दोन परिणामातही अ‍ॅनिमेशन असू शकते).

प्रदीप's picture

21 Jan 2011 - 9:18 pm | प्रदीप

(दोनदा एकच प्रतिसाद प्रकाशित झाल्यामुळे)

आमोद शिंदे's picture

21 Jan 2011 - 7:43 am | आमोद शिंदे

भटोबांचा प्रयोग कितीतरी भारी आहे. आवडला. दुव्याबद्दल धन्यवाद.

योगेश२४'s picture

20 Jan 2011 - 8:48 am | योगेश२४

अजुन पहायला आणि त्याबद्दल माहिती वाचायला आवडेल. :-)

खास रे.. एकदम खास..

जादू आहे तुझ्या हातात..

sneharani's picture

20 Jan 2011 - 10:08 am | sneharani

मस्तच!

छोटा डॉन's picture

20 Jan 2011 - 10:10 am | छोटा डॉन

मस्तच !
प्रयोग छान जमला आहे.

स्वगत : स्पावड्याचा 'क्रिकेट वर्ल्ड कप सदरासाठी' चांगल उपयोग होईल ना ? ;)
असो, व्यनी करतो.

- छोटा डॉन

जागु's picture

20 Jan 2011 - 11:17 am | जागु

सह्हीच.

स्पंदना's picture

20 Jan 2011 - 12:02 pm | स्पंदना

मस्त !!

प्रचेतस's picture

20 Jan 2011 - 12:12 pm | प्रचेतस

मस्त रे स्पावड्या. थोडे टेक्निकल ज्ञान इकडे पण वाट.

स्मिता.'s picture

20 Jan 2011 - 12:15 pm | स्मिता.

एकदम मस्तच! सिनेमात दाखवतात तो हा प्रकार असतो हे माहिती नव्हतं. ऑफिसमधला ग्राफिक्स डिझायनरला हे असंच मिक्सींग २D चित्रांसाठी करताना पाहिलंय. मला हे २D/३D चं काम फारच इंटरेस्टींग वाटतं.

अवांतर : मॅट पेंटींगशी संबंधीत नाही पण सुरेख व्हिज्युअल एफेक्ट्स् असलेला एक व्हिडीओ आजच पाहिला.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2011 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार

छानच रे स्पा.
थोडे सविस्तर लिहिले असतेस तर अजुन मजा आली असती आणि थोडी ज्ञानात भर पण पडली असती.

नरेशकुमार's picture

21 Jan 2011 - 4:15 pm | नरेशकुमार

परा भाउ, कोनते software आहे हे ?

जमल्यास लिंक द्या ना ? मुलांना खुप आवडेल.

freeware आहे का ?

सर्वसाक्षी's picture

20 Jan 2011 - 1:15 pm | सर्वसाक्षी

भन्नाट प्रकार आहे!

पर्नल नेने मराठे's picture

20 Jan 2011 - 1:17 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख !!!

पिंगू's picture

20 Jan 2011 - 1:54 pm | पिंगू

स्पावड्याशेठ जरा आणखी माहितीपुर्ण लेखमालिका लिहिता येईल ह्या विषयावर.. जरा तरी मनावर घ्या..

- पिंगू

स्पा, अतिशय धन्यवाद एका नव्या व थोड्याश्या ट्रेड सिक्रेट विषयाला हात घातल्या बद्दल. तुझा हात खुप छान आहे, आणि हे जर जुनं असेल तर नवीन किती सुंदर असेल याचा विचार करतोय.

पण हे असं बारीक काम करुन डोळ्यांना खुप त्रास होत असेल ना ? काळजी घे बाबा डोळ्यांची.

हर्षद.

गणेशा's picture

20 Jan 2011 - 8:53 pm | गणेशा

खुपच छान ..

मजा असते या क्षेत्रा मध्ये ..

अजुन येवुद्या ना राव ...

सूर्यपुत्र's picture

20 Jan 2011 - 9:04 pm | सूर्यपुत्र

एकदम फक्कड!!
थोडी टेक्निकल माहिती आणि चित्रं टाकावीत असे वाटले.....

मला फक्त प्रतिसादातली चित्रं दिसतायत त्यामुळे पास !!

नायगाराच्या धबधब्यात कोसळणारी स्वातंत्र्य देवता आणि भला मोठा चांदोबा साक्षीला ताज महालावर...

मलातरी शरदिनीताईंची आठवण आलई..

महेश काळे's picture

21 Jan 2011 - 2:01 pm | महेश काळे

मस्त फोटु..

धन्यवाद

RUPALI POYEKAR's picture

21 Jan 2011 - 3:04 pm | RUPALI POYEKAR

एकदम झकास.

अवलिया's picture

21 Jan 2011 - 3:07 pm | अवलिया

जबरा रे स्पावड्या !!! बेस्ट !!

दैत्य's picture

21 Jan 2011 - 9:33 pm | दैत्य

स्पा - येड्या कमाल आहेस तू!!

अप्पा जोगळेकर's picture

22 Jan 2011 - 10:43 am | अप्पा जोगळेकर

शब्दच संपले. खल्लास आहे.