या ठिकाणी लाखो रुपये किमतीचे घोडे पळतात.
रेसच्या दिवशी फाडलेल्या पुस्तकांचा आणि तिकीटांचा खच पडलेला असतो.
चकचकीत गाड्याचाही खच असतो रस्त्यावर.
दुसर्या बाजूला दाढीचे खुंट उगवलेले भकास नजरेची माणसेही फिरत असतात.
त्या बिचार्या घोड्यांना काय माहिती अशी अनेक माणसे त्यांच्या टापांच्या खाली नकळत तुडविली जातात ते !
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
26 Nov 2010 - 1:15 pm | जागु
कुलकर्णी ते झाड कसल आहे (कोणाच काय नी कोणाच काय म्हणाल. पण माझी झाडांची शोधक नजर तिव्र झाली.)
26 Nov 2010 - 5:17 pm | इंटरनेटस्नेही
मस्त!
28 Nov 2010 - 10:02 am | युयुत्सु
नुसता कठडा योग्य कोनातून घेतला असता तरी बरंच सांगून गेला असता. बाकी तुमचा ब्लॉ ग आवडला,,,
29 Dec 2010 - 11:48 am | प्रकाश१११
फारच छान मित्रा. अन खरे सांगुका.?
चित्र पाहून तर मी फार खुश झालो . वाटले की मी मस्त फिरतोय कडेकडेने .छान गाभुळलेली हवा
नि त्या कौलारू बंगलीत माझे वास्तव्य .आवडले मनापासून.