श्री अक्कलकोट स्वामींच्या मठाचे पत्ते

रोमना's picture
रोमना in काथ्याकूट
6 Jan 2011 - 2:18 pm
गाभा: 

नमस्कार,

सध्या मी श्री अक्कलकोट स्वामी समर्थांवर (आंतरजालावर उपलब्ध माहिती, तसेच इतर उपलब्ध माहिती वरुन) ब्लॉग बनवीत आहे. आणि त्यांत वेगवेगळ्या ठीकाणचे स्वामींच्या मठाचे पत्ते देण्याचा मी विचार करीत आहे. तरी कृपया आपल्याला माहित असलेल्या मठांचे पत्ते (जमल्यास संपुर्ण), मठाचा वेळ व त्या मठाशी निगडीत माहिती देण्याचा आपला विचार असल्यास आपले स्वागत आहे.

यापाठी माझी एकच भावना आहे की जे प्रवासाच्या निमित्ताने विविध ठीकाणी भ्रमण करीत असतात आणि आपल्या आराध्य मुर्तीचे दर्शन घेऊ इच्छीतात त्यांना सुविधा व्हावी.

सध्या ब्लॉग अपुर्ण अवस्थेत आहे. तरी आपल्याला जर माहिती, गोष्टी व लेखन स्वरुपात मदत करायची असल्यास आपला अभिप्राय नोंदवा. आपले स्वागत आहे. (http://akkalkotswami.blogspot.com/p/blog-page_7737.html)

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

6 Jan 2011 - 2:23 pm | पर्नल नेने मराठे

१. डि.एल. वैद्य रोड.
दादर (प), मुम्बै

२. कांदेवाडी,
जे.एस्.एस. रोड
गिरगाव, मुम्बै
मी नियमित जात असे हे वरिल २ मठ.

अमोल केळकर's picture

6 Jan 2011 - 2:42 pm | अमोल केळकर

१. डि.एल. वैद्य रोड.
दादर (प), मुम्बै --- म्हणजे शिवसेना भवन जवळ का ?

अमोल

पर्नल नेने मराठे's picture

6 Jan 2011 - 2:44 pm | पर्नल नेने मराठे

होय अगदी बरोबर.

दिपक's picture

6 Jan 2011 - 2:50 pm | दिपक

दादरमठ
http://dadarmath.com/

प्रदीप's picture

6 Jan 2011 - 8:16 pm | प्रदीप

अस्सल (जुने)मुंबईकर शिवसेना भवन मठाजवळ आहे असे म्हणतात.

उपास's picture

6 Jan 2011 - 9:04 pm | उपास

चुचु,
अगं ठाकुरद्वारचा मठ? गिरगावतला हरिनाम सप्ताह संपला की तिथे सुरु होतो ना?

अमोल केळकर's picture

6 Jan 2011 - 2:34 pm | अमोल केळकर

आपल्याला या ब्लॉग निर्मीतीसाठी अनेक शुभेच्छा !
स्वामींच्या कृपेने आपल्या इच्छित कामात यश मिळो !!

काही माहिती मिळाली तर नक्की देईन

अमोल केळकर

रोमना's picture

6 Jan 2011 - 2:48 pm | रोमना

धन्यवाद

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jan 2011 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार

१) १३५४, सदाशिव पेठ, पुणे
श्री. भट ह्यांचे स्वामी समर्थ मंदिर

२) श्री. स्वामी समर्थ मठ,
शिवाजी रस्ता, श्रीनाथ चित्रपटगृहा शेजारी, पुणे.

स्वतन्त्र's picture

7 Jan 2011 - 11:06 am | स्वतन्त्र

तुमच्या या कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा !!!

मला देखील हे दोन मठ माहित आहे व नियमित मंडईतल्या मठत जातो.
मागील महिन्यात मंगळवार पेठेतल्या गोगावले यांच्या स्वामींच्या मठात जाऊन आलो .हा मठ कमला नेहरू हॉस्पिटल जवळ आहे.

स्वामी ओम !!!

श्री. स्वामी समर्थ मठ
राम नगर, डोंबिवली स्थानकाजवळ
डोंबिवली (पूर्व) 421201

पर्नल नेने मराठे's picture

6 Jan 2011 - 2:54 pm | पर्नल नेने मराठे

अजुन एक मठ मी पाहिलाय पण निटसा पत्ता आठवत नाही, अंधेरी लोखंडवाला मध्ये आहे. दादरहुन एक एसी बस तिकडे जाते. मी ह्याच बसने गेले होते.

दुसरा म्हणजे त्रंबकेश्वरहुन येताना एक पाहिला होता, मोरे नावाच्या व्यक्तिने बाधलाय बहुदा!!! सुरेख मठ आहे...

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Jan 2011 - 3:25 pm | llपुण्याचे पेशवेll

अजुन एक मठ मी पाहिलाय पण निटसा पत्ता आठवत नाही, अंधेरी लोखंडवाला मध्ये आहे. दादरहुन एक एसी बस तिकडे जाते. मी ह्याच बसने गेले होते.

स्वामी समर्थ मंदीर (अंधेरी) अशी बस मिळते डायरेक्ट अंधेरी स्टेशनवरून. अंधेरीतल्या स्वामी समर्थनगरात मध्यावरच आहे हे मंदीर.

