[ज्योतिष] दिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजीची अपघातदर्शक अमावस्या

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
14 Jan 2011 - 8:10 am

दिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजी सायन मिथुन राशीत १३ अंश ५१ मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या मंगळाशी युती करते. मंगळ हर्षल बरोबर अर्धकेंद्र योग करत असल्याने अमावस्या प्रामुख्याने अपघातदर्शक बनली आहे.

ज्या जन्म दिनांकाना ही अमावस्या विशेष त्रास देउ शकते त्या जन्म तारखांचे गणित करून पुढे दिल्या आहेत. खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत मंगळ सक्रिय होत असल्याने मंगळाने केलेल्या योगानुसार अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.

अधिक वाचण्यासाठी इथे भेट द्या...http://rajeev-upadhye.blogspot.com/2011/01/blog-post.html

ज्योतिष

प्रतिक्रिया

ओ ज्योतिषबुवा, हे काय ऐकुन राह्यलो आम्ही ते सांगा बरं आधी.

http://news.yahoo.com/s/time/20110113/us_time/httpnewsfeedtimecom2011011...

युयुत्सु's picture

14 Jan 2011 - 9:26 am | युयुत्सु

अहो आम्ही हूशार आहोत... आम्ही फलादेशासाठी राशी वापरतच नाही.

अप्पा जोगळेकर's picture

14 Jan 2011 - 8:52 am | अप्पा जोगळेकर

मंगळाने केलेल्या योगानुसार अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.
जावदे ना.मंगळ आहे पण चंगळ आहे.

सूर्यपुत्र's picture

14 Jan 2011 - 9:18 am | सूर्यपुत्र

मंगळ मे चंगळ?? :)

शिल्पा ब's picture

14 Jan 2011 - 8:59 am | शिल्पा ब

<<<पत्रिकेत मंगळ सक्रिय होत असल्याने मंगळाने केलेल्या योगानुसार अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.

नेमका कशा प्रकारचा त्रास होईल? उदा. देता का? एक उत्सुकता म्हणून...
आणि ज्यांना त्रास होणार आहे त्यांची मानसिक तयारी व्हावी म्हणून. (बाकी आजकाल सुखासुखी काय मिळतंय)

नरेशकुमार's picture

14 Jan 2011 - 9:20 am | नरेशकुमार

'जन्मदिनांक' च्या व्याख्येवरुन माझ्या मनात बरेच संभ्रम आहेत.
आपन स्पष्ट केलि तर आभार मानेन.

सध्या जो काही (कागदोपत्री) माझा जन्मदिनांक आहे त्याचा वापर केवळ पार्टी आनी केक खाण्यासाठी करतो.

युयुत्सु's picture

14 Jan 2011 - 9:28 am | युयुत्सु

माझ्या मनात बरेच संभ्रम आहेत.

नक्की संभ्रम काय आहे याचा खुलासा केलात तर मी आपले आभार मानेन

नरेशकुमार's picture

14 Jan 2011 - 1:17 pm | नरेशकुमार

युयुत्सु काका, आमचे इतके मनावर घेउ नका.

आपल्या कितिही समजवन्याने माझा ज्योतिष शास्त्रावर विश्वास बसनार नाही.

अवांतर : ह्या न त्या कारनाने कधी लवकर मेलोच तर फॅमिली च्या नावावर भरपुर इन्श्युरन्स करुन ठेवला आहे. मानसाचि कमी भरुन काढता येत नाही, पन माझ्या बायकोला आयुष्यभर कुठे खसता खायाला लागु नये ह्याची काळजि घेतलेली आहे.

अतिअवांतर : मि कुठे खपलोच तर बायकोला दुसरे लग्न करन्याची, अशी अट बायकोकडुन कबुल करुन घेतलेली आहे. (घरतिल आई वडिलांकडुन सुध्दा हे कबुल करुन घेतलेले आहे. कि ते तिला मदत करतिल. शेवटी मानसाचा काय भरवंसा)

वेताळ's picture

14 Jan 2011 - 6:35 pm | वेताळ

किती हे कौर्य.............

शिल्लक राहिल्यात ज्याना त्रास होणार नाही. त्याना पण टाका त्रास होईल ह्या कॅटॅगरीत,सर्वानाच समान न्याय होईल.

नगरीनिरंजन's picture

14 Jan 2011 - 9:38 am | नगरीनिरंजन

३ तारखेला मी विमानात असणार आहे. बहुसंख्य सहप्रवाशांच्या जन्मतारखा दिलेल्या यादीतील असतील तर विमान पडेल काय? की फक्त तेवढेच लोक विमानातून खाली पडतील? माझी जन्मतारीख दिलेल्या यादीत नाही त्यामुळे जर विमान कोसळले तर मी वाचण्याची शक्यता किती?
मी त्यादिवशी प्रवास करावा की नाही?

या प्रश्नांच्या उत्तरांसाठी शुल्क मागितले जाणार नाही अशी अपेक्षा.

