सामना वुत्तपत्रातील आग्रलेख

टग्या टवाळ's picture
टग्या टवाळ in काथ्याकूट
16 Sep 2010 - 1:51 pm

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

16 Sep 2010 - 2:50 pm | विजुभाऊ

हे विचार करणारे जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा का नाही त्यानी ३७० कलम रद्द केले?
ओसाड् मशीद उध्वस्त करण्यात धन्यता मानणारे पक्ष हातात सत्ता असताना इतके हतबल का होते.

सुधीर१३७'s picture

17 Sep 2010 - 1:53 pm | सुधीर१३७

त्यावेळी त्यांना संपूर्ण बहुमत नव्हते व कडबोळी सरकारमधील काही पक्ष ३७० रद्द करण्याविरुद्ध होते, हे कसे विसरता????

अविनाशकुलकर्णी's picture

16 Sep 2010 - 6:37 pm | अविनाशकुलकर्णी

नुसते ३७० कलम नाहि.....समान नागरी कायदा पण करणार होते..आता विसरा..काश्मीर गेले..चिन च्या ताब्यात...