अजब आहे ना ?

विनोद कोकने's picture
विनोद कोकने in कलादालन
13 Nov 2010 - 7:23 pm

१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा गरिबाला द्यायची असेल?,.......पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात .....

३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते ,........ पण ३ तासाचा बकवास सिनेमा बघायला सोपे जाते.....

पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही .......... पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ......

Valentine Day ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ शकतो.............. पण Mothers Day ला १ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ शकत./.....

असे लेख लिहायला खूप अवघड वाटते ......... पण फालतू मेल फोरवर्ड करायला आपण आपले कर्तव्य समजतो ......

यावर थोडा विचार करा नाहीतर पुन्हा वाचा.... …… …… ………… …… ……….

हे ठिकाण

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

13 Nov 2010 - 8:49 pm | गांधीवादी

कोकने साहेब, नक्की मुद्दा काय आहे, समजेल का ?

अविनाशकुलकर्णी's picture

13 Nov 2010 - 9:53 pm | अविनाशकुलकर्णी

कोकने साहेब, नक्की मुद्दा काय आहे, समजेल का ?

त्यांना १०० रु. पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात ....

त्यावर चपटी किंवा फुगा हाच एक मार्ग आहे..

वेताळ's picture

13 Nov 2010 - 10:11 pm | वेताळ

ठसाठसा रडलो.काय ताकत आहे आपल्या विचारात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Nov 2010 - 10:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इनोबा म्हणे's picture

13 Nov 2010 - 10:38 pm | इनोबा म्हणे

शेवटची ओळ
"असे फालतू लेख लिहायला खूप अवघड वाटते .........पण असेच फालतू लेख चोरायला आपण आपले कर्तव्य समजतो ...... "
अशी हवी होती.

गेल्या वर्षभरातील कामगिरी पाहता, विक्षिप्तताईंना 'सजग मिपाकर' पुरस्कार देण्यात यावा अशी मी विनंती करतो.
जय हिंद - जय महाराष्ट्र

वेताळ's picture

13 Nov 2010 - 10:29 pm | वेताळ

त्याचे ईचार त्याच्या मनात येन्याआधीच कुनी तरी चोरले असतील.