शिल्पा ब's picture

14 Jan 2011 - 10:38 am | शिल्पा ब

बरेच फुकटे की हो तुम्ही!!! अगदी आमच्यासारखेच ;)

पायलट, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा चालक, मोटरमन वगैरे वगैरेंनी ३ फेब्रुवारीला संपावर जायला हरकत नसावी. ;)

विनायक प्रभू's picture

14 Jan 2011 - 10:55 am | विनायक प्रभू

सहमत.
अहो विशिष्ट सल्ल्यासाठी पैसे मोजावे लागतात हे आधी च्या लेखात वाचले नाही का?

यादीतील एका गटातील तारखांच्या सुरवातीच्या तारखेच्या एक दिवस आधी जन्माला अलो म्हणून वाचलो ब्वा !!

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jan 2011 - 11:45 am | परिकथेतील राजकुमार

हा तुमचा लेख म्हणजे ना....

अधिक वाचण्यासाठी इथे भेट द्या...http://papillonprasad.blogspot.com/2011/01/blog-post.html

श्रावण मोडक's picture

14 Jan 2011 - 12:03 pm | श्रावण मोडक

अपघात म्हणजे काय?

नंदन's picture

14 Jan 2011 - 2:51 pm | नंदन

'अपघात म्हणजे काय?' या प्रश्नाचे एक संभाव्य उत्तर पुढील हृदयद्रावक (बेचाळीस वर्षांच्या अमिताभला ओव्हर द टप - मालगाडीचे टप - नाचताना पाहून) गाण्यात मिळू शकेल असे वाटते. सदर प्रतिसाद थैल्लर्ययुक्त आहे असा ग्रह झाल्यास त्याला (तोडलेले) तारे जबाबदार असू शकतील :)

जन्मतारखा येथेच दिल्या असत्या तर बरे झाले असते.
बाकी साईट्स ब्लॉक असल्याने पाहता आले नाही काही

दिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजी सायन कुंभ राशीत १३ अंश ५१ मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून (तुमच्ग्या ब्लोग प्रमाणे.)
दिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजी सायन मिथुन राशीत १३ अंश ५१ मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत
नक्की कोणती राशी कुम्भ कि मिथुन.

नगरीनिरंजन's picture

14 Jan 2011 - 12:27 pm | नगरीनिरंजन

थांबा. छापाकाटा करावा लागेल.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jan 2011 - 12:42 pm | परिकथेतील राजकुमार

अहो इथुन तिथुन मिथुन ;)

मला बालपणी मिथुन म्हणजे मैथुन वाटायचे. त्यामुळे मिथुन राशीचे भविष्य पेपरात वाचायला मला नेहमी गम्मत वाटे.

एकदा आमच्या राषीचं भविष्य आलं होतं : लोकल मधे टिसी पकडेल म्हणुन :) त्या दिवशी मी तिकीट काढलं आणि म्हणुन टिसी आला नाही आणि मी बचावलो.
थँक्स टु भविष्य .

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jan 2011 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार

नमस्कार टारझन भाऊ.

लोकल मधे टिसी पकडेल म्हणुन

हे वाक्य 'लोकलमध्ये टिसी तुम्हाला विदाउट तिकिट पकडेल' असे हवे होते. अन्यथा हे वाक्य अश्लिल कॅटेगरी मध्ये मोडले जाउ शकते. अर्थात मिपासारख्या प्रगल्भ संस्थळावर हे अनुचीत आहे. अर्थात कुणी कसे लिहावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

द्वारकानाथ जोंधळे

नगरीनिरंजन's picture

14 Jan 2011 - 1:12 pm | नगरीनिरंजन

>>'लोकलमध्ये टिसी तुम्हाला विदाउट तिकिट पकडेल'
म्हणजे इतरवेळी पकडायला तिकीट लागते की काय?
असो. कोणी कशाला अश्लील म्हणावं हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी आपलं एक निरीक्षण नोंदवले इतकेच.

- बारकानाथ भोंगळे

श्री. राजकुमार ,

अन्यथा हे वाक्य अश्लिल कॅटेगरी मध्ये मोडले जाउ शकते.

हे पेपर मधले जसे च्या तसे दिलेले वाक्य आहे. पेपर चे नाव दै. साधना होते बहुदा. अर्थात कोणत्या पेपर ने कोणत्या प्रकारे भविष्य लिहावे हे त्यांना सांगण्याचा हक्क मला नाही. मी एक निरिक्षण नोंदवले.

अर्थात मिपासारख्या प्रगल्भ संस्थळावर हे अनुचीत आहे.

मिपा च्या प्रगल्भतेच्या पिलर्स मधुनंच आपल्या/आमच्यासारखे नरसिंह निघाल्यामुळे मिपाच्या प्रगल्भतेस जो धोका निर्माण झाला आहे त्याची जाण आहे.

- विष्वजीत जुलैंदळे

अवलिया's picture

14 Jan 2011 - 1:16 pm | अवलिया

मिपा च्या प्रगल्भतेच्या पिलर्स मधुनंच आपल्या/आमच्यासारखे नरसिंह निघाल्यामुळे मिपाच्या प्रगल्भतेस जो धोका निर्माण झाला आहे त्याची जाण आहे.

आंग्ल शब्दांचा वापर पाहून डोळे पाणावले.

