फार कष्ट घेऊन सर्च केलेला दिसतोय उपयुक्त लिंक साठी ...
बाकी शिला आली होती का ? एवढ्या पटकन लेख टाकुन पळालात ते ?
अवांतर : रामानुज ला हॅप्पी बड्डे बिल्कुल देणार नाही. मॅथ्स चा मला फार तिटकारा आहे. इंजिनियरिंग ला सगळे मॅथ्स एकेकदा लटकले होते. त्यामुळे सगल्या गणितींबद्दल मला मनस्वी तिरस्कार वाटतो.
बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका भाषणात रामानुजन ह्यांच्या शय रोगाने तरुणपणी मृत्यू झाला .त्याबद्दल त्यांची इंग्लड मधील सोवळी आणि कर्मठ राहणीमान कारणीभूत ठरले असे म्हटले होते .नव्या देशात त्यांच्या संस्कृतीची समरस न होता हा गृहस्थ भर थंडीत थंड पाण्याने सकाळ संध्याकाळ ( गरम पाणी न मिळाल्याने ) स्नान व शाकाहाराचा अट्टाहास त्यामुळे खुपदा उपासमार सहन करून शेवटी शय रोगी झाले .त्यमुळे जग व भारत एका फार मोठ्या गणित तज्ञाला मुकले . परदेशात स्थयिक होतांना मी हि गोष्ट ध्यानी ठेवली. व जमेल तेवढ व सापेक्षवादास पटेल इतक्या परंपरा मी येथे पाळतो .कारण माणसाने परंपरा रूढी बनविल्या आहेत .त्यांनी माणसाला बनविले नाही .हे रामानुजन ह्यांच्या पुण्यतिथी च्या निम्मिताने लक्षात ठेवले तर त्याच्या मृत्यूचे चीज झाले असे आपण समजू .
कायदा पाळा गतीचा
थांबला तो संपला
प्रतिक्रिया
22 Dec 2010 - 12:53 pm | टारझन
ब्रेकिंग ण्युज .. ब्रेकिंग ण्युज .. ब्रेकिंग ण्युज ... आज बाविस डिसेंबर आहे ?
ते रामानुज होते की रामानुजण ?
फार कष्ट घेऊन सर्च केलेला दिसतोय उपयुक्त लिंक साठी ...
बाकी शिला आली होती का ? एवढ्या पटकन लेख टाकुन पळालात ते ?
अवांतर : रामानुज ला हॅप्पी बड्डे बिल्कुल देणार नाही. मॅथ्स चा मला फार तिटकारा आहे. इंजिनियरिंग ला सगळे मॅथ्स एकेकदा लटकले होते. त्यामुळे सगल्या गणितींबद्दल मला मनस्वी तिरस्कार वाटतो.
- गमज्या
22 Dec 2010 - 1:00 pm | स्पा
इंजिनियरिंग ला सगळे मॅथ्स एकेकदा लटकले होते
आपण इन्जिनिअरिन्ग केलेले आहे हे सातत्याने दाखवण्याचा टारोबांचा "क्शीन" प्रयत्न :)
22 Dec 2010 - 5:46 pm | घाशीराम कोतवाल १.२
+१ स्पा शी सहमत
आपण ईन्जिनिअरिंग केलेत
वा चान चान कुथुन केलेत ?
22 Dec 2010 - 1:48 pm | चिरोटा
रामानुजन ह्यांच्यावर लिहिलेले "The man who knew infinity"(http://en.wikipedia.org/wiki/The_Man_Who_Knew_Infinity ) हे पुस्तक वाचण्यासारखे आहे.
22 Dec 2010 - 6:33 pm | इंटरनेटस्नेही
आज काळी पट्टी लावुन फिरावे म्हणतो!
22 Dec 2010 - 9:55 pm | आत्मशून्य
.
22 Dec 2010 - 10:03 pm | इंटरनेटस्नेही
कारण काकु मध्येच मेंशन्ड आहे.
23 Dec 2010 - 1:00 am | निनाद मुक्काम प...
बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका भाषणात रामानुजन ह्यांच्या शय रोगाने तरुणपणी मृत्यू झाला .त्याबद्दल त्यांची इंग्लड मधील सोवळी आणि कर्मठ राहणीमान कारणीभूत ठरले असे म्हटले होते .नव्या देशात त्यांच्या संस्कृतीची समरस न होता हा गृहस्थ भर थंडीत थंड पाण्याने सकाळ संध्याकाळ ( गरम पाणी न मिळाल्याने ) स्नान व शाकाहाराचा अट्टाहास त्यामुळे खुपदा उपासमार सहन करून शेवटी शय रोगी झाले .त्यमुळे जग व भारत एका फार मोठ्या गणित तज्ञाला मुकले . परदेशात स्थयिक होतांना मी हि गोष्ट ध्यानी ठेवली. व जमेल तेवढ व सापेक्षवादास पटेल इतक्या परंपरा मी येथे पाळतो .कारण माणसाने परंपरा रूढी बनविल्या आहेत .त्यांनी माणसाला बनविले नाही .हे रामानुजन ह्यांच्या पुण्यतिथी च्या निम्मिताने लक्षात ठेवले तर त्याच्या मृत्यूचे चीज झाले असे आपण समजू .
कायदा पाळा गतीचा
थांबला तो संपला
23 Dec 2010 - 1:41 am | सुनील
असेच डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या बाबत घडले होते काय?