गाभा:
राम राम मंडळी
बंगळुरु इथे दिनांक ७ जानेवारी ते ११ जानेवारी २०११ या दरम्यान संस्कृत पुस्तकांचे प्रदर्शन भरणार आहे. ज्यांना संस्कृत पुस्तकांमधे स्वारस्य आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर भेट द्यावी.
अधिक माहिती - http://www.samskritbookfair.org/ इथे वाचता येईल.
प्रतिक्रिया
28 Dec 2010 - 5:47 pm | यशोधरा
ओह, बंगलोरला होय... :(
28 Dec 2010 - 6:27 pm | चिरोटा
जायलाच पाहिजे.कोणी येणार आहे का?
28 Dec 2010 - 6:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाना, तुम्ही बंगलोरात असाल तर मला संस्कृतच्या उजळणी असलेले पुस्तक 'भेट म्हणून' पाठवा ना राव...!
-दिलीप बिरुटे
29 Dec 2010 - 3:24 pm | अविनाशकुलकर्णी
नाना..मला संस्कृत मराठी डीक्सनरी..असेल तर कृपया आणा
29 Dec 2010 - 3:24 pm | अविनाशकुलकर्णी
नाना..मला संस्कृत मराठी डीक्सनरी..असेल तर कृपया आणा
29 Dec 2010 - 3:44 pm | सूड
जायला आवडेल.... पण बंगलोरला म्हणजे विचार करायला हवा !!
29 Dec 2010 - 3:51 pm | विवेक मोडक
सुदैवाने मी त्या वेळेस बंगळुरुमधे आहे. माहितीबद्दल धन्यवाद नाना
29 Dec 2010 - 4:00 pm | धमाल मुलगा
नानूस,
माझ्यासाठी कोणतं पुस्तक घेणार?
माहितीबद्दल धन्यवाद. :)