- गजकर्ण बळेचोळे

टारझन's picture

14 Jan 2011 - 1:23 pm | टारझन

पिलर्संच लिहीलंय ना ? आयपिलर्स लिहुन सांस्कृतिक अधःपतन तर नाही ना केले ? अर्थात आपल्याला हे शक्य आहे का ? बाकी एवढाच मराठीचा पुळका असेल तर ह्या संस्थळाचा कोड जो इंग्रजीत लिहीलाय त्याला ही मराठीत लिहा, मग बोला ;)

-

अवलिया's picture

14 Jan 2011 - 1:25 pm | अवलिया

संस्थळाचा कोड रोमन लिपी वापरुन पीएचपी या संगणक भाषेत लिहिला आहे. इंग्रजी भाषेत नाही. :)

आम्ही आपल्या इंग्रजीद्वेषा वर नाही मराठीच्या पुळक्यावर बोट ठेवले आहे . तो कोड मराठीत नाही. तो मराठीत लिहा , मग बोला. :)

अवलिया's picture

14 Jan 2011 - 1:28 pm | अवलिया

परत तेच होते आहे तुमचे. तुम्हाला देवनागरी लिपी म्हणायचे आहे का?

ज्या लिपीत लिहायचंय त्यात लिहा परंतु त्या कोड मधले शब्द "मराठी" वापरुन दाखवा. जसे तुम्हाला "पिलर्स" खटकले होते. अजुनही विषयाला फाटा देण्याचा प्रयत्न करत असाल आणि माझ्या नेमक्या प्रश्नावर तुमचं नेमकं उत्तर नसेल तर इथुन पुढची जबाबदारी मी शिल्पा ब यांज देत आहे. माझा शेवटचा प्रतिसाद. आयाम फेडप :)

अवलिया's picture

14 Jan 2011 - 1:54 pm | अवलिया

जरुर दाखवतो. आधी तुम्ही कोणत्याही मानवी भाषेत संस्थळाची आज्ञाप्रणाली लिहून दाखवा.

तुम्ही फेड अप झाला असल्यास थांबतो :)

टारझन's picture

14 Jan 2011 - 1:58 pm | टारझन

आम्ही कधीच कोणत्याही शब्दांवर आक्षेप घेत नाही. ज्यांना आक्षेप आहे त्यांनी ते लिहुन दाखवावे , हे पुन्हा आणि नव्याने नमुद करावेसे वाटले. :)

अवलिया's picture

14 Jan 2011 - 2:18 pm | अवलिया

पिलर्स = खांब

आजचा तुझा गृहपाठ - ५० वेळा लिहून काढ

बाकी शिकवणी विजुभाऊ घेतील.

विषयांतर करु नका. मी पिलर ला मराठी उपशब्द विचारलेला नाही. मी पिलर्स च वापरणार आहे. तुम्हाला जर पिलर्स वर आक्षेप असेल तर आधी कोडींग मराठीत करा , मग टिका करा !! आणि हो , हीच गोष्ट ५० वेळा सांगायला लावु नका.

अवलिया's picture

14 Jan 2011 - 6:28 pm | अवलिया

या संस्थळाच्या कोडींगचे अधिकार नीलकांत आणि (बहुधा) अण्णा देशपांडे (ईश्वर त्यांच्यावर कृपा करो) यांच्या कडे आहेत्/असावेत. त्यांच्याकडून अ‍ॅडमिन युजरनेम आणि पासवर्ड मिळवून द्यावा.. मग करतोच आम्ही कोडींग का काय ते !

विजुभाऊ's picture

17 Jan 2011 - 8:11 pm | विजुभाऊ

बाकी शिकवणी विजुभाऊ घेतील.

शीक रे बाळा... पिलर्स म्हणजे खंबा.....
अर्र धमु बाळाची शिकवायची वही टाऋबाळासाठी नको वापरायला
हं शिक रे टाऋबाळा.
पिलर्स एटले खांबलो. ( हवे खबर पडी नै)

शिल्पा ब's picture

14 Jan 2011 - 1:57 pm | शिल्पा ब

ओ उगच मला का मधे पाडतायं?

विनायक बेलापुरे's picture

14 Jan 2011 - 1:06 pm | विनायक बेलापुरे

पण तिकीट वाया गेले त्याचे काय ? पेपरवाल्या ज्योतिष्याला फटकावले का मग ?
उगाच भुर्दंड !

युयुत्सु's picture

14 Jan 2011 - 2:10 pm | युयुत्सु

कट न पेस्ट केलेला मजकूर नजरचूकीने पूर्ण संपादित झाला नाही. त्याबद्दल दिलगीर आहे. कुंभ रास बरोबर आहे. मिपा च्या नवीन अवतारात लेख संपादित कसा करायचा हे माहित नसल्याने ती चूक दूरूस्त करता आली नाही.

ईन्टरफेल's picture

14 Jan 2011 - 9:01 pm | ईन्टरफेल

आता आमि १/२ दिड क्वार्टर ढकललि पोटात

तवा...............................सगळ्या रासि

आमि .......................फाट्यावर

ठेवल्याय भाउ ?