हो आज.. मस्त पिवळा धम्मक दिसतोय चांदोमामा..
स्टेशन वर असताना टिपायचा प्रयत्न केला. पण मोबिल च्या कॅमेरात तो एखादा 'बल्ब' दिसावा तसा दिसत होता.. मग डोळे भरभरून पाहून घेतला...
मला येथे बर्याचदा फोटो दिसत नाहित , त्यामुळे निराशा होते .
ह्म्म...जर तुमच्याकडे पिकासा ब्लॉक असेल तर माझे फोटु तुम्हाला दिसणार नाही...
मागे फ्लिकरवरवर फोटो चढवु नका असे मला सांगितले होते... (बर्याच जणांच्या हापिसात हे बॅन आहे म्हणुन) म्हणुन मग हल्ली पिकासावर चढवतो आहे.
प्रतिक्रिया
21 Dec 2010 - 8:14 pm | स्वैर परी
छान सुस्पष्ट आलेत फोटो! :)
21 Dec 2010 - 8:17 pm | स्पा
हो आज.. मस्त पिवळा धम्मक दिसतोय चांदोमामा..
स्टेशन वर असताना टिपायचा प्रयत्न केला. पण मोबिल च्या कॅमेरात तो एखादा 'बल्ब' दिसावा तसा दिसत होता.. मग डोळे भरभरून पाहून घेतला...
बाकी बाणा फोटू तर खासच
21 Dec 2010 - 8:24 pm | गणपा
मस्त रे बाणा.
21 Dec 2010 - 8:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कालच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं. ३७२ वर्षांनी विंटर सॉलस्टाईस (अवष्टंभ?)च्या दिवशी उत्तर गोलार्धातून ग्रहण दिसलं.
फोटो छानच.
21 Dec 2010 - 9:52 pm | गणेशा
मला येथे बर्याचदा फोटो दिसत नाहित , त्यामुळे निराशा होते .
फोटो नक्कीच चांगले आले असतील पाहावेशे वाटत आहे,
21 Dec 2010 - 10:05 pm | मदनबाण
मला येथे बर्याचदा फोटो दिसत नाहित , त्यामुळे निराशा होते .
ह्म्म...जर तुमच्याकडे पिकासा ब्लॉक असेल तर माझे फोटु तुम्हाला दिसणार नाही...
मागे फ्लिकरवरवर फोटो चढवु नका असे मला सांगितले होते... (बर्याच जणांच्या हापिसात हे बॅन आहे म्हणुन) म्हणुन मग हल्ली पिकासावर चढवतो आहे.
21 Dec 2010 - 9:58 pm | टारझन
फोटु लै भारी ... पाचव्या फोटुत आम्ही बुक केलेला प्लॉट सुद्धा दिसत आहे.
29 Dec 2010 - 11:38 am | प्रकाश१११
मदनबाण ..मस्त चंद्राचे फोटो . आवडले. खरोखर नि मनापासून मित्रा !!
29 Dec 2010 - 12:06 pm | अवलिया
बाणाला रात्रीचा बराच मोकळा वेळ असतो असं दिसतं !