[ज्योतिष] एबर्टीन तंत्राने जन्मपत्रिकेचे मोफत विश्लेषण

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
30 Nov 2010 - 9:36 am

मिसळपावच्या वाचकाना त्यांच्या जन्मपत्रिकेचे एबर्टीन तंत्राने मोफत इंग्लिश्मध्ये विश्लेषण पुढील काही दिवस नि:शुल्क करून मिळेल. इच्छुकानी खालिल माहिती मला इमेलने (upadhye.rajeev@gmail.com) कळवावी.

नाव
जन्म तारीख
जन्मस्थळ
जन्मवेळ

एका इच्छुकास एकाच जन्मतारखेचे विश्लेषण करून मिळेल याची कृपया नोंद घ्यावी. अधिक व्यक्तींसाठी हे विष्लेषण हवे असेल किंवा विशिष्ट समस्ये साठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल.

ज्यांना हे विश्लेषण कसे असते याचा अंदाज घ्यायचा आहेत्यांनी या (http://yuyutsu.webs.com/Sample%20Report.pdf) लिंकवर टिचकी मारून नमूना विश्लेषण उतरवून घ्यावे.

ज्योतिष

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 9:41 am | मिसळभोक्ता

फुकट कळव रे राजीव !

(साला तू नाही कळवले, तर तो ओक कळवेलच फुकट. बघू एबर्टीन का नाडी जास्त ग्राहकोन्मुख ते.)

तुझा जन्मविदा माझ्याकडे नाही तरी तो पाठवावा...

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 9:46 am | मिसळभोक्ता

अरे भौ !

जन्म विदा कशाला पायजे ? तुला मी अख्खा म्हायती आहे ना !

असो, रिव्हर्स स्विंग जमतो का ? मी जो काही माहिती आहे त्यावरून रिव्हर्स टाकला तर ?

(ता. क. ओक इज गेटींग अहेड.. त्याला जन्मविदा वगैरे कायपण नाय लागत.)

युयुत्सु's picture

30 Nov 2010 - 9:50 am | युयुत्सु

जन्म विदा कशाला पायजे ? तुला मी अख्खा म्हायती आहे ना !

असो, रिव्हर्स स्विंग जमतो का ? मी जो काही माहिती आहे त्यावरून रिव्हर्स टाकला तर ?

तसं म्हणत असशील तर आम्ही अजून मागासलेले आहोत...कबूल करतो!

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 9:54 am | मिसळभोक्ता

कॉलिंग शशिकांत ओक !!!!!!!!!!!!!!!!!!!

नरेशकुमार's picture

30 Nov 2010 - 1:39 pm | नरेशकुमार

नाव : नरेशकुमार
जन्म तारीख : २५/१२/१९७२
जन्मस्थळ : हार्टफोर्ड. (अमेरिका)
जन्मवेळ : रात्रि १०.०५

युयुत्सु, तुम्हाला माझ्या मुलीची जन्म तारीख पाठवली आहे. प्लीज पहाल का?

प्रकाश घाटपांडे's picture

1 Dec 2010 - 9:33 am | प्रकाश घाटपांडे

ज्योतिष फुकट सांगु नये. अल्प का होईना मोबदला घ्यावा. असे एका जेष्ठ ज्योतिर्विदाने सांगितले होते. त्यांचे मते यामुळे शास्त्राचे महत्व राहत नाही. ज्योतिषात ही तसा संकेत आहेच. एके काळी आम्ही मोबदला म्हणुन सव्वा बाटली बिअर सव्वापाकिट सिगरेट व सव्वा प्लेट चिकन घेत असु. अर्थात जातकालाही त्यात सहभागी करुन घेत असु. असो गेले ते दिन गेले.
आता उरलो 'शास्त्रा' पुरता :)