पर्नल नेने मराठे's picture

6 Jan 2011 - 3:33 pm | पर्नल नेने मराठे

होहो आता लक्शात आले स्वामि समर्थ नगरच... पुप्स यु आर ग्रेट ;)

>>दुसरा म्हणजे त्रंबकेश्वरहुन येताना एक पाहिला होता, मोरे नावाच्या व्यक्तिने बाधलाय बहुदा!!! सुरेख मठ आहे...

स्वांमींचां मंठ सुंद्धा बाधित असतो?? ;)

मुलूखावेगळी's picture

6 Jan 2011 - 2:51 pm | मुलूखावेगळी

दिन्दोरी प्रणीत चालनारे का?

रोमना's picture

6 Jan 2011 - 2:56 pm | रोमना

द्या तर
जो जे वांच्छिल ते ते पावो
धन्यवाद

>>दिन्दोरी प्रणीत चालनारे का?
म्हणजे ?

दिपक's picture

6 Jan 2011 - 2:58 pm | दिपक

स्वामी समर्थ मठ
जैन मंदीराच्या जवळ, आर.सी. मार्ग, चेंबुर.७१

http://www.swamisamarth.com/
http://www.shreeswami.org/

आप्पा's picture

6 Jan 2011 - 3:20 pm | आप्पा

वाळवण गाव लोणावळ्याजवळ

पर्नल नेने मराठे's picture

6 Jan 2011 - 3:34 pm | पर्नल नेने मराठे

तांब्याची उभी मुर्ती आहे का?

मी ऋचा's picture

6 Jan 2011 - 3:25 pm | मी ऋचा

श्री स्वामी धाम,
बेसा, नागपूर

या मठातील मूर्तिची प्राणप्रतिष्ठा माझ्या बाबांनी केलिये.

श्री स्वामी समर्थ मंदीर
मालवीय नगर, नागपूर.

येथे शिवलिंग रुपात स्वामी आहेत तसेच ध्यान कक्षात स्वामींची ६ फूट लांबीची लोडाला आडवी टेकलेली मूर्ति आहे.

केवळ अप्रतिम अहेत दोन्ही मंदिरे..

मुलूखावेगळी's picture

6 Jan 2011 - 3:27 pm | मुलूखावेगळी

स्वामी समर्थ मठ
डी.पी रोड, बीड -४३११२२

यशोधरा's picture

6 Jan 2011 - 3:42 pm | यशोधरा

पुण्यात मंडईच्या मागे स्वामींचा एक मठ आहे.

Pearl's picture

6 Jan 2011 - 5:35 pm | Pearl

श्री स्वामी समर्थ मठ,
व्रुषाली स्वीटस पासून जवळ
सहकारनगर नं.१, पुणे
(हा मठ खाजगी आहे. म्हणजे एकांच्या घरात आहे, पण I guess सर्वांसाठी खुला आहे.)

मदनबाण's picture

7 Jan 2011 - 6:44 am | मदनबाण

१. डि.एल. वैद्य रोड.
दादर (प), मुंबई

इथे अनेक वर्ष जात आहे...

२. कांदेवाडी,
जे.एस्.एस. रोड
गिरगाव, मुंबई

इथे जाण्याचा योग जुळुन येणार आहे...

आमच्या ठाण्यात सुद्धा स्वामींचा मठ आहे...(बी केबीन जवळ,ठाणे प.) हल्लीच तिथे जाणं झाल होतं...आनंद भारती महाराज (लक्ष्मण कोळी) यांनी तो बांधला आहे, तिथे वादळात सापडलेल्या नौकेचे चित्र देखील आहे...

हा धागा वाचुन मला मी टिपलेली स्वांमींच्या स्वरुपातील गजाननाची मूर्ती आठवली...
http://www.misalpav.com/node/14075

उपास's picture

6 Jan 2011 - 9:11 pm | उपास

रोमना, तुमच्या संकल्पास शुभेच्छा..
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय.. स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय || हेच खरं!
श्री स्वांमींच्या स्तुतीपर पूर्वी केलेलं एक कवन - तुझे नाम नाही असा श्वास नाही..

प्रशु's picture

6 Jan 2011 - 10:58 pm | प्रशु

१. भुईगाव वसई (प.)
२. वासळई वसई (प.)
३. मध्य रेल्वे वर्कस. परेल.
४. शिवससृष्टी डेरवण (चिपळुन)
५. परेल राज्य परिवाहन आगारा जवळ

अर्धवटराव's picture

6 Jan 2011 - 11:42 pm | अर्धवटराव

हनुमान रोड, पार्ले इस्ट ला स्वामींचा एक मठ आहे.

अर्धवटराव

ज्ञानराम's picture

7 Jan 2011 - 12:24 am | ज्ञानराम

ठाण्यात श्रीरंग सोसायटी जवळ स्वामींचे मंदीर आहे. आणी खारेगाव, कळवा, इथे स्वामींचा मठ आहे.

रोमना's picture

7 Jan 2011 - 10:15 am | रोमना

|| श्री स्वामी समर्थ ||

सर्व मिसळपाववासियांना,

आपल्या उस्फुर्त प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

नाखु's picture

7 Jan 2011 - 3:18 pm | नाखु

रस्टन कोलनी त महाराजान्चा मठ आहे

पुण्यात सर्वात जुना मठ "भवानी पेठ" बूरुड गल्लि च्या शेवटी.. (आपला मारुति मन्दीरापासुन जवळ )आहे.
या मन्दिराचा "पादुका पालखि सोहळा " मोठ्या स्वरुपाचा असतो.
तसेच बालगन्धर्वचे समोरिल बोळात (खाजगी जागेत) आहे..